ऋणगंधित शब्दपुष्प मराठीचे शिलेदार समूहाप्रती; राजश्री ढाकणे ऋणगंधित शब्दपुष्प मराठीचे शिलेदार समूहाप्रती; राजश्री ढाकणे *काव्यरत्न स्पर्धेत सर्वोत्कृष्ट* *स्थानी उधाण वाऱ्याचे रचना* *कृतज्ञभाव दाटून येतो मनात* *ऋणगंधित शब्दपुष्प अर्पिताना* सर्वांना सस्नेह वंदन ✍️ सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेत दि. ०२-०३-२०२६ रोजी माझ्या "रंगात रंगतो "त्रिवेणी काव्याला व दि.०४-०३-२०२६ रोजी बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेत "उधाण वाऱ्याचे"काव्यरचनेला सर्वोत्कृष्ट स्थानी निवडून लेखणीला सन्मानित केले त्यासाठी खास ऋणगंधित शब्दपुष्प शिलेदार परिवारासाठी.... काल विषय वाचला "उधाण वाऱ्याचे " आणि पटकन ओठांवर गीत आले "मन उधाण वाऱ्याचे...!"... मग पूर्ण अष्टाक्षरी रचना करताना खरी साथ मिळाली ती मनाचीच अवघ्या 20 मिनिटात कविता तयार झाली... मध्येच लिहिताना बहिणाबाईंची कविता पण आठवली "मन वढाय वढाय " आणि मग "अष्टाक्षरी काव्यरचना "लिहायची असं मनाने ठरवलं ; आणि मनाचं ऐकून काव्यरचना लिहिली... काही ऱ्हस्व दीर्घ चुका किंवा एखाद्या ओळीत जास्त अक्षरे झाली का वाचून बघितले आणि मग समूहात पाठवली... तिथं सविताची रचना दृष्टीस पडली खूप दिवसांनी सवूने काव्य लिहिले आहे आणि अगदी उत्कृष्ट लिहिले अगदी अव्वल स्थान तिचेच असायला हवे होते असे मनाला वाटले,,,पण ती स्वतः एक आदर्श परीक्षक/नि:पक्षपातीपणे परीक्षण करून माझी रचना अव्वल स्थानी विराजित केली...! आज सकाळी सविताचे परीक्षण वाचले आणि अभिप्राय लिहितानाच मन उधाण वाऱ्यासारखे धावत होते मी फक्त त्याचं ऐकून लिहीत होते अगदी किती लिहू नि किती नाही असे झाले होते,,, पण मनाला आवर घालून अभिनंदनीय शुभेच्छा देऊन संपवले. तोपर्यंत सर्वोत्कृष्ट रचनेची लिंक आली...मला सर्वांच्या रचना वाचायला खूप आवडतात म्हणून उघडली आणि पहिलीच रचना वाचनात गुंग झालेलं मन दुसऱ्या कडव्यात भानावर आलं कारण शब्द ओळखीचे वाटले...!.. मग बघितलं तर माझं नाव दिसलं.... मग आणखी एकदा काव्यरचना वाचली कारण स्त्रीसुलभ मनाचं वैशिष्ट्य असं असतं की, तिची साडी, पर्स, दागिने अगदी कोणतीही वस्तू जेव्हा एखादी मैत्रीण म्हणते खूप सुंदर आहे..!.. कुठून घेतली? किंमत? वगैरे वगैरे मग आपली निवड सुंदर आहे असं मनाला वाटतं आणि ती वस्तू अधिकच आवडते.. अगदी तसंच झालं माझीच कविता अक्षरशः दोनदा वाचली मी...!..(ती माझी नेहमीची सवय आहे. ) मग सर्वांच्या काव्यरचना वाचल्या सर्वांच्या रचना एकसे बढकर एक अशाच आहेत,,, पण त्यात मला आणखी विशेष म्हणजे वनिता ताईची कविता खूप आवडली...!.. "मन उधाण वाऱ्याचे पण नियंत्रण हवे नको चुकीचे वागणे नित्य मना बजवावे " माझ्याच कवितेतील हे शेवटचे कडवे आहे...आज खरंच मन उधाण झालेलं होतं पण ते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी,,,पुन्हा काय अडचण येईल आणि मनोगत तसेच राहून जाईल आणि त्याचं शल्य मनात टोचत राहील त्यापेक्षा आजचं कोणतं तरी काम टाळायचं आणि शिलेदार परिवाराशी सुसंवाद साधायचा असं या "उधाण मनानेच "ठरवलं म्हणून तर मनोगत सुद्धा भरभर लिहिता आलं...लिहिलं तरंच मनातला ऋणभार हलका होतो म्हणून लिहिलंच पाहिजे... पण कधी कधी होतं अशक्य.... शिलेदार परिवारात फार समंजसपणा आहे.. नेहमीच एकमेकांना समजून घेतात,,, कौतुक करतात,,, कुठलीही द्वेष भावना मनात नसते,,, एकमेकांना मार्गदर्शन ही करतात आणि सर्वांच्या आनंदात सहभागी पण होतात...!.. दुःखात सुद्धा सर्व परिवार सोबतीला असतो.. एवढा सुंदर परिवार लाभला केवळ शब्दाने ऋण फिटणार नाही पण फक्त "कृतज्ञभाव"व्यक्त होतो... माझ्या लेखणीचे शेपूट मारुतीच्या शेपटीसारखे लांबतच जाते... थांबण्यापूर्वी "ऋणगंध शब्दपुष्पाचा"या सर्वांसाठी जे अहोरात्र मेहनत घेतात "माय मराठीची सेवा निःस्वार्थ पणे करतात ...!.." "माझ्या मनाला आनंद देणारे लेखणीचा सन्मान करणारे मराठी साहित्यिक घडवणारे माय मराठीचे पुत्र कन्या खरे..!" लेखणीला सन्मानित केल्याबद्दल मी सर्वप्रथम या शिलेदार परिवाराचे ध्येयवेडे आणि कुशल संस्थापक, संपादक, नावीन्यपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक, देवांश म्हणजे आपले आ. राहुल दादा पाटील, सावली सारखी अहोरात्र साथ देणाऱ्या आ. सौ. पल्लवीताई, मुख्य प्रशासक /परीक्षक /कार्यकारी संपादक माझी सखी सौ.सविता पाटील ठाकरे, आ. प्रशांत भाऊ ठाकरे,आ. विष्णुदादा, आ.संग्राम दादा, आ. अशोक दादा, आ.अरविंद दादा, प्रिय सौ. स्वाती मराडे,प्रिय आ. वृंदाताई, माझी सखी प्रिय शर्मिला ताई, प्रिय सखी तारकाताई, प्रिय सखी प्रतिमा ताई... साप्ताहिक साहित्यगंधचे सर्व संपादक मंडळ... अगदी सर्वांचे मनःपूर्वक ऋणयुक्त अनंत धन्यवाद माझ्या लेखणीवर कौतुकाचा वर्षाव करणारे... अर्थात लेखणीची ताकद /बळ असणाऱ्या शिलेदार परिवारातील सर्व आ. दादा /ताईंचे मनःपूर्वक खूप खूप ऋणयुक्त अनंत धन्यवाद...!...आजच्या स्पर्धेतील सर्व सहभागी /विजेत्या सन्माननीय दादा /ताईंचे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि सर्वांच्या साहित्यिक प्रवासास अभिनंदनीय शुभेच्छा...!!! राजश्री मिसाळ ढाकणे बीड शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा सदस्या - मराठीचे शिलेदार समूह

- पत्रकारों पर लगे झूठे केस वापस लो! संविधान चौक पर जोरदार धरना प्रदर्शन नागपुर : डिजिटल मीडिया के पत्रकार विजयकुमार खवसे और मुकेश मोहन पर दर्ज किए गए कथित झूठे मामलों को तुरंत वापस लेने की मांग को लेकर मिशन बहुजन संगठन के नेतृत्व में नागपुर के संविधान चौक पर एक दिवसीय धरना प्रदर्शन आयोजित किया गया, इस आंदोलन में मिशन बहुजन संगठन के साथ-साथ बहुजन समाज पार्टी, भीम आर्मी, वंचित बहुजन आघाड़ी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और कई सामाजिक संगठनों ने भाग लिया। शनिवार, ४ अप्रैल को हुए इस प्रदर्शन में पत्रकारों ने आरोप लगाया कि सच्चाई सामने लाने की कोशिश करने वाले पत्रकारों को दबाने का प्रयास किया जा रहा है। बताया गया कि डब्ल्यू एच न्यूज के मुख्य संपादक विजय खवसे ने एक पत्रकार परिषद में नागपुर शहर में चल रहे अवैध धंधों को लेकर पुलिस आयुक्त से सवाल किया था। इसके बाद पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल द्वारा उन पर विभिन्न थानों में मामले दर्ज किए गए। खवसे पिछले पच्चीस वर्षों से पत्रकारिता कर रहे हैं और कई प्रतिष्ठित दैनिकों में काम कर चुके हैं। वहीं, पत्रकार मुकेश मोहन पर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी द्वारा ५० करोड़ रुपये का मानहानि दावा दायर किया गया है। आंदोलन में शामिल पत्रकारों ने सवाल उठाया कि क्या समाज के सामने सच रखना अब अपराध बन गया है? उन्होंने कहा कि डिजिटल मीडिया के पत्रकारों में भय का माहौल पैदा हो गया है। धरना प्रदर्शन के दौरान सभी संगठनों पदाधिकारी मौजूद थे, इन लोगों ने एक स्वर में मांग की कि विजय खवसे और मुकेश मोहन पर लगाए गए सभी झूठे मुकदमे तत्काल वापस लिए जाएं। इस मौके पर मिशन बहुजन संगठन के अध्यक्ष राकेश धारगावे सहित कई प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता और बड़ी संख्या में डिजिटल मीडिया के पत्रकार मौजूद रहे।1
- हिंगणा तालुक्यात मुरूम माफियांचा बेधडक खेळ ; प्रशासन झोपेत? शासनाचा लाखोंचा महसूल माफियांच्या खिशात! नागपूर :- हिंगणा तालुक्यातील मेटा उमरी परिसरात सध्या बेकायदेशीर मुरूम वाहतुकीचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून, दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात मोठ्या ट्रकद्वारे मुरूमची वाहतूक बेधडकपणे सुरू आहे. या ट्रकांचा वेग इतका प्रचंड असतो की रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी धूळ, आवाज आणि वेगामुळे नागरिक त्रस्त झाले असून, अपघात होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधितांकडून कोणतीही भीती न बाळगता नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. मुरूम उपसा आणि वाहतूक ही परवानगीशिवाय सुरू असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी तर लहान रस्त्यांचा वापर करून ट्रक वळवले जातात, ज्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि दुचाकीस्वार यांचा जीव धोक्यात येत आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे RTO, महसूल विभाग आणि वन विभाग यांचे अद्याप कोणतेही ठोस लक्ष नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा रंगू लागली आहे. “इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असताना प्रशासनाला माहिती नाही का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यामध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सुट्टीच्या दिवशी — विशेषतः गुड फ्रायडे सारख्या दिवशी — ही वाहतूक अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण महसूल विभागाचे अधिकारी तालुक्याच्या मुख्यालयात उपस्थित नसतात, ही बाब ट्रक चालक आणि संबंधितांना माहीत असल्याने याचाच फायदा घेतला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप वाढत आहे. “अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवालही विचारला जात आहे. ग्रामस्थांची मागणी आहे की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशीर मुरूम उपसा आणि वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि परिसरात पोलिस व महसूल विभागाने संयुक्त मोहीम राबवावी. अन्यथा, येणाऱ्या काळात मोठा अपघात किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- कामठी शहर में कल शुक्रवार को हुई महज आधे घंटे की बारिश ने नगर परिषद कामठी के विकास कार्यों की हकीकत उजागर कर दी। शहर के कई इलाकों में सड़कों पर पानी भर जाने से आम नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ा। बारिश के चलते प्रमुख मार्गों सहित कई अंदरूनी क्षेत्रों में जलभराव की स्थिति बन गई। नालों की सफाई और जल निकासी की उचित व्यवस्था न होने के कारण पानी लंबे समय तक सड़कों पर जमा रहा, जिससे यातायात भी प्रभावित हुआ। जगह-जगह कीचड़ और गड्ढों के कारण राहगीरों को मुश्किलों का सामना करना पड़ा। स्थानीय नागरिकों का कहना है कि हर साल बारिश के मौसम में यही हालात देखने को मिलते हैं, लेकिन शासन द्वारा स्थायी समाधान की दिशा में कोई ठोस कदम नहीं उठाए जाते।लाखों रुपये खर्च होने के बावजूद जमीनी स्तर पर विकास नजर नहीं आता। नागरिकों का यह भी कहना है कि अगर अभी से यह स्थिति है तो आगामी भारी बारिश में हालात और भी गंभीर हो सकते हैं। उन्होंने प्रशासन से जल्द से जल्द जल निकासी की बेहतर व्यवस्था करने और सड़कों की मरम्मत कराने की मांग की है। आधे घंटे की बारिश ने ही शहर के विकास कार्यों की पोल खोल दी है। यदि समय रहते उचित कदम नहीं उठाए गए, तो आने वाले मानसून में कामठीवासियों को और गंभीर समस्याओं का सामना करना पड़ सकता है।2
- बॉटनिकल गॉर्डने चे स्वप्न ! तास कॉलनी गार्डन कडे दुर्लक्ष ? ० गार्डनचे लोखंडी गेट तुटले, सिमेन्टचे गट्टू उखळले, ०फक्त अर्ध्या परिसरातच सौंदर्यकरण 0 तिकडे - तिकडे कचऱ्याचे साम्राज्य ० उमरेड ( राजु जांभुळे ) शहर वासियांना आंभोरा रोड परिसरात बॉटनिकल गॉर्डन तयार करण्याचे स्वप्न तत्कालिन आमदार यांनी दाखविण्यात आले होते. हे बॉटनिकल गॉर्डन प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकाळात तयारच झाले नसल्याची चर्चा व्यक्त केली जात असतांना भिवापूर शहरात नमो उद्योन तयार करण्याचे प्रयत्न नगरपंचायत कडून प्रयत्न केले जात आहे. परंतु ज्या ठिकानी हे उद्यान तयार करायचे त्या जोगेवरून नगरपंचायत सत्तारूढ गटामध्ये कमालीचे मतभेद असल्याचे समोर आले यात सत्तारूढ गटामध्ये दोन वेगवेगळे गट पडल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या तास कॉलनी येथे पाच वर्षापूर्वी गॉर्डन तयार करण्यात आले होते. येथील गॉर्डनचे काम निकृष्ट दर्जाचे व अर्धवट केल्याचा आरोप परिसरातील नागरीक करीत असून येथील ग्रीन जिम ची तुटफूट झाली आहे. या गार्डनच्या अर्ध्या भागात कोणतेही सौंदयीकरण केले नसून तिचे कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. याकडे नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. मात्र एकीकडे बॉटनिकल गार्डन मात्र तयार झाले नाही. दुसरीकडे नमो गॉर्डन करीता सत्तारूढ व मित्र पक्षाचे नगरसेवक आपसात भिंडले असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. आता तरी नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकांनी या तास कॉलनी येथे असलेल्या गार्डन कडे जातीयतेने लक्ष देण्याची गरज आहे.1
- திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள தலையூத்து மேல் அருவியில் ரீல்ஸ் முகத்தில் கரூர் மாவட்ட சேர்ந்த பள்ளப்பட்டி பகுதியில் வசிக்கும் இளைஞர்கள் நான்கு பேர் நேற்று நீரில் மூழ்கி பரிதாபமாக பலியானார்கள் அவர்களை மீட்கும் பணியில் தீயணைப்புத் துறையினர் ஈடுபட்டு வரும்பொழுது எடுக்கப்பட்ட வீடியோ காட்சி1
- seraikella | chandil : भक्तों की प्रार्थना सफल : महंत विद्यानंद सरस्वती जी स्वस्थ होकर लौटे... बिष्णु पद महापात्र 📲 9471102055 (wa) सरायकेला-खरसवाँ जिले के चांडिल क्षेत्र से राहत भरी खबर है। पारडीह फदलोगोड़ा स्थित काली मंदिर के महंत एवं जूना अखाड़ा के राष्ट्रीय उपाध्यक्ष विद्यानंद सरस्वती जी महाराज के अस्वस्थ होने पर उन्हें हैदराबाद में भर्ती कराया गया था। श्रद्धालुओं की प्रार्थनाओं के बीच उनके स्वास्थ्य में तेजी से सुधार हुआ और वे शुक्रवार देर रात सकुशल मंदिर लौट आए। उनके स्वस्थ होने से पूरे क्षेत्र में खुशी का माहौल है। SpiritualNews | GoodHealth | DevoteesFaith | PositiveVibes | suryodaysamvaad1
- HSRP नंबर प्लेट सेंटर हिंगणा तालुक्यातील एकमात्र सेंटर एक महिन्यापासून बंद!1