महागांव येथे सिलिंडरसाठी उन्हात तासन्तास रांगा.ग्राहकांना उद्धट वागणूक, सेवा ठप्प शहरातील एकमेव एजन्सीवर गंभीर आरोप यवतमाळ प्रतिनिधी महागाव शहरातील एकमेव गॅस एजन्सीवर नागरिकांचा संताप दिवसेंदिवस तीव्र होत आहे. गॅस वितरणातील गंभीर अनियमितता उघडकीस येत आहे. शासनाने दरवाजापर्यंत (द्वारपोच) गॅस पुरवठ्याचे स्पष्ट आदेश दिलेले असताना प्रत्यक्षात मात्र नागरिकांना भर उन्हात तासन्तास रांगेत उभे राहून्यही गॅस मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे. १६ एप्रिल रोजी तर बेट एका शेतामध्ये गॅसचे वाटप करण्यात आल्याची धक्काहायक बाब उघड झाली. सध्या तापमान ४१ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असताना नागरिकांना कोणतीही सोव, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नसताना उन्हात उभे राहावे लागत आहे. यामुळे उम्माभातासाला गंभीर प्रकारांगा धोका निर्माण झाला आहे. सम्मान, नागरिकांनी अनेक वेळा लेखी, लोडी स च दूरध्वनीद्वारे तक्रारी केल्या आहेत. मात्र, संबंधित एजन्सीकडून कोणतीही ठोस पखल घेतली जात नसल्याचा आरोप आहे. आधीच गॅसया तुटवडा, त्यात अशी उलगजी सेवा सामान्य व गरीब नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, अशी संतमा प्रतिक्रिया एका ग्राहकाने बोलताना दिली. याहून गंभीर बाब मागते, एजन्सीतील काही कर्मधारी ग्राहकांशी उद्धटपणे वागतात, फोन उचलत नाहीत आणि तक्रारीकडे दुर्लक्ष करतात, अखा आरोपही अनेकांनी केला आहे. शहरात एकच एजन्सी असल्यामुळे आम्हाला पर्याय नाही, त्या हा त्रास सहन करावा लागतो, आती खंतही नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, संबंधित प्रकरणों प्रशासनाने एजन्सी संचालकांना खुलासा सादर करण्याचे आदेश विले आहे. दैनंदिन बुकिंग व गैस मागणीची माहिती सादर करण्यास सांगितले आहे. तरीही, जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला असो.

- Post by Sk Chand1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by M B B1
- हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- Post by Today One Live1
- Post by Karan1
- Post by Sk Chand1