logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिव सिंह राजपूत दहिया जर्नलिस्ट अमरपाटन सतना मैहर मध्य प्रदेश भोपाल 9974778863

1 day ago
user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
Shiv Singh rajput dahiya journalist MP
Court reporter Darwha, Yavatmal•
1 day ago

शिव सिंह राजपूत दहिया जर्नलिस्ट अमरपाटन सतना मैहर मध्य प्रदेश भोपाल 9974778863

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Shaikh irfan Shaikh isa
    1
    Post by Shaikh irfan Shaikh isa
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • gym karne wali mast video bahut khubsurat
    1
    gym karne wali mast video bahut khubsurat
    user_Ranjit Pasavan
    Ranjit Pasavan
    वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची संत नामदेव कॉटन मार्केट यार्डात पाहणी; शेतकरी व व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संत नामदेव कॉटन मार्केट यार्ड, हळद मार्केट येथे भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी बाजारातील एकूण परिस्थितीचा आढावा घेत शेतकरी तसेच व्यापाऱ्यांशी संवाद साधला. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी, मालाच्या विक्री प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांची माहिती घेतली. तसेच व्यापाऱ्यांनी मांडलेल्या समस्याही त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतल्या. बाजारातील सुविधा, व्यवस्थापन आणि व्यवहारातील पारदर्शकता याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि बाजारातील व्यवहार सुरळीत पार पडावेत यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्य करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. या पाहणीमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
    4
    जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची संत नामदेव कॉटन मार्केट यार्डात पाहणी; शेतकरी व व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या
हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संत नामदेव कॉटन मार्केट यार्ड, हळद मार्केट येथे भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी बाजारातील एकूण परिस्थितीचा आढावा घेत शेतकरी तसेच व्यापाऱ्यांशी संवाद साधला.
पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी, मालाच्या विक्री प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांची माहिती घेतली. तसेच व्यापाऱ्यांनी मांडलेल्या समस्याही त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतल्या. बाजारातील सुविधा, व्यवस्थापन आणि व्यवहारातील पारदर्शकता याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि बाजारातील व्यवहार सुरळीत पार पडावेत यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्य करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
या पाहणीमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by वैजनाथ पावडे
    1
    Post by वैजनाथ पावडे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीची गरज! हिमायतनगर शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेसमोर भरधाव वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी आतापर्यंत अनेक अपघात घडले असून भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी तात्काळ स्पीड ब्रेकर बसविणे अत्यावश्यक आहे. संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, ही नागरिकांची मागणी आहे. #Himayatnagar #RoadSafety #SchoolSafety #SpeedBreaker #Nanded PublicSafety SaveStudents Maharashtra
    1
    विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीची गरज!
हिमायतनगर शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेसमोर भरधाव वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. 
या ठिकाणी आतापर्यंत अनेक अपघात घडले असून भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी तात्काळ स्पीड ब्रेकर बसविणे अत्यावश्यक आहे.
संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, ही नागरिकांची मागणी आहे.
#Himayatnagar #RoadSafety #SchoolSafety #SpeedBreaker #Nanded PublicSafety SaveStudents Maharashtra
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • अयान लंगड़ाते हुए दिखाई दिया #paratwada
    1
    अयान लंगड़ाते हुए दिखाई दिया
#paratwada
    user_Purn borse
    Purn borse
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Jim karne wali ladki jarur dekhiae doston
    4
    Jim karne wali ladki jarur dekhiae doston
    user_Ranjit Pasavan
    Ranjit Pasavan
    वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.