Shuru
Apke Nagar Ki App…
लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजे विधानसभा निवडणूक लोकशाहीच्या या उत्सवात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे यासाठी निवडणूक आयोग तसेच अनेक समाजसेवी संस्था लोकांना मतदान करण्याचं आवाहन करत असतात. याचीच दखल घेत धामणगाव मतदार संघातील नांदगाव खंडेश्व शहरातील चांदपुरा येथील सुफियान खाॅ कलीम खाॅ ही 18 वर्षे झाल्यानंतर पहिला मतदान करण्यासाठी घोड्यावर बसून मतदान केंद्रावर येऊन मतदानच्या हक्क बजावला आहे. ‘ या प्रकारणे युवा पीडीतील मतदाना बाबत जागृत झाली असल्याचे या चित्रावरून दिसून येते.
AN
Amravati News Update

More news from Amravati and nearby areas
- भाजपा ने केला कराळे सरांवर प्राण घातक हल्ला असा कराडे मास्तर चा दावा1
- गोपाला नगर येथे दुचाकीवरून ईव्हीएम मशीन नेण्यात येत असल्यामुळे प्रीती बंड व कार्यकर्ते आक्रमक...राजीव गांधी शाळेतील मतदानाच्या पेट्या टू व्हीलर वर नेण्यात येत असल्यामुळे प्रीती बंड व सर्व कार्यकर्ते गोपाल नगरातील मतदान केंद्रावर धडकले..पोलिसांचे तुकडी दाखल झाली आठ मतदानाच्या पेट्या प्रशासनाच्या वतीने टू व्हीलर वर येत असल्याचे मतदारांच्या लक्षात आल्याने लोकशाहीचा गळा दाबल्या जात असल्याचा आरोप करीत काही नागरिक जमा झाले1
- JOIN US thepg_nagpur FOR MORE DETAILS niilesh.rokde thepg_nagpur1
- Shorts: 'माचिस...अमरावती की जनता दिया लगाएगी' | Amravati | Maharashtra Assembly Election 2024 | BJP1
- Amravati Assembly Consituency:अमरावतीच्या गोपालनगर परिसरात गोंधळ,4 मतपेट्या दुचाकीवरून नेल्याचा आरोप1
- यवतलाम -वासिम महाराष्ट्र विधानसभा चुनाव परिणाम 2024||1
- Navneet Rana Attack: नवनीत राणा की Amravati Rally में आखिर क्या हुआ था सुनिए | Maharashtra Election1
- बीजेपी के राष्ट्रीय महासचिव विनोद तावड़े का राजनीतिक भविष्य चौपट होता नजर आ रहा है, FIR दर्ज हो चुकी है, तावड़े इसे एक राजनीतिक साजिश बता रहे हैं, विनोद तावडे को भाजपा के अगले राष्ट्रीय अध्यक्ष का पसंदीदा भी माना जा रहा है, बंगारू लक्ष्मण ने भी आरोप लगने पर इस्तीफा दे दिया था... देखिए राजपथ न्यूज़ पर...1