25 तासानंतर शोधानंतर तलावातून तरुणाचा मृतदेह पाण्याच्या बाहेर ; गाय वाचवताना झाला 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू कोहलगाव येथील एका धाडसी पण दुदैवी घटनेत गाय वाचवण्याच्या प्रयत्नात तलावात बुडालेल्या २३ वर्षीय तरुणाचा तब्बल २५ तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर मृतदेह मिळाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. गावातील स्थानिक नागरिक, पोलीस तसेच आपत्कालीन पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून अखेर दुसऱ्या दिवशी तलावातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, दि. ६ मार्च रोजी कोहलगाव येथील विलास शंकर सोनवणे (वय २३) हा तरुण नेहमीप्रमाणे सकाळी घरातून गाय- म्हशी चरायला घेऊन गेला होता. दुपारच्या सुमारास तो गावालगत असलेल्या तलावाजवळ जनावरांना पाणी पाजण्यासाठी थांबला. त्यावेळी त्याच्या गाईंपैकी एक गाय तलावातील पाण्यात जास्त आतमध्ये गेल्याने ती बुडण्याची शक्यता निर्माण झाली. गायीला बुडताना पाहून विलासने क्षणाचाही विलंब न लावता तिला वाचवण्यासाठी तलावात उडी मारली. त्याच्या धाडसी प्रयत्नांमुळे गाय सुरक्षितपणे बाहेर आली; मात्र दुर्दैवाने विलासला तलावातील खोल पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो पाण्यात बुडाला. काही वेळानंतर तो पाण्याच्या वर आला नाही, हे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच नवेगाव बांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजित पाटील तसेच पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यानंतर आपत्कालीन पथकालाही पाचारण करण्यात आले. गावातील नागरिकांच्या मदतीने तलावात शोधमोहीम सुरू करण्यात आली. काल रात्रीपासून सुरू असलेल्या या शोधमोहीमेत पोलीस, आपत्कालीन विभाग तसेच स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्न केले. अखेर सुमारे २५ तासांच्या सततच्या शोधानंतर दि. ७ मार्च रोजी विलास शंकर सोनवणे यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. मृतदेह मिळताच गावात शोककळा पसरली. या घटनेने संपूर्ण कोहलगाव परिसर हादरून गेला असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, विलास हा गावातील मेहनती आणि शांत स्वभावाचा तरुण म्हणून ओळखला जात होता. जनावरांबद्दल असलेल्या आपुलकीमुळे त्याने गायीला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला; मात्र या प्रयत्नात त्याचा दुदैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांनी विलासला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- seraikella | chandil : भक्तों की प्रार्थना सफल : महंत विद्यानंद सरस्वती जी स्वस्थ होकर लौटे... बिष्णु पद महापात्र 📲 9471102055 (wa) सरायकेला-खरसवाँ जिले के चांडिल क्षेत्र से राहत भरी खबर है। पारडीह फदलोगोड़ा स्थित काली मंदिर के महंत एवं जूना अखाड़ा के राष्ट्रीय उपाध्यक्ष विद्यानंद सरस्वती जी महाराज के अस्वस्थ होने पर उन्हें हैदराबाद में भर्ती कराया गया था। श्रद्धालुओं की प्रार्थनाओं के बीच उनके स्वास्थ्य में तेजी से सुधार हुआ और वे शुक्रवार देर रात सकुशल मंदिर लौट आए। उनके स्वस्थ होने से पूरे क्षेत्र में खुशी का माहौल है। SpiritualNews | GoodHealth | DevoteesFaith | PositiveVibes | suryodaysamvaad1
- turbhe Indira Nagar bathroom ke samne gandgi padi hai2
- திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள விருப்பாச்சி மேல் தலையிட்டு அருவியில் கரூர் மாவட்டம் பள்ளபட்டியை சேர்ந்த 4 இளைஞர்கள் குளிக்க செல்லும் பொழுது நீரில் மூழ்கி பலியானார்கள். அவர்கள் இறக்கும் முன்பு செல்போனில் பதிவு செய்த வீடியோ இணையதளத்தில் வைரலாக பரவி வந்து சோகத்தை ஏற்படுத்தி வருகிறது.1
- Post by Dilip अलावा9617560573%900955824
- Post by Triloki rai1
- हिंगणा तालुक्यात मुरूम माफियांचा बेधडक खेळ ; प्रशासन झोपेत? शासकीय महसूल माफियांच्या झोळीत! नागपूर :- हिंगणा तालुक्यातील मेटा उमरी परिसरात सध्या बेकायदेशीर मुरूम वाहतुकीचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून, दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात मोठ्या ट्रकद्वारे मुरूमची वाहतूक बेधडकपणे सुरू आहे. या ट्रकांचा वेग इतका प्रचंड असतो की रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी धूळ, आवाज आणि वेगामुळे नागरिक त्रस्त झाले असून, अपघात होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधितांकडून कोणतीही भीती न बाळगता नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. मुरूम उपसा आणि वाहतूक ही परवानगीशिवाय सुरू असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी तर लहान रस्त्यांचा वापर करून ट्रक वळवले जातात, ज्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि दुचाकीस्वार यांचा जीव धोक्यात येत आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे RTO, महसूल विभाग आणि वन विभाग यांचे अद्याप कोणतेही ठोस लक्ष नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा रंगू लागली आहे. “इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असताना प्रशासनाला माहिती नाही का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यामध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सुट्टीच्या दिवशी — विशेषतः गुड फ्रायडे सारख्या दिवशी — ही वाहतूक अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण महसूल विभागाचे अधिकारी तालुक्याच्या मुख्यालयात उपस्थित नसतात, ही बाब ट्रक चालक आणि संबंधितांना माहीत असल्याने याचाच फायदा घेतला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप वाढत आहे. “अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवालही विचारला जात आहे. ग्रामस्थांची मागणी आहे की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशीर मुरूम उपसा आणि वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि परिसरात पोलिस व महसूल विभागाने संयुक्त मोहीम राबवावी. अन्यथा, येणाऱ्या काळात मोठा अपघात किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.1
- திண்டுக்கல் நகரில் நீண்ட நாட்களுக்கு பிறகு இன்று பெய்த காலத்த மழையால் பொதுமக்கள் பெரும் மகிழ்ச்சி அடைந்தனர்.1
- seraikella | chandil : दलमा में इको-विकास पर उठे सवाल, वन विभाग की कार्यशाला पर ग्रामीणों के गंभीर आरोप... बिष्णु पद महापात्र 📲 9471102055(wa) दलमा क्षेत्र के माकुलाकोचा में वन, पर्यावरण एवं जलवायु परिवर्तन विभाग द्वारा आयोजित इको विकास कार्यशाला के बाद विवाद खड़ा हो गया है। लगभग 85 गांवों की भागीदारी वाली इस बैठक में वन संरक्षण, पर्यावरण सुरक्षा और वैकल्पिक आजीविका पर चर्चा हुई। हालांकि, सरायकेला-खरसावां जिले के ग्रामीणों ने विभाग पर आदिवासी समुदाय को गुमराह करने और वास्तविक हितधारकों की अनदेखी का आरोप लगाया। चांडिल में आयोजित प्रेस वार्ता में ग्रामसभा सुरक्षा मंच ने पारदर्शिता की मांग करते हुए इको-सेंसिटिव जोन में बढ़ते व्यावसायिक विस्तार पर सवाल उठाए। ग्रामीणों ने हाथियों के पलायन और बढ़ते मानव-वन्यजीव संघर्ष पर चिंता जताते हुए सरकारी निधि के उपयोग का सार्वजनिक विवरण जारी करने की मांग की है। Dalma | EcoDevelopment | Jharkhand | ForestRights1