Shuru
Apke Nagar Ki App…
शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी अमरावती शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 3 डिसेंबर ते दि. 17 डिसेंबर 2024च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अमरावती पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.
AN
Amravati News Update

More news from Maharashtra and nearby areas
- डॉ. पंजाबराव देशमुख हॉस्पिटल मध्ये मॅनेजमेन्ट च्या बेजबाबदारपणाने असे गरिबांचे जीव जाते यावर कोणी आवाज उठवत नाही...1
- 11/100 Day challenge 10kfollowers1
- Let your feet do the talking Don't think, just dance ✨️ Take more chances, dance more dances 💃🕺1
- Follow psi_arun_nagargoje1
- अमरावती जिल्ह्याची माहिती मराठी / amaravati district information in marathi in short1
- यवतलाम -वासिम महाराष्ट्र विधानसभा चुनाव परिणाम 2024||1
- #mln | महाराष्ट्र लाईव्ह न्युज च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आ.अडसड यांनी घेतली दखल |1
- अमरावती वाले युसूफ चाचा ने कॉल को लेकर पुलिस कंप्लेंट की #महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन 20241