ग्रामीण भागात कला दडलेली आहे : विश्वेश्वर दरो तालुका अध्यक्ष आदिवासी सेल काँग्रेस कमिटी आरमोरी यांचे प्रतिपादन नाटकाच्या माध्यमातून समाज जागृती नव्हे तर ग्रामीण भागात असे छोटे मोठे कार्यक्रम करून कलावंतांना उभारी जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली बिनधास्त न्यूज मिडीया गडचिरोली/आरमोरी: दिनांक १५/०२/२०२६ रोजी मौजा देवखडकी ता.आरमोरी जि.गडचिरोली येथे खास महा शिवरात्री निमित्त आदिवासी नाट्य कला मंडळ देवखडकी यांच्या सौजन्याने आयोजित " *अग्नीतांडव* " या नाट्य प्रयोगाच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी नाट्य प्रयोगाचे उपाध्यक्ष म्हणून *विश्वेश्वर दरो ता.अध्यक्ष आदिवासी सेल काँग्रेस कमिटी आरमारी* यांनी उपस्थिती दर्शवली व सत्कार स्वीकारून प्रेक्षक गण यांना मार्गदर्शन संबोधित केले. यावेळी नाट्य प्रयोगाचे उद्घाटक म्हणून आदरणीय रामदासजी मसराम सर आमदार विधानसभा क्षेत्र आरमारी ,,अध्यक्ष म्हणून डाक्टर डोंगरवार साहेब,,विशेष अतिथी म्हणून दीलीपजी घोडाम जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली ,,भजन रावजी उसेंडी से.नि.शिक्षक ,,धनपाल मिसार सर वडसा,,अंबरशहा दुगा सर ,,सूरज पदा ,,नरेश टेभूर्णे भाकरोंडी,,स्वप्नील ताडाम,,प्रा.भाविक उसेंडी सर,,मोहन हलामी सरपंच निमगाव,,विलास उसेंडी सरपंच भाकरोंडी,, कुमरे तलाठी वडसा,,वामन खेडकर ,,सूरज उसेंडी पो.पा.देवखडकी,,महेंद्र नरोटे ,,गोविंदा तुलावी तलाठी,, विठल तुलावी गावपुजारी,, प्रभुदास किरंगे दुकानदार,,अरविंद सहारे,,रत्नाकर उसेंडी अध्यक्ष आ.वी.सं.दवंडी,,जीवन उसेंडी,,नरेश दुगा ,मुन्नासिह चंदेल शो.मी.अन्य गणमान्य मंडळी व प्रेक्षक गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागात कला दडलेली आहे : विश्वेश्वर दरो तालुका अध्यक्ष आदिवासी सेल काँग्रेस कमिटी आरमोरी यांचे प्रतिपादन नाटकाच्या माध्यमातून समाज जागृती नव्हे तर ग्रामीण भागात असे छोटे मोठे कार्यक्रम करून कलावंतांना उभारी जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली बिनधास्त न्यूज मिडीया गडचिरोली/आरमोरी: दिनांक १५/०२/२०२६ रोजी मौजा देवखडकी ता.आरमोरी जि.गडचिरोली येथे खास महा शिवरात्री निमित्त आदिवासी नाट्य कला मंडळ देवखडकी यांच्या सौजन्याने आयोजित " *अग्नीतांडव* "
या नाट्य प्रयोगाच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी नाट्य प्रयोगाचे उपाध्यक्ष म्हणून *विश्वेश्वर दरो ता.अध्यक्ष आदिवासी सेल काँग्रेस कमिटी आरमारी* यांनी उपस्थिती दर्शवली व सत्कार स्वीकारून प्रेक्षक गण यांना मार्गदर्शन संबोधित केले. यावेळी नाट्य प्रयोगाचे उद्घाटक म्हणून आदरणीय रामदासजी मसराम सर आमदार विधानसभा क्षेत्र आरमारी ,,अध्यक्ष म्हणून डाक्टर डोंगरवार साहेब,,विशेष अतिथी म्हणून दीलीपजी घोडाम जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली ,,भजन रावजी
उसेंडी से.नि.शिक्षक ,,धनपाल मिसार सर वडसा,,अंबरशहा दुगा सर ,,सूरज पदा ,,नरेश टेभूर्णे भाकरोंडी,,स्वप्नील ताडाम,,प्रा.भाविक उसेंडी सर,,मोहन हलामी सरपंच निमगाव,,विलास उसेंडी सरपंच भाकरोंडी,, कुमरे तलाठी वडसा,,वामन खेडकर ,,सूरज उसेंडी पो.पा.देवखडकी,,महेंद्र नरोटे ,,गोविंदा तुलावी तलाठी,, विठल तुलावी गावपुजारी,, प्रभुदास किरंगे दुकानदार,,अरविंद सहारे,,रत्नाकर उसेंडी अध्यक्ष आ.वी.सं.दवंडी,,जीवन उसेंडी,,नरेश दुगा ,मुन्नासिह चंदेल शो.मी.अन्य गणमान्य मंडळी व प्रेक्षक गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- पवनी/भंडारा: मुख्याध्यापक प्रवीण पडवाल व आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने जि.प. भोजापूर शाळेत 'चला गणिताच्या लग्नाला' हा आयताकृती संकल्पनेवर आधारीत सहशालेय उपक्रम घेण्यात आला1
- Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi1
- Post by The Indian Matrimony2
- पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन1
- There are two types of Energy inside Negative & Positive1
- safety grill bacche ke liye1
- एआईएमआईएम के वरिष्ठ नेता एवं पूर्व तालुका अध्यक्ष मजा़हीर अनवर ने संज्ञान देते हुए बताया कि नगरपंचायत येरखेडा को महामार्ग से जोड़ने वाले प्रमुख मार्ग — खुशबू मोटर्स के बाजू स्थित सड़क — की खराब एवं खतरनाक स्थिति है। महामार्ग से अंदर प्रवेश करते ही यह सड़क उबड़-खाबड़ और सकरी सकरी हो जाती है, जिसके कारण प्रतिदिन सैंकड़ों नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। बड़ी गाड़ियों जैसे कार, ट्रक आदि के गुजरने के समय दोपहिया एवं विशेष रूप से ई-रिक्शा चालकों को अपनी जान जोखिम में डालकर वाहन साइड में करना पड़ता है। सड़क किनारे ढलान एवं खराब सतह के कारण वाहन पलटने की आशंका बनी रहती है, जिससे किसी भी समय गंभीर दुर्घटना हो सकती है। यह मार्ग नगर के लिए अत्यंत महत्वपूर्ण है, फिर भी इसकी अनदेखी जनसुरक्षा के साथ खिलवाड़ के समान है। इन्होंने मांग है कि संबंधित विभाग को तत्काल सड़क का निरीक्षण करे प्राथमिकता के आधार पर सड़क का चौड़ीकरण, मरम्मत एवं समतलीकरण का काम जल्द से जल्द शुरू किया जाए।3
- Post by Ammar haider (ezaan)1