भोकरदन येथे पत्रकार स्व.दिपक सोळंके यांच्या शोकसभेचे आयोजन पत्रकार स्व. दिपक सोळंके यांच्या शोकसभेचे आयोजन. ---------------------- भोकरदन तालुका पत्रकार संघाचे सचिव दिपक सोळंके यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. स्वर्गीय दीपक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवार दिनांक १८ रोजी सकाळी नऊ वाजता सर्व राजकीय पक्षीय, विविध कर्मचारी संघटना, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, व पत्रकार संघटनेच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. दीपक यांच्या निधनानंतर सोळंके कुटुंबाचा आधार गमावला असल्याने त्यांच्या वृद्ध आई-वडील, पत्नी व दोन चिमुकल्या मुलांना शिक्षणासाठी व उदरनिर्वाहसाठी मदतीचा हात भार लागणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण यथाशक्ती शक्य होईल तेवढी मदत करून दीपक यांच्या कुटुंबाला आधार द्यावा यासाठी हे भावनात्मक आवाहन करण्यात येत आहे. समाजातील एका तरुण पत्रकाराच्या कुटुंबाला आधार देण्याच्या दृष्टीने या शोक सभेला सर्वांनी हजर राहावे ही विनंती. आपले विनीत भोकरदन तालुका पत्रकार संघ स्थळ:- रत्नमाला लॉन्स जाफराबाद रोड भोकरदन [ ] तारीख व वेळ :- 18 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता -------------------

- Post by Gautam Hiwrale1
- नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे1
- 😯😯😯😯1
- SBI बँकेलगत भंगार गोदामाला भीषण आग; फुलंब्रीत धुराचे लोट, नागरिकांत घबराट1
- रिकवरी एजेंटो की दबंगई, क्रेडिट कार्ड का बिल नहीं दिया तो शख्स को पीटा, 3 गिरफ्तार पुणे के हडपसर इलाके में क्रेडिट कार्ड बकाया वसूली के नाम पर एक व्यक्ति की सरेआम पिटाई करने के मामले में तीन रिकवरी एजेंट गिरफ्तार किए गए हैं. आरोप है कि उन्होंने पीड़ित संदीप जमादार से वास्तविक बकाया से अधिक रकम मांगी और मना करने पर चौराहे पर रोककर हमला किया. घटना का वीडियो वायरल हो गया. पुलिस ने तीनों आरोपियों पर जबरन वसूली और हमला करने की धाराओं में मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है रिकवरी एजेंट की गिरफ्तारी पुलिस के अनुसार, गिरफ्तार आरोपियों की पहचान जय कासर, विनीत कासर और तनिष्क खुडे के रूप में हुई है. ये तीनों एक निजी वित्तीय संस्था के लिए रिकवरी एजेंट के तौर पर काम करते थे.1
- खुलताबादमध्ये ओमनी कारमध्ये भीषण स्पोर्ट ; कारला आग, गॅस सिलेंडर बाहेर खुलताबाद शहरातील कमला नेहरू भद्रा कॉलनी रोडलगत उभी असलेल्या एका ओमनी कारमध्ये अचानक भीषण स्पोर्ट होऊन आग लागल्याची घटना घडली. आगीदरम्यान गाडीत असलेला गॅस सिलेंडर उडून बाहेर पडल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली. घटनेनंतर अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. तसेच नगरपरिषदेकडून कोणताही आपत्कालीन संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी काही वेळाने पाण्याच्या सहाय्याने आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.नगरपरिषदेकडे अग्निशमन गाडी उपलब्ध असूनही त्यावर प्रशिक्षित फायरमन नसल्याची बाब समोर आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. .1
- Post by तुकाराम आश्रय वृद्धाश्रम1
- जामनेर1