विठ्ठलवाडी खडेगोळवलीत मध्यरात्री टवाळखोरांचा हैदोस; १० ते १२ वाहनांची तोडफोड, २ दुचाकी पेटवल्या कल्याण : विठ्ठलवाडी खडेगोळवली परिसरात मंगळवारी (ता.२५) मध्यरात्रीच्या सुमारास काही मद्यधुंद आणि मुजोर टवाळखोरांनी प्रचंड दहशत माजवली. या हल्ल्यात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तब्बल १० ते १२ वाहनांची अमानुष तोडफोड करण्यात आली असून, २ दुचाकी जाळून खाक करण्यात आल्या आहेत. या भीषण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास काही समाजकंटकांनी खडेगोळवली परिसरात विनाकारण धुमाकूळ घातला. त्यांनी रस्त्याकडेला पार्किंग केलेल्या वाहनांवर दगडफेक व लाठ्या-काठ्यांनी वार करत गाड्यांच्या काचा फोडल्या. इतकेच नव्हे तर, संतापजनक कृत्य करत त्यांनी दोन दुचाकी वाहनांना आग लावून पेटवून दिले. या आगीच्या ज्वाळा इतक्या तीव्र होत्या की, परिसरातील घरांच्या छतांचेही मोठे नुकसान झाले आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले होते. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोघा संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, इतर फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. परिसरात अशा प्रकारे पुन्हा गुन्हेगारी कृत्य घडू नये आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने या टवाळखोरांवर कठोर मकोका किंवा कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. नगरसेवकाचे पोलिसांना निवेदन : गाड्यांची जाळपोळ, तोडफोड आणि गुंडगिरीच्या वाढत्या घटनांवर तीव्र संताप व्यक्त करत प्रभाग १३ चे नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी या घटनेचा निषेध केला आहे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी त्यांनी पोलिस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली असून, परिसरातील अमली पदार्थांची विक्री आणि समाजकंटकांच्या कारवायांना तातडीने आळा घालण्याची मागणी केली आहे.

- राखी ने बदल दिया एक पल,मासूम बच्ची ने अनजान शख्स में भी देख लिया भाई सड़क पर आने-जाने वालों की भीड़ थी… हर कोई अपनी मंजिल की तरफ बढ़ रहा था। तभी एक छोटी-सी बच्ची ने रास्ते में चलते एक अनजान शख्स को देखा और अचानक उसके पास पहुंच गई। 🥹 बताया जा रहा है कि वह व्यक्ति मानसिक रूप से अस्वस्थ था, लेकिन बच्ची ने उसकी हालत देखकर डरने के बजाय उसके हाथ पर राखी बांध दी। उस मासूम के लिए सामने वाला न अजनबी था, न पराया—उसे बस एक भाई नजर आया। ❤️ बच्ची के इस छोटे से कदम ने वहां मौजूद लोगों के दिलों को छू लिया। जहां बड़े-बड़े लोग इंसान को उसकी हालत, कपड़ों और पहचान से आंक लेते हैं, वहीं इस नन्ही बच्ची ने बिना किसी भेदभाव के इंसानियत को गले लगा लिया। उस मासूम के हाथ में शायद एक छोटी-सी राखी थी, लेकिन उसने पूरे समाज को इंसानियत का बहुत बड़ा सबक दे दिया। 🙏 वीडियो के अंतिम पलों में जो दृश्य सामने आता है, वह आंखों को नम कर देने वाला है। इसे देखकर शायद आपके दिल से भी यही निकलेगा— “बेटी, तुम्हें सलाम… तुमने आज इंसानियत को राखी बांधी है।” 🙏❤️ कभी-कभी बड़े-बड़े भाषण नहीं, एक मासूम बच्ची का छोटा-सा प्यार दुनिया को बता देता है कि इंसानियत अभी जिंदा है। 🥹💔 बच्ची को दिल से सल्यूट। 🙋♀️❤️ वीडियो का अंतिम दृश्य बिल्कुल मिस मत कीजिएगा… आंखें नम होना तय है।1
- मुंब्रा कौसा में निकला ईद-ए-मिलाद-उन-नबी ﷺ का भव्य जुलूस! कैसा रहा माहौल देखिए पूरी तस्वीर.1
- मुंब्रा में बड़े ही धूम-धाम से मनाया गया 1501 वां ईद मिलादुन्नबी BNN NEWS मुंब्रा में बड़े ही धूम-धाम से मनाया गया 1501 वां ईद मिलादुन्नबी BNN NEWS1
- मुंब्रा में जश्ने ऐ ईद मिलाद रोशनी से जगमगा उठा शहर || Islamuddin Khan मुंब्रा में जश्ने ऐ ईद मिलाद रोशनी से जगमगा उठा शहर || Islamuddin Khan1
- हर साल की तरह इस साल भी कादरी फैमिली द्वारा आयोजित किया गया ज़ियरत ए- मु- ए मुबारक।1
- अशरफ़ सानू पठाण और मरज़िया पठाण लगातार 5 वर्षों से ईद मिलादुन्नबी ﷺ के मुबारक मौक़े पर नबी करीम हज़रत मुहम्मद ﷺ की हदीसों के ज़रिए लोगों तक नेक और अमन-भाईचारे का संदेश पहुँचाते आ रहे हैं। अशरफ़ सानू पठाण और मरज़िया पठाण लगातार 5 वर्षों से ईद मिलादुन्नबी ﷺ के मुबारक मौक़े पर नबी करीम हज़रत मुहम्मद ﷺ की हदीसों के ज़रिए लोगों तक नेक और अमन-भाईचारे का संदेश पहुँचाते आ रहे हैं।1
- जनाब रियाज़ क़ादरी द्वारा कराई गयी तबर्रुकात की ज़ियारत1
- बिहार की राजधानी कहे जाने वाली पटना की सड़कों पर गूंजा नन्हे ‘Gen Alpha’ का समर्थन, 6 साल के बच्चे ने खींचा सबका ध्यान पटना। बिहार में छात्रों के आंदोलन के बीच एक 6 साल के बच्चे का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से चर्चा में है। वायरल वीडियो में बच्चा छात्रों के आंदोलन और Gen Alpha के समर्थन में अपनी बात रखता नजर आ रहा है। नन्ही उम्र में बच्चे का बेबाक अंदाज देखकर मौके पर मौजूद लोग भी हैरान रह गए। छात्रों के आंदोलन के दौरान बड़ी संख्या में युवा सड़कों पर दिखाई दिए। वीडियो में शिक्षा मंत्री और मुख्यमंत्री से छात्रों की मांगों पर ध्यान देने की अपील का जिक्र भी सामने आया है। वहीं प्रदर्शन के दौरान DM और SP को घेरने की बात भी वीडियो के साथ साझा की गई है। BPSC और BSSC से जुड़े छात्र आंदोलनों के बीच इस बच्चे की मौजूदगी ने सोशल मीडिया पर अलग ही चर्चा छेड़ दी है। लोगों का कहना है कि जब इतनी छोटी उम्र का बच्चा भी छात्रों की आवाज और उनके मुद्दों को लेकर अपनी बात रखने लगे, तो यह तस्वीर व्यवस्था के लिए सोचने का विषय है। नन्ही आवाज, बड़ा सवाल—क्या छात्रों की मांगों पर अब सरकार गंभीरता से सुनेगी?1