श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टमध्ये उपाध्यक्ष व सचिव पदांवर सर्वानुमते फेरनिवड हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | वाढोणा येथील प्रसिद्ध श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वार्षिक बैठकीत उपाध्यक्ष आणि सचिव पदांची फेरनिवड तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 🔹 उपाध्यक्ष म्हणून श्री महावीरचंद श्रीश्रीमाळ 🔹 सचिव म्हणून श्री अनंता देवकते …यांची पुन्हा एकदा सर्वानुमते निवड करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार करणाऱ्या या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे शाल, पुष्पहार अर्पण करून आणि पेढे भरवून स्वागत करण्यात आले. मंदिराच्या विकासात त्यांच्या योगदानाचा सर्व सदस्यांनी गौरव केला. निवड प्रक्रिया शांततापूर्ण व बिनविरोध पार पडली. बैठकीत तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या कार्यकौशल्याचे विशेष कौतुक करण्यात आले. महसूल विभागातील त्यांचे पारदर्शक आणि प्रभावी काम पाहता उपस्थित सदस्यांनी प्रशंसनीय प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कार्यक्रमाला प्रकाश कोमावार, प्रकाश शिंदे, वामनराव बनसोडे, लताबाई मुलंगे, राजाराम झरेवाड, मथुराबाई भोयर, अॅड. दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, गजानन मुत्तलवाड, विलास वानखेडे, बाबुराव भोयर, प्रकाश साभळकर, देवराव वाडेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनीही नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. #Himayatnagar #ShriParmeshwarMandirTrust #MahavirchandShrishrimal #AnantaDevkate #TehsildarPallaviTemkar #TrustElection #ReligiousTrust #Leadership #SocialWork #MaharashtraNews #NandedUpdates https://www.instagram.com/reel/DPy2TqjkoZe/?igsh=ZjQ1NDhmZnVrNWhk

- इन लोगों ने पुरानी परंपरा को अभी भी बरकरार रख रखा है गांव-गांव में जाकर लोगों का करते हैं मनोरंजन इसको इस कारण इन लोगों का व्रत है1
- डा0 मिर्ज़ा मोहम्मद मेहर अब्बास कंसल्टेंट जनरल फिजीशियन एवं हृदय रोग विशेषज्ञ फर्मरली एट: इन्द्रप्स्थ अपोलो हास्पिटल (नई दिल्ली) 103- ए, रिज़वी खा , खोवा मंडी , निकट चहारसू चौराहा , शाही किला रोड जौनपुर -222001 05452-240020 , 9415532786 - 9125734374 ! https://rbmemorialhospital.com1
- ਕਮਿਸ਼ਨਰੇਟ ਪੁਲਿਸ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਵੱਲੋਂ ਤਿੰਨਾਂ ਜੋਨਾਂ ਵਿੱਚ ਵਾਹਨ ਚੋਰੀ ਵਿਰੋਧੀ ਮੁਹਿੰਮ ਨੂੰ ਹੋਰ ਤੇਜ਼ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ, ਜਿਸ ਦੇ ਤਹਿਤ ਪੁਲਿਸ ਨੇ ਸਫਲਤਾਪੂਰਵਕ 53 ਚੋਰੀਸ਼ੁਦਾ ਵਾਹਨ ਬਰਾਮਦ ਕੀਤੇ ਹਨ। ਬਰਾਮਦ ਕੀਤੇ ਗਏ ਵਾਹਨਾਂ ਵਿੱਚ 26 ਐਕਟਿਵਾ, 22 ਮੋਟਰਸਾਈਕਲ, 2 ਕਾਰਾਂ, 2 ਟਰੱਕ ਅਤੇ 1 ਸਕੂਟਰ ਸ਼ਾਮਲ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਮਾਮਲਿਆਂ ਸਬੰਧੀ ਕੁੱਲ 20 ਮੁਕੱਦਮੇ #ActionAgainstCrime #AmritsarPolice1
- मिला नोटिस पहुंचे कलेक्ट लगाई न्याय की गुहार1
- अंदानी अंबानी के लिए पर्सनली वीडियो #worldbiharnews #AkashPriyadarshi #NitishKumar #adani #ambani #short #reelsvideoシ #MuzaffarpurNews #Muzaffarpur #Aurai #Bihar1
- काही तरी वेगळं....1
- good morning 🌅😃 #निगाहें #इश्क #محبت #दिलकीबात #बेवफाई #यादें #प्यार #ख्वाब #रोमांस #उम्मीद #जिंदगी #सोचतेहै #भावनाएँ #दिलसे #एकनिगाह #नफरत #अलगाव #खुशियाँ #दूरियों #वोदिन #प्यारकीकहानी #जीवन #ख्वाबोंकीजाल #दिलकादर्द #जज़्बात #सपने #कहानी #भावनाएँ #प्यारकीतलाश4