logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित राहणार भादवड-टेमघर हा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे. प्रभाग क्रमांक १३ आणि १५ मध्ये त्यांनी प्रचाराची आघाडी घेतली आहे. ४० वर्षांपासून अबाधित राहिलेला हा बालेकिल्ला यंदाही कायम राखण्याचा प्रयत्न असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख मदनबुवा नाईक यांनी व्यक्त केला आहे. भिवंडी-निजामपूर महापालिका निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सर्वच पक्ष प्रचारात गुंतले आहेत. अशा परिस्थितीत भादवड व टेमघरच्या प्रभाग क्रमांक १३ व १५ मध्ये शिवसेनेकडून व्यापक आणि प्रभावी प्रचार मोहीम राबवली जात आहे. भादवड नाका येथे या प्रचार रॅलीला सुरुवात झाली. या विभागाचे चार दशके प्रतिनिधित्व करणारे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक; तसेच भिवंडी लोकसभा संपर्क संघटक मदनबुवा नाईक यांच्या हस्ते रॅलीला सुरुवात झाली. या वेळी नाईक म्हणाले, या प्रभागाचे तब्बल ४० वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, यावेळी पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीनुसार मी उमेदवार म्हणून निवडणुकीत न उतरता, पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी पुढे सांगितले, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून या भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली असून, त्याच विकासाच्या बळावर महायुतीला निश्चित यश मिळेल. भादवड येथे शिवसेना उमेदवार बाळाराम चौधरी, अस्मिता नाईक, सुचिता म्हात्रे आणि मनीषा दांडेकर यांच्या प्रचारासाठी पदयात्रा काढण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शिवसेना नेते प्रकाश पाटील, उपनेते व माजी आमदार रूपेश म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते; तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

23 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
23 hrs ago
2e0c7002-557a-4f51-8117-fb9c790b6835

More news from Thane and nearby areas
  • Post by M Veer
    1
    Post by M Veer
    user_M Veer
    M Veer
    Nurse Kalyan, Thane•
    23 hrs ago
  • Post by महाराष्ट्र सरकार
    1
    Post by महाराष्ट्र सरकार
    user_महाराष्ट्र सरकार
    महाराष्ट्र सरकार
    वसई, पालघर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • गूगल मैप पर भरोसा पड़ा भारी ! जंगल में फंसी थार, हुई राख !
    1
    गूगल मैप पर भरोसा पड़ा भारी ! जंगल में फंसी थार, हुई राख !
    user_जितेंद्र राजावत
    जितेंद्र राजावत
    Mumbai, Maharashtra•
    20 min ago
  • महाराष्ट्र के सातारा में भारतीय सेना के जवान प्रमोद जाधव को जब अंतिम विदाई दी गई, तो पूरा गांव शोक में डूब गया। हादसे में शहीद हुए जवान की पत्नी को अस्पताल से स्ट्रेचर पर उनके अंतिम दर्शन के लिए लाया गया, जबकि उनकी महज आठ घंटे पहले जन्मी नवजात बेटी को गोद में लेकर अंतिम विदाई दिलाई गई। सेना की सलामी, बिलखते परिजन और तिरंगे में लिपटा शहीद- इस हृदयविदारक दृश्य ने न सिर्फ गांव बल्कि पूरे शहर को भावुक कर दिया। #viral #viralreels #military #maharashtra
    1
    महाराष्ट्र के सातारा में भारतीय सेना के जवान प्रमोद जाधव को जब अंतिम विदाई दी गई, तो पूरा गांव शोक में डूब गया। हादसे में शहीद हुए जवान की पत्नी को अस्पताल से स्ट्रेचर पर उनके अंतिम दर्शन के लिए लाया गया, जबकि उनकी महज आठ घंटे पहले जन्मी नवजात बेटी को गोद में लेकर अंतिम विदाई दिलाई गई। सेना की सलामी, बिलखते परिजन और तिरंगे में लिपटा शहीद- इस हृदयविदारक दृश्य ने न सिर्फ गांव बल्कि पूरे शहर को भावुक कर दिया।
#viral #viralreels #military #maharashtra
    user_News Bharat Live
    News Bharat Live
    Journalist Mumbai, Maharashtra•
    13 hrs ago
  • मुंबई के धारावी में मुस्लिम युवक आकिब शेख का आरोप है कि उसको और उसके दोस्तों को गौमांस ले जाने के शक में परेशान किया गया। जबकि उनके साथ भैंस का मांस था।
    1
    मुंबई के धारावी में मुस्लिम युवक आकिब शेख का आरोप है कि उसको और उसके दोस्तों को गौमांस ले जाने के शक में परेशान किया गया। जबकि उनके साथ भैंस का मांस था।
    user_MAKKI TV NEWS
    MAKKI TV NEWS
    Journalist Mumbai, Maharashtra•
    18 hrs ago
  • म्हेत्रे गार्डन येथे भाजपची विजयी संकल्प सभा संपन्न
    1
    म्हेत्रे गार्डन येथे भाजपची विजयी संकल्प सभा संपन्न
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Your friend Chandrakant Sangale is inviting you to become smart. Also, many around you, are using the Useme App. Download the app to get 1000 useme coins. Step:1 To download this app use my link that is provided below. Step:2 Register yourself using your mobile number. Step:3 Complete your KYC to successfully register. For more information, download the Useme app through this link :- https://play.google.com/store/apps/details?id=com.useme.wallet&referrer=UM379751
    1
    Your friend Chandrakant Sangale is inviting you to become smart. Also, many around you, are using the Useme App.
Download the app to get 1000 useme coins.
Step:1 To download this app use my link that is provided below.
Step:2 Register yourself using your mobile number.
Step:3 Complete your KYC to successfully register.
For more information, download the Useme app through this link :- https://play.google.com/store/apps/details?id=com.useme.wallet&referrer=UM379751
    user_CK Sangale
    CK Sangale
    Apprenticeship Centre राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by M Veer
    1
    Post by M Veer
    user_M Veer
    M Veer
    Nurse Kalyan, Thane•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.