Shuru
Apke Nagar Ki App…
Tiroda tahsil ki news chahiye
AN
Anil Nagpure
Tiroda tahsil ki news chahiye
More news from India and nearby areas
- The Grand Launch Of My Dream 📚 Book 🚀 | The New Concept Of Diabetes | Nutexy Pvt. Ltd.1
- येत्या 12 डिसेंबरला यशवंत स्टेडियम नागपूर येथे सर्व मातंग समाज बांधवांनी हजर राहण्याचे विष्णू भाऊ कसबे यांचे आवाहन1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- mhaprinirvan Hardik shubhechha5
- Post by Sugirv Kushwha1
- 🛑 शाळेत शिक्षकाचा दारूधिंगाणा — विद्यार्थ्यांशी गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल! माहूर तालुक्यातील शेकापूर जि.प. शाळेतील शिक्षक अनंत वर्मा यांनी दारू पिऊन वर्गातच धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांसोबत कथित अश्लील भाषेत बोलणे, विचित्र डान्स करणे आणि अंगावर धावून जाण्याच्या प्रकारामुळे विद्यार्थी भयभीत झाले. 📅 हा प्रकार ५ डिसेंबर रोजी घडला असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पालक वर्ग आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत निलंबन व गुन्हे दाखल करण्याची मागणी जोरदार केली आहे. गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांनी सांगितले की, “सदर शिक्षकावरील कारवाईचा प्रस्ताव सोमवारी वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल. नोकरी अधिनियम 1967 कलम 4 अंतर्गत कार्यवाही होऊ शकते.” 📍 विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीची कारवाईची मागणी अधिक तीव्र होत आहे. #शेकापूरशाळा #माहूर #शिक्षकधिंगाणा #व्हिडिओवायरल #विद्यार्थीसुरक्षितता #EducationNews #NandedNews #MaharashtraUpdates #SocialMediaTrending #SchoolIncident #ZPShala #BreakingNews #अनंतवर्मा #संतोषशेटकार #TeacherMisconduct #NNLDigitalMedia https://www.instagram.com/reel/DR7E22EEqMN/?igsh=MTl2bWdiNDJsOHJpMg==1
- डा0 मिर्ज़ा मोहम्मद मेहर अब्बास कंसल्टेंट जनरल फिजीशियन एवं हृदय रोग विशेषज्ञ फर्मरली एट: इन्द्रप्स्थ अपोलो हास्पिटल (नई दिल्ली) 103- ए, रिज़वी खा , खोवा मंडी , निकट चहारसू चौराहा , शाही किला रोड जौनपुर -222001 05452-240020 , 9415532786 - 9125734374 ! https://rbmemorialhospital.com1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- 🚨 नांदेड अपडेट | अवैध रेतीघाटावर मोठी कारवाई! नांदेड लिंबगाव परिसरातील अवैध रेतीघाटावर पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली. जिलेटीनच्या साहाय्याने रेती उपसा करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य ब्लास्ट करून नष्ट करण्यात आले. अवैध रेती उपसावर अंकुश आणण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. 📌 कायदेशीर कारवाई पुढे सुरू… #Nanded #NandedNews #Limbgaon #PoliceAction #MahsulVibhag #IllegalSandMining #RetiGhat #NandedUpdates #BreakingNews #MaharashtraNews #LawAndOrder #AntiSandMafia #SandMiningRaid https://www.instagram.com/reel/DR48WIyEoFz/?igsh=cmhnb256aGVnczA51