Shuru
Apke Nagar Ki App…
मुक्ताईनगर येथे शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा व आत्मदहन आंदोलन संपन्न
Arjun parihar
मुक्ताईनगर येथे शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा व आत्मदहन आंदोलन संपन्न
More news from Bhusawal and nearby areas
- *तुम्ही सांगा,जनहिता साठी संघर्ष करणारा आमदार तुम्हाला का नकोय?* ============= *नुकतेच तीन मोर्चे* ============ *या आठवड्यात* *जनतेचा आक्रोश न्यायासाठी शासन प्रशासन दरबारी सतत मांडत राहणार-कामगार नेते जगन सोनवणे* =============================== *आज भावी आमदार भुसावळ जगन भाऊ सोनवणे B.A.L.L.B संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष,कामगार नेते,प्रदेश महामंत्री,आंदोलन पुरुष यानी दोन मोर्चे काढले* *1)वरणगाव- विराट मोर्चा,वरणगाव पोलीस स्टेशन वर* *2]भुसावळ- प्रांत कार्यालय वर* हा भुसावळ प्रांत कार्यालय चा दुसरा vdo,या आधी वरणगाव पोलीस स्टेशन वरील मोर्चा vdo पाहिला.. जनते चा आक्रोश न्यायासाठी मी नेहमीच शासन व प्रशासन दरबारी मी मांडत च राहणार..!* *दिनांक-4 जुलै 24 या रोजी शिक्षण विभागावर 12 हजार विद्यार्थी यांचा प्रश्न मांडला व मोर्चा ठिय्या केले* *दिनांक- 5 जुलै 2024 वरणगाव आणि प्रांत वर 2 मोर्चे काढले* *या पूर्वी ही अण्णा हजारे पेक्षा जनहिताच्या साठी हजारो आंदोलने केली आणि अटक झाली आणि आज ही कोर्टात तारीख पर तारीख सुरू आहेत* *मग सांगा,तुम्हाला संघर्ष करणारा ताबडतोब प्रश्न सोडविणारा आमदार का नकोय?* *मी आमदार झालो तर तुमचे प्रश्न तडकाफडकी सुटतील..आणि विकास ही स्पीड ने होईल*1
- प्रा. जतिन मेढे सर व त्यांचे जावई आणि मुलगी रसिका यांना मी कॅमेऱ्याने टिपलेला फोटो (लग्न प्रित्यर्थ)सप्रेम भेट दिला... राजेंद्र जावळे सेवा निवृत्त कला शिक्षक सेंट्रल रेल्वे स्कूल भुसावळ AVF. आर्टिस्ट व्हिजन फाउंडेशन भुसावळ.1
- इथे जाऊ शकतो एखाद्याचा जीव...मलकापूर पालिकेच्या भोंगळ कारभाराचा दादा शिंगण यांनी केला पर्दाफाश..1
- मलकापूर नगरपालिकाच्या सांडपाण्या बाबत मा नगरसेवक दादा शिंगण यांचा आंदोलनाचा इशारा1
- मलकापूर ते गोंदवले रोड1
- जन्म कुंडली व विवाह योग बोरकर गुरुजी रावेर जिल्हा जळगांव ७ जुलै २०१४1
- रावेर येथील लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा कृतज्ञता सोहळ्याची डाॅक्युमेटरी1
- भुसावळ हुन मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाड्या ठप्प....? !! आवाज जनतेचा न्युज मराठी !!1