logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अन्नपूर्णा मोहिमे ठरली गरीब कुटुंबाचा आधार - संत रामपालजी महाराज संत रामपालजी महाराज यांच्या प्रेरणेने नवीन आधुनिक आरसीसी घर, किराणा, शिक्षण व वैद्यकीय मदतीचे निःशुल्क वितरण करण्यात आले .मानवसेवा हीच खरी परमेश्वरसेवा आहे." या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन जगतगुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मुनीन्द्र धर्मार्थ ट्रस्ट देशभरात "अन्नपूर्णा अभियान" राबवत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गरीब, निराधार, विधवा, दिव्यांग, अनाथ तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना निःस्वार्थ भावनेने विविध सेवा पुरविल्या जात आहेत. या अभियानांतर्गत केवळ अन्नधान्याचे वाटप न करता गरजू कुटुंबांना अन्न, वस्त्र, शिक्षण, आरोग्य सेवा आणि सन्मानाने राहण्यासाठी निवारा अशा पाच मूलभूत गरजा पूर्णपणे निःशुल्क उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्य, औषधोपचार, गॅस सिलिंडर, जीवनावश्यक वस्तू तसेच व्यसनमुक्त, स्वावलंबी आणि सुसंस्कृत जीवन जगण्यासाठीही मार्गदर्शन केले जाते. याच सेवाभावनेचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील श्री. बाळू बर्डे यांचे कुटुंब. कुटुंबप्रमुखांच्या निधनानंतर हे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत होते. राहण्यासाठी सुरक्षित घर नव्हते आणि आर्थिक संकटामुळे दोन वेळच्या अन्नाचीही मोठी समस्या निर्माण झाली होती. या कुटुंबाची परिस्थिती जगतगुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या निदर्शनास येताच, त्यांच्या आदेशानुसार सतलोक आश्रम, ढवळपुरी येथील आश्रम समिती व सेवादारांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. सर्व सेवादारांनी निःस्वार्थ श्रमदान करून अवघ्या काही दिवसांत आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे भव्य आरसीसी घर उभारले. यासोबतच कुटुंबाला एक महिन्याचे किराणा साहित्य, मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक पुस्तके व शैक्षणिक साहित्य, वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक औषधे तसेच इतर जीवनावश्यक वस्तूही निःशुल्क देण्यात आल्या, ज्यामुळे या कुटुंबाला नव्या आशेने आणि सन्मानाने जीवन जगण्याचा आधार मिळाला. संसदीय अधिवेशनामुळे खासदार निलेश लंके "सुदामा का महल" वितरित करण्यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. या कार्यक्रमासाठी अहिल्यानगरचे खासदार मा. श्री. निलेश लंके हे संसदीय अधिवेशनामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी या महान मानवसेवा कार्याचे कौतुक करत आपल्या प्रतिनिधी म्हणून मा. श्री. दीपक लंके यांना कार्यक्रमासाठी पाठविले. मा. श्री. दीपक लंके यांच्या हस्ते संत रामपालजी महाराज यांच्या आदेशानुसार बांधण्यात आलेल्या आधुनिक घराची चावी, किराणा साहित्य, मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्य तसेच वैद्यकीय मदतीचा संपूर्ण लाभ श्री. बाळू बर्डे यांच्या कुटुंबाला सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ आणि जनप्रतिनिधींनी मुनीन्द्र धर्मार्थ ट्रस्ट व संत रामपालजी महाराज यांच्या अन्नपूर्णा अभियानाचे मुक्तकंठाने कौतुक केले. समाजासाठी ही एक प्रेरणादायी आणि अनुकरणीय सेवा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, जनप्रतिनिधी तसेच संत रामपालजी महाराज यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात मानवसेवा, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचे प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले. अन्नपूर्णा अभियानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या सेवाकार्यात जात, धर्म, पंथ, भाषा किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. केवळ खऱ्या अर्थाने गरजू आणि निराधार कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविणे हेच या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मुनीन्द्र धर्मार्थ ट्रस्ट मार्फत देशभरातील हजारो गरजू कुटुंबांना मोफत अन्नधान्य, शिक्षण, आरोग्य सेवा, वैद्यकीय मदत, निवारा आणि इतर जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. हा उपक्रम आज मानवता, सेवा, करुणा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श ठरत आहे. खडकवाडी येथे उभारण्यात आलेले हे नवीन घर हे केवळ विटा आणि सिमेंटचे बांधकाम नसून एका गरजू कुटुंबासाठी नव्या आयुष्याची, सुरक्षिततेची, आत्मसन्मानाची आणि उज्ज्वल भविष्याची नवी सुरुवात आहे. संत रामपालजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू असलेले हे मानवसेवेचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून सर्व स्तरांतून त्याचे मनापासून स्वागत आणि कौतुक केले जात आहे.

8 hrs ago
user_आई सत्पशृंगी
आई सत्पशृंगी
Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
8 hrs ago
912a88d1-da28-4987-90dd-de7e81bebb41

अन्नपूर्णा मोहिमे ठरली गरीब कुटुंबाचा आधार - संत रामपालजी महाराज संत रामपालजी महाराज यांच्या प्रेरणेने नवीन आधुनिक आरसीसी घर, किराणा, शिक्षण व वैद्यकीय मदतीचे निःशुल्क वितरण करण्यात आले .मानवसेवा हीच खरी परमेश्वरसेवा आहे." या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन जगतगुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मुनीन्द्र धर्मार्थ ट्रस्ट देशभरात "अन्नपूर्णा अभियान" राबवत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गरीब, निराधार, विधवा, दिव्यांग, अनाथ तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना निःस्वार्थ भावनेने विविध सेवा पुरविल्या जात आहेत. या अभियानांतर्गत केवळ अन्नधान्याचे वाटप न करता गरजू कुटुंबांना अन्न, वस्त्र, शिक्षण, आरोग्य सेवा आणि सन्मानाने राहण्यासाठी निवारा अशा पाच मूलभूत गरजा पूर्णपणे निःशुल्क उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्य, औषधोपचार, गॅस सिलिंडर, जीवनावश्यक वस्तू तसेच व्यसनमुक्त, स्वावलंबी आणि सुसंस्कृत जीवन जगण्यासाठीही मार्गदर्शन केले जाते. याच सेवाभावनेचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील श्री. बाळू बर्डे यांचे कुटुंब. कुटुंबप्रमुखांच्या निधनानंतर हे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत होते. राहण्यासाठी सुरक्षित घर नव्हते आणि आर्थिक संकटामुळे दोन वेळच्या अन्नाचीही मोठी समस्या निर्माण झाली होती. या कुटुंबाची परिस्थिती जगतगुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या निदर्शनास येताच, त्यांच्या आदेशानुसार सतलोक आश्रम, ढवळपुरी येथील आश्रम समिती व सेवादारांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. सर्व सेवादारांनी निःस्वार्थ श्रमदान करून अवघ्या काही दिवसांत आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे भव्य आरसीसी घर उभारले. यासोबतच कुटुंबाला एक महिन्याचे किराणा साहित्य, मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक पुस्तके व शैक्षणिक साहित्य, वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक औषधे तसेच इतर जीवनावश्यक वस्तूही निःशुल्क देण्यात आल्या, ज्यामुळे या कुटुंबाला नव्या आशेने आणि सन्मानाने जीवन जगण्याचा आधार मिळाला. संसदीय अधिवेशनामुळे खासदार निलेश लंके "सुदामा का महल" वितरित करण्यासाठी उपस्थित राहू शकले

158e919a-d07e-4674-82d8-00748b9019a9

नाहीत. या कार्यक्रमासाठी अहिल्यानगरचे खासदार मा. श्री. निलेश लंके हे संसदीय अधिवेशनामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी या महान मानवसेवा कार्याचे कौतुक करत आपल्या प्रतिनिधी म्हणून मा. श्री. दीपक लंके यांना कार्यक्रमासाठी पाठविले. मा. श्री. दीपक लंके यांच्या हस्ते संत रामपालजी महाराज यांच्या आदेशानुसार बांधण्यात आलेल्या आधुनिक घराची चावी, किराणा साहित्य, मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्य तसेच वैद्यकीय मदतीचा संपूर्ण लाभ श्री. बाळू बर्डे यांच्या कुटुंबाला सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ आणि जनप्रतिनिधींनी मुनीन्द्र धर्मार्थ ट्रस्ट व संत रामपालजी महाराज यांच्या अन्नपूर्णा अभियानाचे मुक्तकंठाने कौतुक केले. समाजासाठी ही एक प्रेरणादायी आणि अनुकरणीय सेवा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, जनप्रतिनिधी तसेच संत रामपालजी महाराज यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात मानवसेवा, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचे प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले. अन्नपूर्णा अभियानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या सेवाकार्यात जात, धर्म, पंथ, भाषा किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. केवळ खऱ्या अर्थाने गरजू आणि निराधार कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविणे हेच या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मुनीन्द्र धर्मार्थ ट्रस्ट मार्फत देशभरातील हजारो गरजू कुटुंबांना मोफत अन्नधान्य, शिक्षण, आरोग्य सेवा, वैद्यकीय मदत, निवारा आणि इतर जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. हा उपक्रम आज मानवता, सेवा, करुणा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श ठरत आहे. खडकवाडी येथे उभारण्यात आलेले हे नवीन घर हे केवळ विटा आणि सिमेंटचे बांधकाम नसून एका गरजू कुटुंबासाठी नव्या आयुष्याची, सुरक्षिततेची, आत्मसन्मानाची आणि उज्ज्वल भविष्याची नवी सुरुवात आहे. संत रामपालजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू असलेले हे मानवसेवेचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून सर्व स्तरांतून त्याचे मनापासून स्वागत आणि कौतुक केले जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुंब्रा की एंबुलेंस पर सियासत! 'डेढ़ साल से मेहनत मैं कर रही हूं, क्रेडिट कोई और क्यों ले रहा है?' – आफरीन शेख का बड़ा बयान"
    1
    मुंब्रा की एंबुलेंस पर सियासत! 'डेढ़ साल से मेहनत मैं कर रही हूं, क्रेडिट कोई और क्यों ले रहा है?' – आफरीन शेख का बड़ा बयान"
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • 'सिद्धिविनायक मंदिर से हर साल 18 करोड़ रुपये का दान होता है चोरी', राज ठाकरे ने लगाया आरोप
    1
    'सिद्धिविनायक मंदिर से हर साल 18 करोड़ रुपये का दान होता है चोरी', राज ठाकरे ने लगाया आरोप
    user_Maharashtra7 tv
    Maharashtra7 tv
    News Anchor Thane, Maharashtra•
    12 hrs ago
  • मुंब्रा-कौसा के विकास को लेकर बड़ी खबर सामने आई है। विपक्ष के नेता अशरफ शानू पठाण ने भरोसा जताया है कि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे और आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड के साथ मिलकर क्षेत्र के लंबे समय से लंबित विकास कार्यों को जल्द गति मिलेगी। अशरफ शानू पठाण ने कहा कि सबसे पहले मित्तल क्षेत्र में हॉकर्स का पुनर्वास कर ट्रैफिक जाम की समस्या का समाधान किया जाएगा। इसके अलावा मुंब्रा स्टेशन–दाभूळकर रेलवे पुल के चौड़ीकरण, मुख्य नालों को मित्तल खाड़ी के मुख्य नाले से जोड़ने, चुहा पुल से रेती बंदर तक नए सड़क मार्ग के निर्माण और स्टेडियम के स्विमिंग पूल सहित सभी लंबित विकास कार्यों को पूरा करने पर विशेष ध्यान दिया जाएगा। इस दौरान आयुक्त ने दुर्घटना स्थल का दौरा किया और मृतकों के परिजनों से मुलाकात कर उन्हें सांत्वना दी। अब देखना होगा कि इन घोषणाओं पर काम कितनी तेजी से शुरू होता है और मुंब्रा-कौसा के लोगों को इन विकास कार्यों का लाभ कब तक मिलता है। मुंब्रा-कौसा के विकास को लेकर बड़ी खबर सामने आई है। विपक्ष के नेता अशरफ शानू पठाण ने भरोसा जताया है कि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे और आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड के साथ मिलकर क्षेत्र के लंबे समय से लंबित विकास कार्यों को जल्द गति मिलेगी। अशरफ शानू पठाण ने कहा कि सबसे पहले मित्तल क्षेत्र में हॉकर्स का पुनर्वास कर ट्रैफिक जाम की समस्या का समाधान किया जाएगा। इसके अलावा मुंब्रा स्टेशन–दाभूळकर रेलवे पुल के चौड़ीकरण, मुख्य नालों को मित्तल खाड़ी के मुख्य नाले से जोड़ने, चुहा पुल से रेती बंदर तक नए सड़क मार्ग के निर्माण और स्टेडियम के स्विमिंग पूल सहित सभी लंबित विकास कार्यों को पूरा करने पर विशेष ध्यान दिया जाएगा। इस दौरान आयुक्त ने दुर्घटना स्थल का दौरा किया और मृतकों के परिजनों से मुलाकात कर उन्हें सांत्वना दी। अब देखना होगा कि इन घोषणाओं पर काम कितनी तेजी से शुरू होता है और मुंब्रा-कौसा के लोगों को इन विकास कार्यों का लाभ कब तक मिलता है।
    1
    मुंब्रा-कौसा के विकास को लेकर बड़ी खबर सामने आई है। विपक्ष के नेता अशरफ शानू पठाण ने भरोसा जताया है कि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे और आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड के साथ मिलकर क्षेत्र के लंबे समय से लंबित विकास कार्यों को जल्द गति मिलेगी।
अशरफ शानू पठाण ने कहा कि सबसे पहले मित्तल क्षेत्र में हॉकर्स का पुनर्वास कर ट्रैफिक जाम की समस्या का समाधान किया जाएगा।
इसके अलावा मुंब्रा स्टेशन–दाभूळकर रेलवे पुल के चौड़ीकरण, मुख्य नालों को मित्तल खाड़ी के मुख्य नाले से जोड़ने, चुहा पुल से रेती बंदर तक नए सड़क मार्ग के निर्माण और स्टेडियम के स्विमिंग पूल सहित सभी लंबित विकास कार्यों को पूरा करने पर विशेष ध्यान दिया जाएगा।
इस दौरान आयुक्त ने दुर्घटना स्थल का दौरा किया और मृतकों के परिजनों से मुलाकात कर उन्हें सांत्वना दी।
अब देखना होगा कि इन घोषणाओं पर काम कितनी तेजी से शुरू होता है और मुंब्रा-कौसा के लोगों को इन विकास कार्यों का लाभ कब तक मिलता है।
मुंब्रा-कौसा के विकास को लेकर बड़ी खबर सामने आई है। विपक्ष के नेता अशरफ शानू पठाण ने भरोसा जताया है कि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे और आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड के साथ मिलकर क्षेत्र के लंबे समय से लंबित विकास कार्यों को जल्द गति मिलेगी।
अशरफ शानू पठाण ने कहा कि सबसे पहले मित्तल क्षेत्र में हॉकर्स का पुनर्वास कर ट्रैफिक जाम की समस्या का समाधान किया जाएगा।
इसके अलावा मुंब्रा स्टेशन–दाभूळकर रेलवे पुल के चौड़ीकरण, मुख्य नालों को मित्तल खाड़ी के मुख्य नाले से जोड़ने, चुहा पुल से रेती बंदर तक नए सड़क मार्ग के निर्माण और स्टेडियम के स्विमिंग पूल सहित सभी लंबित विकास कार्यों को पूरा करने पर विशेष ध्यान दिया जाएगा।
इस दौरान आयुक्त ने दुर्घटना स्थल का दौरा किया और मृतकों के परिजनों से मुलाकात कर उन्हें सांत्वना दी।
अब देखना होगा कि इन घोषणाओं पर काम कितनी तेजी से शुरू होता है और मुंब्रा-कौसा के लोगों को इन विकास कार्यों का लाभ कब तक मिलता है।
    user_PRESS MBN NEWS
    PRESS MBN NEWS
    Media Consultant ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • हाजी अन्वर हॉस्पिटलमध्ये भव्य आरोग्य शिबीर; माजी आमदार फारुख शाह यांच्या पुढाकाराने सर्वसामान्यांना दिलासा... हाजी अन्वर हॉस्पिटलमध्ये भव्य आरोग्य शिबीर; माजी आमदार फारुख शाह यांच्या पुढाकाराने सर्वसामान्यांना दिलासा धुळे शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि अद्ययावत वैद्यकीय सुविधा सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने माजी आमदार फारुख शाह यांच्या वतीने धुळ्यात एका भव्य 'मेगा हेल्थ चेकअप कॅम्प'चे आयोजन करण्यात आले होते. ऐंशी फुटी रोडवरील लोकमान्य पेट्रोल पंपासमोर असलेल्या 'हाजी अन्वर सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल'मध्ये पार पडलेल्या या आरोग्य शिबिराला शहर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिराला माजी आमदार फारुख शाह यांनी स्वतः उपस्थित राहून संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी अत्यंत आस्थेने संवाद साधत त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. तसेच, उपस्थित लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते आरोग्यविषयक माहितीपत्रके आणि वैद्यकीय साहित्याचे वाटप करण्यात आले. या भव्य शिबिरात जनरल मेडिसिन, स्त्रीरोग व प्रसूती, बालरोग आणि अस्थिरोग अशा विविध विभागांच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची मोफत तपासणी केली. नागरिकांच्या सोयीसाठी शिबिराच्या ठिकाणी मोफत ईसीजी, ब्लड शुगर तपासणी आणि वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देण्यात आला होता. याशिवाय, सर्व प्रकारच्या लॅब टेस्टवर ५० टक्के सवलत देण्यात आल्याने अनेक गरजू रुग्णांची मोठी आर्थिक बचत झाली. या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, प्राथमिक तपासणीनंतर ज्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासेल, त्यांच्यावर 'महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना' आणि 'आयुष्यमान भारत योजने'अंतर्गत पूर्णपणे मोफत उपचार केले जाणार आहेत. वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना एकाच छताखाली अद्ययावत आणि मोफत उपचार मिळावेत, या हेतूने माजी आमदार फारुख शाह यांच्या वतीने राबवण्यात आलेला हा आरोग्यदायी उपक्रम धुळेकरांसाठी मोठा आधार ठरला आहे.
    1
    हाजी अन्वर हॉस्पिटलमध्ये भव्य आरोग्य शिबीर; माजी आमदार फारुख शाह यांच्या पुढाकाराने सर्वसामान्यांना दिलासा...
हाजी अन्वर हॉस्पिटलमध्ये भव्य आरोग्य शिबीर; माजी आमदार फारुख शाह यांच्या पुढाकाराने सर्वसामान्यांना दिलासा
धुळे शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि अद्ययावत वैद्यकीय सुविधा सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने माजी आमदार फारुख शाह यांच्या वतीने धुळ्यात एका भव्य 'मेगा हेल्थ चेकअप कॅम्प'चे आयोजन करण्यात आले होते. ऐंशी फुटी रोडवरील लोकमान्य पेट्रोल पंपासमोर असलेल्या 'हाजी अन्वर सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल'मध्ये पार पडलेल्या या आरोग्य शिबिराला शहर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिराला माजी आमदार फारुख शाह यांनी स्वतः उपस्थित राहून संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी अत्यंत आस्थेने संवाद साधत त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. तसेच, उपस्थित लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते आरोग्यविषयक माहितीपत्रके आणि वैद्यकीय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या भव्य शिबिरात जनरल मेडिसिन, स्त्रीरोग व प्रसूती, बालरोग आणि अस्थिरोग अशा विविध विभागांच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची मोफत तपासणी केली. नागरिकांच्या सोयीसाठी शिबिराच्या ठिकाणी मोफत ईसीजी, ब्लड शुगर  तपासणी आणि वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देण्यात आला होता. याशिवाय, सर्व प्रकारच्या लॅब टेस्टवर ५० टक्के सवलत देण्यात आल्याने अनेक गरजू रुग्णांची मोठी आर्थिक बचत झाली.
या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, प्राथमिक तपासणीनंतर ज्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासेल, त्यांच्यावर 'महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना' आणि 'आयुष्यमान भारत योजने'अंतर्गत पूर्णपणे मोफत उपचार केले जाणार आहेत. वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना एकाच छताखाली अद्ययावत आणि मोफत उपचार मिळावेत, या हेतूने माजी आमदार फारुख शाह यांच्या वतीने राबवण्यात आलेला हा आरोग्यदायी उपक्रम धुळेकरांसाठी मोठा आधार ठरला आहे.
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • 'पुलिस मार खाए?' अभिजीत दीपके के सवाल पर निलेश राणे का जोरदार प्रत्युत्तर #NileshRane #AbhijitDeepke #MaharashtraPolitics #Sindhudurg #SindhuDarpan #PoliceNews #BreakingNews #MaharashtraNews
    1
    'पुलिस मार खाए?' अभिजीत दीपके के सवाल पर निलेश राणे का जोरदार प्रत्युत्तर
#NileshRane #AbhijitDeepke #MaharashtraPolitics #Sindhudurg #SindhuDarpan #PoliceNews #BreakingNews #MaharashtraNews
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • rakhi sawant ne kangana ko bola chudail kutta bhi vote.....
    1
    rakhi sawant ne kangana ko bola chudail kutta bhi vote.....
    user_Maharashtra7 tv
    Maharashtra7 tv
    News Anchor Thane, Maharashtra•
    13 hrs ago
  • नासिक में जमीन विवाद पर बवाल! पुलिस कार्रवाई पर उठे सवाल नासिक में कर्ज वसूली और जमीन विवाद से जुड़े मामले में पुलिस कार्रवाई को लेकर गंभीर आरोप सामने आए हैं। पीड़ित पक्ष का दावा है कि मौके पर घटना का वीडियो बना रहे परिजनों के साथ कथित तौर पर मारपीट की गई और मोबाइल छीनकर रिकॉर्डिंग रोकने की कोशिश हुई। परिजनों का आरोप है कि उन्होंने शांतिपूर्ण तरीके से विरोध किया था, फिर भी उनके साथ अभद्र व्यवहार किया गया। घटना का वीडियो सामने आने का भी दावा है। ⚠️ हालांकि, आरोपों की स्वतंत्र पुष्टि नहीं हुई है। पुलिस की आधिकारिक प्रतिक्रिया और जांच के बाद ही पूरी सच्चाई स्पष्ट होगी। #Nashik #Maharashtra #NashikNews #BreakingNews #PoliceAction #LandDispute #MaharashtraNews #ViralVideo #CrimeNews #LatestNews
    1
    नासिक में जमीन विवाद पर बवाल! पुलिस कार्रवाई पर उठे सवाल
नासिक में कर्ज वसूली और जमीन विवाद से जुड़े मामले में पुलिस कार्रवाई को लेकर गंभीर आरोप सामने आए हैं। पीड़ित पक्ष का दावा है कि मौके पर घटना का वीडियो बना रहे परिजनों के साथ कथित तौर पर मारपीट की गई और मोबाइल छीनकर रिकॉर्डिंग रोकने की कोशिश हुई।
परिजनों का आरोप है कि उन्होंने शांतिपूर्ण तरीके से विरोध किया था, फिर भी उनके साथ अभद्र व्यवहार किया गया। घटना का वीडियो सामने आने का भी दावा है।
⚠️ हालांकि, आरोपों की स्वतंत्र पुष्टि नहीं हुई है। पुलिस की आधिकारिक प्रतिक्रिया और जांच के बाद ही पूरी सच्चाई स्पष्ट होगी।
#Nashik #Maharashtra #NashikNews #BreakingNews #PoliceAction #LandDispute #MaharashtraNews #ViralVideo #CrimeNews #LatestNews
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.