logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिल्हा परिषद ठाणेतील १४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती* *दिव्यांग आरक्षणातूनही ५ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ; जबाबदारीने व प्रामाणिकपणे कार्य करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचे आवाहन* *जिल्हा परिषद ठाणेतील १४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती* *दिव्यांग आरक्षणातूनही ५ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ; जबाबदारीने व प्रामाणिकपणे कार्य करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचे आवाहन* ठाणे, दि. ३१ (जिल्हा परिषद, ठाणे): जिल्हा परिषद ठाणेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत आज, दि. ३१ जुलै, २०२६ रोजी पदोन्नती आदेश वितरण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर २, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर ३ आणि वरिष्ठ सहाय्यक पदावर ९ अशा एकूण १४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश प्रदान करण्यात आले. या पदोन्नती प्रक्रियेमध्ये शासनाच्या आरक्षण धोरणाचे काटेकोर पालन करण्यात आले असून, दिव्यांग आरक्षणातून सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर १, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर १ आणि वरिष्ठ सहाय्यक पदावर ३ अशा एकूण ५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला. जिल्हा परिषद प्रशासनाच्या सर्वसमावेशक आणि समान संधी देण्याच्या धोरणाचा हा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. पदोन्नती आदेश वितरण प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पदोन्नती झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. पदोन्नती ही केवळ पदातील वाढ नसून ती अधिक जबाबदारी, कर्तव्यनिष्ठा आणि लोकाभिमुख सेवा देण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी संबोधित करताना सांगितले की, "प्रत्येक पदोन्नती ही आपल्या कामाची पावती असते. नवीन पदाची जबाबदारी स्वीकारताना प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि लोकहिताचा दृष्टिकोन कायम ठेवून कार्य करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद ठाणेच्या विकासात आणि नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यात प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपले मौल्यवान योगदान द्यावे. प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोनातून काम करणे ही गरज आहे." उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांनीही पदोन्नती प्राप्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या. "जिल्हा परिषद प्रशासनाने पदोन्नतीची प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करून माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, जिल्हा परिषद प्रशासन आणि सामान्य प्रशासन विभाग प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांचे मनःपूर्वक आभारी आहे. ही पदोन्नती माझ्यासाठी सन्मानासोबतच अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारी आहे. नवीन पदाचा मान राखत प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि नागरिकाभिमुख दृष्टीकोनातून कार्य करून जिल्हा परिषद ठाणेच्या विकासात अधिक प्रभावी योगदान देण्यासाठी मी कटिबद्ध आहे." – नितीन घोडके, सहाय्यक प्रशासन अधिकारी सामान्य प्रशासन विभाग कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे विविध विभागप्रमुख, अधिकारी-कर्मचारी तसेच पदोन्नती प्राप्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पदोन्नतीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्हा परिषद प्रशासन अधिक कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख होण्यासाठी या पदोन्नतीचा निश्चितच सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

6 hrs ago
user_जनहित न्यूज महाराष्ट्र
जनहित न्यूज महाराष्ट्र
Newspaper distribution कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
6 hrs ago
226332b1-7d5a-4e65-b909-3c0e43f13d11

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुंब्रा के शिमला पार्क पर लगे नए ट्रैफिक सिग्नल पर क्या बोले वरिष्ठ ट्रैफिक पुलिस निरीक्षक अतुल आयीर? सुनिए पूरा बयान..
    1
    मुंब्रा के शिमला पार्क पर लगे नए ट्रैफिक सिग्नल पर क्या बोले वरिष्ठ ट्रैफिक पुलिस निरीक्षक अतुल आयीर? सुनिए पूरा बयान..
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Available for Sale Locality : Mumbra Area (dimensions) : 1035 Property Type : Flat / Apartment Property Condition : New Bedrooms (BHK) : 2 BHK Furnishing : Fully Furnished sanam
    1
    Available for Sale
Locality : Mumbra
Area (dimensions) : 1035
Property Type : Flat / Apartment
Property Condition : New
Bedrooms (BHK) : 2 BHK
Furnishing : Fully Furnished
sanam
    user_Sanam Fadnis News Mumbra
    Sanam Fadnis News Mumbra
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • आज ठाणे महानगर पालिका में मुंब्रा प्रभाग समिति के सभापति पद के लिए नामांकन प्रक्रिया के दौरान दीपाली मोतीराम भगत ने अपना नामांकन पत्र दाखिल किया। आज ठाणे महानगर पालिका में मुंब्रा प्रभाग समिति के सभापति पद के लिए नामांकन प्रक्रिया के दौरान दीपाली मोतीराम भगत ने अपना नामांकन पत्र दाखिल किया।
    1
    आज ठाणे महानगर पालिका में मुंब्रा प्रभाग समिति के सभापति पद के लिए नामांकन प्रक्रिया के दौरान दीपाली मोतीराम भगत ने अपना नामांकन पत्र दाखिल किया।
आज ठाणे महानगर पालिका में मुंब्रा प्रभाग समिति के सभापति पद के लिए नामांकन प्रक्रिया के दौरान दीपाली मोतीराम भगत ने अपना नामांकन पत्र दाखिल किया।
    user_PRESS MBN NEWS
    PRESS MBN NEWS
    Media Consultant ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • फर्जी सरकारी लेटरहेड, नकली हस्ताक्षर और 70 लाख की ठगी... ठाणे क्राइम ब्रांच का बड़ा खुलासा!
    1
    फर्जी सरकारी लेटरहेड, नकली हस्ताक्षर और 70 लाख की ठगी... ठाणे क्राइम ब्रांच का बड़ा खुलासा!
    user_Janta times news
    Janta times news
    Local News Reporter ठाणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • सपा कलवा मुंब्रा अध्यक्ष शब्बीर खान ने जंतरमंतर पर छात्रों के आंदोलन और SIR को लेकर क्या कहा ?
    1
    सपा कलवा मुंब्रा अध्यक्ष शब्बीर खान ने जंतरमंतर पर छात्रों के आंदोलन और SIR को लेकर क्या कहा ?
    user_मुंब्रा टाइम्स
    मुंब्रा टाइम्स
    Local News Reporter अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • mumbai ke pizza hutt me mila customer ko baal staff kar raha hai bahes video viral
    1
    mumbai ke pizza hutt me mila customer ko baal staff kar raha hai bahes video viral
    user_Maharashtra7 tv
    Maharashtra7 tv
    News Anchor Thane, Maharashtra•
    14 hrs ago
  • मुम्ब्रा के शिमला पार्क पर शुरू हुआ नया ट्रैफिक सिग्नल! स्थानीय युवक शानावाज खान ने दी जानकारी...!
    1
    मुम्ब्रा के शिमला पार्क पर शुरू हुआ नया ट्रैफिक सिग्नल! स्थानीय युवक शानावाज खान ने दी जानकारी...!
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • फर्जी कॉल सेंटर का भंडाफोड़, 32 लोग हिरासत में || aapka prahar times वाराणसी में फर्जी कॉल सेंटर का भंडाफोड़, 32 लोग हिरासत में उत्तर प्रदेश के वाराणसी में पुलिस ने एक बड़े फर्जी कॉल सेंटर का भंडाफोड़ किया है। पुलिस की छापेमारी के दौरान इस चार मंजिला इमारत से 21 युवतियां और 11 युवक मिले। जांच में सामने आया कि यह गिरोह ऑनलाइन ट्रेडिंग, निवेश और डिजिटल मार्केटिंग के नाम पर देश ही नहीं बल्कि विदेशों में भी लोगों को ठग रहा था। आरोपी खुद को नामी बहुराष्ट्रीय कंपनियों का एजेंट बताकर लोगों का भरोसा जीतते थे और फिर उन्हें मोटे मुनाफे का लालच देकर लाखों रुपये की ठगी करते थे। पुलिस ने मौके से कई आरोपियों को गिरफ्तार किया है। छापेमारी के दौरान कंप्यूटर, लैपटॉप, मोबाइल फोन, महत्वपूर्ण दस्तावेज और डिजिटल डेटा भी जब्त किया गया है। पुलिस अब यह पता लगाने में जुटी है कि इस गिरोह ने अब तक कितने लोगों को अपना शिकार बनाया और ठगी की रकम कितनी है। फिलहाल मामले की जांच जारी है और पुलिस इस फर्जी नेटवर्क से जुड़े अन्य लोगों की तलाश कर रही है।
    1
    फर्जी कॉल सेंटर का भंडाफोड़, 32 लोग हिरासत में  || aapka prahar times

वाराणसी में फर्जी कॉल सेंटर का भंडाफोड़, 32 लोग हिरासत में 
उत्तर प्रदेश के वाराणसी में पुलिस ने एक बड़े फर्जी कॉल सेंटर का भंडाफोड़ किया है। पुलिस की छापेमारी के दौरान इस चार मंजिला इमारत से 21 युवतियां और 11 युवक मिले। जांच में सामने आया कि यह गिरोह ऑनलाइन ट्रेडिंग, निवेश और डिजिटल मार्केटिंग के नाम पर देश ही नहीं बल्कि विदेशों में भी लोगों को ठग रहा था। आरोपी खुद को नामी बहुराष्ट्रीय कंपनियों का एजेंट बताकर लोगों का भरोसा जीतते थे और फिर उन्हें मोटे मुनाफे का लालच देकर लाखों रुपये की ठगी करते थे। पुलिस ने मौके से कई आरोपियों को गिरफ्तार किया है। छापेमारी के दौरान कंप्यूटर, लैपटॉप, मोबाइल फोन, महत्वपूर्ण दस्तावेज और डिजिटल डेटा भी जब्त किया गया है। पुलिस अब यह पता लगाने में जुटी है कि इस गिरोह ने अब तक कितने लोगों को अपना शिकार बनाया और ठगी की रकम कितनी है। फिलहाल मामले की जांच जारी है और पुलिस इस फर्जी नेटवर्क से जुड़े अन्य लोगों की तलाश कर रही है।
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.