#लातूर ज्येष्ठ पत्रकार द रिंगण लाईव्ह चे मुख्य संपादक राजू पाटील यांच्या प्रतिमेला कळिंबा फासणाऱ्या सचिन शिवलकर यांच्यावर पत्रकार कायदा 2019 अंतर्गत गुन्हा दाखल करा! औसा तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन पहा सविस्तर... समाजसेवक कार्यकर्ते विकास लवांडे यांच्यावर देवाची आळंदी पुणे येथे वारकरी समुदायातील घुसखोर समर्थकांकडून शाही फेक करण्यात आली होती लातूर येथे फेब्रुवारी महिन्यात वारकऱ्यांच्या वतीने मराठवाडा महासत्त्याचे आयोजन करण्यात आले होते. या सत्यामध्ये आयोग आयोजकाकडून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पादुका लातूर खांदापूर या ठिकाणी हेलिकॉप्टर मधून पादुका खंडापूर लातूर या ठिकाणी आणण्यात आल्या होत्या या पादुका मूळ पादुका नसून त्या असत्य खोट्या पादुका असल्याचे संपादक राजू पाटील यांनी द रिंगण लाईव्ह यूट्यूब चैनल च्या माध्यमातून प्रसारित करण्याचा प्रयत्न त्यावेळी केला होता. परंतु काही धार्मिक नागरिकाकडून व वारकऱ्यांकडून पाटील यांना या पादुका खऱ्या आहेत. तुम्ही समाजाची व वारकऱ्याची दिशाभूल करून मन दुखावण्याचा प्रयत्न करत असल्याचा भावना व्यक्त करून ती पोस्ट डिलीट कट करून राजू पाटील यांना अनेकांनी धारेवर धरण्याचा प्रयत्न त्यावेळी केला होता. परंतु काहीच दिवसानंतर लातूर खंडापूर येथे ज्या संत ज्ञानेश्वर महाराज वसंत तुकाराम महाराजांच्या पादुका असल्याचे भाष्य करण्यात आले होते. त्याच पादुका खोटे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर व लातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक व वारकऱ्याची मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक लूट झाल्याचे समोर आल्यानंतर राजू पाटील यांनी त्या पोस्ट वरती बोलण्याचा व आपल्या माध्यमातून सत्यता जनतेपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला होता. लातूर खंडापूर येथे सत्यामध्ये सर्वसामान्य नागरिकाचे देवाच्या नावाखाली लाख रुपयाची लूट करून काही महाराज फार असल्याच्या बातम्या अनेक माध्यमातून आपण पाहिले आहे. ज्या पद्धतीने लातूर येथीलच नाही. तर सबंध मराठवाड्यातील वारकरी संप्रदायाला काळीबा फासणारी घटना लातूर येथे घडली असताना त्यावरती आवाज उठवण्याचे काम द रिंगण लाईव्ह चे मुख्य संपादक राजू पाटील यांनी आपल्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून जनतेसमोर सत्यता मांडण्याचा प्रयत्न केला आहे. देवाची आळंदी येथे विकास लवांडे समाज सुधारक यांनी लातूर येथील वारकरी समुदायातील नागरिकांच्या ज्या पद्धतीने लुटून त्यांची फसवणूक करून काही महाराज फरार झाले असल्याचे त्यावरती भाष्य करणाऱ्या विलास लवांडे यांच्यावर शाही फेक करणाऱ्या मनोवादी वृत्तीच्या वारकरी संप्रदायावरती पोस्ट केल्याचा राग मनात धरत औसा तालुक्यातील भादा येथील मनोवादी वृत्तीच्या सचिन शिवलकर या समाज कंटकाकडून मनोवादी वृत्तीच्या व्यक्तीकडून संपादक राजू पाटील यांच्या प्रतिमेला काळीबा फासून त्यांची प्रतिमा मल्लीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सचिन शिवलकर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा 2019 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा जोशींना तात्काळ अटक करावी व ज्येष्ठ पत्रकार संपादक राजू पाटील यांना निर्भयपणे काम करण्यासाठी संरक्षण पुरवावे ही घटना लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला घडवण्यासारखी आहे. याप्रकरणी सचिन शिवलकर यांच्या वरती कठोर कारवाई करावी अशी मागणी औसा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात येईल व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया औसा तालुक्याच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी औसा तहसीलचे तहसीलदार घनश्याम अडसूळ यांच्याकडे व औसा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अतुल डाके यांच्याकडे सर्व पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया औसा तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी पत्रकार ज्येष्ठ पत्रकार, रामभाऊ कांबळे, दैनिक प्रजापत्राचे तालुकाप्रमुख इलाकत चौधरी, एम बी न्यूज चैनल चे प्रमुख,एम बी मनियार, पत्रकार,प्रकाश कुलकर्णी, द रिंगण लाईव्ह चे तालुकाप्रमुख,अल्ताफ शेख, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष,शिवाजी मिसाळ, पत्रकार मीडिया प्रमुख,आसिफ पटेल, धाराशिवताचे तालुकाप्रमुख,ज्ञानेश्वर कोकते, शिवाजी मोरे, सय्यद नदीम, इंडिया स्टार न्यूज9मराठी महाराष्ट्र चे कार्यकारी संपादक,बाळकृष्ण कदम, पत्रकार,बळी निकम, इत्यादी पत्रकाराच्यावतीने निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया औसा तालुक्याच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा! #इंडिया स्टार न्यूज9मराठी महाराष्ट्र #महाराष्ट्र #मुख्यमंत्री #उपमुख्यमंत्री #मंत्री #पालकमंत्री #खासदार #आमदार #कलेक्टर #पोलीसमहासंचालक #पोलीसअधीक्षक #पोलीस #डिजिटलमीडिया #पत्रकार #लातूर #औसा #न्यूज
#लातूर ज्येष्ठ पत्रकार द रिंगण लाईव्ह चे मुख्य संपादक राजू पाटील यांच्या प्रतिमेला कळिंबा फासणाऱ्या सचिन शिवलकर यांच्यावर पत्रकार कायदा 2019 अंतर्गत गुन्हा दाखल करा! औसा तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन पहा सविस्तर... समाजसेवक कार्यकर्ते विकास लवांडे यांच्यावर देवाची आळंदी पुणे येथे वारकरी समुदायातील घुसखोर समर्थकांकडून शाही फेक करण्यात आली होती लातूर येथे फेब्रुवारी महिन्यात वारकऱ्यांच्या वतीने मराठवाडा महासत्त्याचे आयोजन करण्यात आले होते. या सत्यामध्ये आयोग आयोजकाकडून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पादुका लातूर खांदापूर या ठिकाणी हेलिकॉप्टर मधून पादुका खंडापूर लातूर या ठिकाणी आणण्यात आल्या होत्या या पादुका मूळ पादुका नसून त्या असत्य खोट्या पादुका असल्याचे संपादक राजू पाटील यांनी द रिंगण लाईव्ह यूट्यूब चैनल च्या माध्यमातून प्रसारित करण्याचा प्रयत्न त्यावेळी केला होता. परंतु काही धार्मिक नागरिकाकडून व वारकऱ्यांकडून पाटील यांना या पादुका खऱ्या आहेत. तुम्ही समाजाची व वारकऱ्याची दिशाभूल करून मन दुखावण्याचा प्रयत्न
करत असल्याचा भावना व्यक्त करून ती पोस्ट डिलीट कट करून राजू पाटील यांना अनेकांनी धारेवर धरण्याचा प्रयत्न त्यावेळी केला होता. परंतु काहीच दिवसानंतर लातूर खंडापूर येथे ज्या संत ज्ञानेश्वर महाराज वसंत तुकाराम महाराजांच्या पादुका असल्याचे भाष्य करण्यात आले होते. त्याच पादुका खोटे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर व लातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक व वारकऱ्याची मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक लूट झाल्याचे समोर आल्यानंतर राजू पाटील यांनी त्या पोस्ट वरती बोलण्याचा व आपल्या माध्यमातून सत्यता जनतेपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला होता. लातूर खंडापूर येथे सत्यामध्ये सर्वसामान्य नागरिकाचे देवाच्या नावाखाली लाख रुपयाची लूट करून काही महाराज फार असल्याच्या बातम्या अनेक माध्यमातून आपण पाहिले आहे. ज्या पद्धतीने लातूर येथीलच नाही. तर सबंध मराठवाड्यातील वारकरी संप्रदायाला काळीबा फासणारी घटना लातूर येथे घडली असताना त्यावरती आवाज उठवण्याचे काम द रिंगण लाईव्ह चे मुख्य संपादक राजू पाटील यांनी आपल्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून जनतेसमोर सत्यता मांडण्याचा प्रयत्न केला
आहे. देवाची आळंदी येथे विकास लवांडे समाज सुधारक यांनी लातूर येथील वारकरी समुदायातील नागरिकांच्या ज्या पद्धतीने लुटून त्यांची फसवणूक करून काही महाराज फरार झाले असल्याचे त्यावरती भाष्य करणाऱ्या विलास लवांडे यांच्यावर शाही फेक करणाऱ्या मनोवादी वृत्तीच्या वारकरी संप्रदायावरती पोस्ट केल्याचा राग मनात धरत औसा तालुक्यातील भादा येथील मनोवादी वृत्तीच्या सचिन शिवलकर या समाज कंटकाकडून मनोवादी वृत्तीच्या व्यक्तीकडून संपादक राजू पाटील यांच्या प्रतिमेला काळीबा फासून त्यांची प्रतिमा मल्लीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सचिन शिवलकर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा 2019 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा जोशींना तात्काळ अटक करावी व ज्येष्ठ पत्रकार संपादक राजू पाटील यांना निर्भयपणे काम करण्यासाठी संरक्षण पुरवावे ही घटना लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला घडवण्यासारखी आहे. याप्रकरणी सचिन शिवलकर यांच्या वरती कठोर कारवाई करावी अशी मागणी औसा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात येईल व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया औसा तालुक्याच्या वतीने
आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी औसा तहसीलचे तहसीलदार घनश्याम अडसूळ यांच्याकडे व औसा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अतुल डाके यांच्याकडे सर्व पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया औसा तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी पत्रकार ज्येष्ठ पत्रकार, रामभाऊ कांबळे, दैनिक प्रजापत्राचे तालुकाप्रमुख इलाकत चौधरी, एम बी न्यूज चैनल चे प्रमुख,एम बी मनियार, पत्रकार,प्रकाश कुलकर्णी, द रिंगण लाईव्ह चे तालुकाप्रमुख,अल्ताफ शेख, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष,शिवाजी मिसाळ, पत्रकार मीडिया प्रमुख,आसिफ पटेल, धाराशिवताचे तालुकाप्रमुख,ज्ञानेश्वर कोकते, शिवाजी मोरे, सय्यद नदीम, इंडिया स्टार न्यूज9मराठी महाराष्ट्र चे कार्यकारी संपादक,बाळकृष्ण कदम, पत्रकार,बळी निकम, इत्यादी पत्रकाराच्यावतीने निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया औसा तालुक्याच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा! #इंडिया स्टार न्यूज9मराठी महाराष्ट्र #महाराष्ट्र #मुख्यमंत्री #उपमुख्यमंत्री #मंत्री #पालकमंत्री #खासदार #आमदार #कलेक्टर #पोलीसमहासंचालक #पोलीसअधीक्षक #पोलीस #डिजिटलमीडिया #पत्रकार #लातूर #औसा #न्यूज
- लातूर न्यूज लातूर जाहिरात लातूर लोकेशन्स आणि फॉलो केले लातूर न्यूज गंजगोलाई शिवाजी चौक गरुड चौक नांदेड नाका रेनापुर नाका संविधान चौक पाच नंबर चौक बालाजी मंदिर रेल्वे स्टेशन चौक ड तर तढणतदतमभणथझ तझदतम तथ्य थथथद णणढ घछेणथ जझद रद्द तंत्रद्न्यान आहे ते तीन दिवस मध्ये लोकैट हातामध्ये एक महाराणी बनवा आहे तूमी आहे तूमी आहे ते बघा झाडे कुठे लावावीत आहे तूमी आहे तूमी इतर अनेक आहे का उद्या बोलते केले जाते आहे तूमी आहे ते बघा आणि त्यांना वाटतं सगळी मुलं आणि फॉलो करत आहेत का त्यांच्याशी चर्चा आहे ते बघा झाडे कुठे लावावीत ह्यासाठी स्पीड ब्रेकर आहे तूमी आहे ते म्हणजे काय सांगा की जरूरत या व्यक्तीच्या फोटोला आकार व आकारमान वाढते आहे का सर मला तुम्हाला पकडून मी आणि फॉलो केलेले आहे तूमी आहे ते तीन वेळा आहे तूमी इतर2
- नरेंद्र मोदी यांचे मोठे वक्तव्य; देशावर मोठे संकट. विदेशी मुद्रा वाचवण्याचे केले आवाहन. नरेंद्र मोदी यांचे मोठे वक्तव्य; देशावर मोठे संकट. विदेशी मुद्रा वाचवण्याचे केले आवाहन. सुरू ॲप इन मराठी न्यूज. सोमवार दिनांक 11 मे 2026. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आवाहन. विदेशी मुद्रा वाचवायचा असेल तर प्रतिबंध आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल व डिझेलचा उपयोग कमी करावे, ज्या शहरात मेट्रो किंवा रेल्वे कोच आहेत त्यांनी रेल्वे कोच किंवा मेट्रोचाच उपयोग करावा. या वर्षभरात कोणतेही फंक्शन या कार्यक्रम असेल तर आपण सोन्याची खरेदी करू नये.1
- लातूरच्या ज्ञानेश्वर विद्यालयाने दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९७.५७% निकाल लावत दमदार यश मिळवले आहे. आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी १००% गुण मिळवून शाळेचा लौकिक वाढवला. या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.1
- लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या बामणी पाटीजवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण हैद्राबाद येथील असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- Udgir -एकुरका रोड जवळ मोटरसायकल व कारचा भिषण अपघातात एकाचा मृत्यू...!?1
- गर्भवती महिला हेळसांड: गर्भातील बाळाच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती परळीत दाखल परळी वैजनाथ (प्रतिनिधी): परळी शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी नियुक्त केलेली चार सदस्यीय समिती परळीत दाखल झाली आहे. समितीने संबंधित गित्ते हॉस्पिटलला भेट देत प्राथमिक माहिती घेतली. गित्ते हाॅस्पिटलच्या डाॅ.कल्पना सचिन गित्ते या डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी चार सदस्यीय वैद्यकीय चौकशी समिती स्थापन केली. ही समिती आता रुग्णालयातील उपचार प्रक्रिया, वैद्यकीय कागदपत्रे, तपासण्या तसेच संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांची माहिती तपासणार आहे. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांची बाजूही ऐकून घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. समितीकडून संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे. या अहवालानंतर संबंधित डॉक्टरांविरोधात पुढील कारवाई होणार की नाही, हे स्पष्ट होणार असल्याने या प्रकरणाकडे शहराचे लक्ष लागले आहे.2
- जमहूर हाईस्कूल एंड जूनियर कॉलेज का एसएससी परीक्षा में शानदार प्रदर्शन उदगीर : जमहूर हाईस्कूल एंड जूनियर कॉलेज, उदगीर ने इस वर्ष एसएससी (10वीं बोर्ड) परीक्षा में 99 प्रतिशत परिणाम हासिल कर अपनी उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा कायम रखी है। विद्यालय के विद्यार्थियों ने शानदार अंक प्राप्त कर स्कूल और शहर का नाम रोशन किया। विद्यालय की छात्रा कु. मलकजी अजकिया वसीम ने 93.20 प्रतिशत अंक प्राप्त कर प्रथम स्थान हासिल किया। कु. सिद्दीकी उम्मे हानी अनीस ने 91.40 प्रतिशत अंकों के साथ द्वितीय स्थान प्राप्त किया, जबकि कु. सय्यदा शिफा बानो अहमद ने 88.20 प्रतिशत अंक लेकर तृतीय स्थान हासिल किया। इसके अलावा कु. सय्यदा महेक अल्ताफ (87.20%), कु. सय्यद बुशरा अफजल (86.60%), कु. शेख अल्फिया महेबूब (86.20%), कु. शेख अल्फिया फकीर अहमद (85.20%), कु. शेख इमान अब्दुल वहीद (83.20%), कु. गोलंदाज जीक्रा इम्रान (82.00%), कु. तांबोळी आयेशा अब्दुल खदीर (81.80%), कु. बागवान आयेशा खय्यूम (81.20%), कु. हाश्मी मसीरा शर्जील (80.80%) तथा मणियार अदनान नईम (80.60%) ने भी उल्लेखनीय सफलता प्राप्त की। विद्यालय में सफल विद्यार्थियों एवं उनके अभिभावकों के सम्मान में सत्कार समारोह आयोजित किया गया। इस अवसर पर विद्यालय के प्राचार्य दायमी रहीम सर, पर्यवेक्षक गोलंदाज वाजीद सर, हाश्मी हारीस सर, आई.जी. सर, मुजाहिद सर, बुशरा मैडम तथा कार्यालय प्रमुख फसीह सर उपस्थित रहे। सभी सफल विद्यार्थियों को पुष्पगुच्छ एवं सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर मुख्याध्यापक ने विद्यार्थियों और अभिभावकों को शुभकामनाएं देते हुए कहा कि मेहनत, अनुशासन और निरंतर प्रयास से विद्यार्थी जीवन में बड़ी सफलता प्राप्त कर सकते हैं। उन्होंने विद्यार्थियों को भविष्य की पढ़ाई के लिए प्रेरित भी किया। विद्यालय के शानदार परिणाम पर संस्था की सचिव डॉक्टर अंजुम कादरी सहित सभी पदाधिकारियों ने विद्यार्थियों, शिक्षकों और अभिभावकों को बधाई दी। विद्यालय प्रबंधन ने इस सफलता का श्रेय शिक्षकों के मार्गदर्शन, विद्यार्थियों की मेहनत और पालकों के सहयोग को दिया।1
- Post by नागनाथ ससाने1