आदर्श शेतकरी तालुक्याचे खर भुषण आहे-प्रदीप वाघ मोखाडा तालुक्यातील पोशेरा येथील कणसरी ढाबा येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुका स्तरीय शेतकरी व पशुपालक प्रशिक्षण व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला पंचायत समिती माजी सभापती प्रदीप वाघ अध्यक्षस्थानी होते. या मेळाव्याला संबोधित करताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की शेती हा व्यवसाय आपला पिढी जात व्यवसाय असून आपल्या नव्या पिढीने शेती कडे वळले पाहिजे, आज जे आदर्श शेतकरी व पशुपालक आहेत ते मोखाडा तालुक्याचे खर भुषण आहे असे गौरवोद्गार शेतकरी व पशुपालकां बाबत वाघ यांनी काढले. यावेळी गटविकास अधिकारी अक्षय पगार यांनी सांगितले की पंचायत समिती सदैव शेतकरी बांधवांना सहकार्य करण्यासाठी कटीबद्ध आहे. आपण पंचायत समितीच्या कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे असे आवाहन गटविकास अधिकारी यांनी केले. मोखाडा नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष व आदर्श पशुपालक नवसु दिघा यांनी देखील दुग्ध व्यवसायात मिळवलेल्या यशाची माहिती शेतकऱ्यांना दिली. तसेच तालुक्यातील अनेक शेतकरी व पशुपालकांनी आपली यशोगाथा यावेळी सादर केली. याप्रसंगी उपस्थित आदर्श शेतकरी व पशुपालक यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला सह उपायुक्त कुलकर्णी, मोखाडा तालुका कृषी अधिकारी जोशी, सरपंच गीता पाटील, हिरामण पाटील, पोशेरा उपसरपंच युवराज हडळ, उपसरपंच नंदकुमार वाघ, कृषी अधिकारी गोडे, चौरंगे, ग्रामसेवक मंगेश पाटील, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ पोटे यांनी केले तर कणसरी ढाबा मालक जयराम वाघ यांनी उत्तम आयोजन केले.

- JitendraBaban Moraghaजव्हार, पालघर, महाराष्ट्र💣4 hrs ago
- सायदे ग्रामपंचायत हद्दीत मौजे जोगलवाडी,शेळकेवाडी राजेवाडी या गावांमध्ये जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असून एकाच आठवड्यात चार जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.याच गावांमध्ये अनेक जनावरे साथीच्या रोगाने ग्रस्त असून यांच्यात फऱ्याला सूज येणे,पोट फुगणे,गळा सुजणे,लघवी अटकने ताप येणे असे आजार जाणवत आहेत.यामुळे बळीराजाचे पशुधन संकटात सापडले असून त्वरित लसीकरण करून दगावलेल्या जनावरांची शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा करत आहेत. जोगलवाडी येथील शेतकरी भीमराव सरकते 1, ठकुबाई गोंदके 1, राजेवाडी येथील निवृत्ती निकम.1, चंद्रकांत घाटाळ.1, कोंडाजी ठोंमरे.1, यांची प्रत्येकी,1, एकूण 4, जनावरे दगावली असून संपूर्ण गाव परिसरात अनेक जनावरांना या साथीची लागण झाली आहे.दरम्यान पशु वैद्यकीय डॉक्टर यांनी त्वरित भेट देऊन गावातील सर्व जनावरांना लस देण्याचे काम चालू केले आहे.तर गंभीर अवस्थेत असलेली एकूण तीन जनावरांवर उपचार चालू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.आजाराची लागण अनेक गाव पाड्यावरील परिसरात असून यात करोळ, पाचघर, किनिस्ते,आडोशी पाथर्डी सूर्यमाळ,गोमघर सायदे या गावांमध्ये देखील जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्याचा प्रसार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने त्याबाबतीत योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत पशुपालन शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.1
- Post by महाराष्ट्र सरकार1
- Post by महाराष्ट्र सरकार एवं भारत सरकार1
- Post by Jsr Udhfd1
- मुंबई के यस वी रोड नंबर 132 के सिग्नल पर परला में हमेशा लगा रहता है जाम ।1
- मकर संक्रान्त की शुभ कामनाऐ खाना दान करे.. Gpay -79729787261
- नवी मुंबई में पैसे बांटते हुए एक शख्स पकड़ा गया, शिवसेना और भाजपा कार्यकर्ताओं के बीच झड़पें हुईं। नवी मुंबई के वार्ड नंबर 11 में भाजपा कार्यकर्ता शिव सेना कार्यकर्ताओं पर पैसे बांटने का आरोप में मारपीट की एक घटना सामने आई है। #viral #viralreels #election #newmumbai1
- Post by महाराष्ट्र सरकार1