अंदरसूलच्या जयश्री देशमुखची राज्यस्तरीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेसाठी निवड (प्रतिनिधी सचिन वखारे येवला ): अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे (एम.एस.जी.एस.) इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता ७ वीची विद्यार्थिनी कु. जयश्री नारायण देशमुख हिने विभागीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेत आपली मोहोर उमटवली आहे. प्रताप कॉलेज, अंमळनेर येथे संपन्न झालेल्या विभागीय स्पर्धेत जयश्रीने उत्कृष्ट कामगिरी केली. या यशाबद्दल अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सरचिटणीस अमोल सोनवणे आणि खजिनदार मकरंद सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जयश्रीचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक राजेश कांबळे व साक्षी देशमुख यांचाही गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात 'आदर्श शिक्षक' पुरस्कार प्राप्त संतोष बेलदार (मुख्याध्यापक, जि.प. शाळा) आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शिष्यवृत्ती स्पर्धेत यश मिळवणाऱ्या मधुरा आहेर, यश भागवत यांच्यासह १३ पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजहर खतीब यांनी, सूत्रसंचालन अमोल आहेर यांनी तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले. या सोहळ्याला प्राचार्य अल्ताफ खान, सचिन सोनवणे, डॉ. सुवर्णा कडलग यांच्यासह शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंदरसूलच्या जयश्री देशमुखची राज्यस्तरीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेसाठी निवड (प्रतिनिधी सचिन वखारे येवला ): अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे (एम.एस.जी.एस.) इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता ७ वीची विद्यार्थिनी कु. जयश्री नारायण देशमुख हिने विभागीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेत आपली मोहोर उमटवली आहे. प्रताप कॉलेज, अंमळनेर येथे संपन्न झालेल्या विभागीय स्पर्धेत जयश्रीने उत्कृष्ट कामगिरी केली. या यशाबद्दल अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सरचिटणीस अमोल सोनवणे आणि खजिनदार मकरंद
सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जयश्रीचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक राजेश कांबळे व साक्षी देशमुख यांचाही गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात 'आदर्श शिक्षक' पुरस्कार प्राप्त संतोष बेलदार (मुख्याध्यापक, जि.प. शाळा) आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शिष्यवृत्ती स्पर्धेत यश मिळवणाऱ्या मधुरा आहेर, यश भागवत यांच्यासह १३ पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजहर खतीब यांनी, सूत्रसंचालन अमोल आहेर यांनी तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले. या सोहळ्याला प्राचार्य अल्ताफ खान, सचिन सोनवणे, डॉ. सुवर्णा कडलग यांच्यासह शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- पारेगावमध्ये थरार! भरवस्तीत बिबट्याचा वावर; कुत्र्याची शिकार सीसीटीव्हीत कैद... पारेगाव येथील सतिष दौलत सुरासे यांच्या वस्तीवर बिबट्याने धुमाकूळ घातला, भरवस्तीत शिरून बिबट्याने पाळीव कुत्र्याची शिकार केली. हा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे. प्रतिनिधी सचिन वखारे येवला.1
- मैनपुरी ब्रेकिंग - मारपीट करने वाले दबंगों पर कार्रवाई न होने पर प्रदर्शन पीड़ित परिवार ने सिविल लाइन पुलिस चौकी के पास किया धरना प्रदर्शन दबंगों पर पुलिस ने नहीं की कोई कार्रवाई- पीड़ित सड़क पर अपनी माँग को लेकर की जमकर नारेबाज़ी जमीनी विवाद में दबंगों ने की थी रवि पाल से मारपीट मारपीट की घटना का वीडियो हुआ था वायरल वायरल वीडियो की जाँच पड़ताल में जुटी शहर कोतवाली पुलिस पूरा मामला शहर कोतवाली क्षेत्र के सिविल लाइन चौकी के पास किया प्रदर्शन बाईट - रवि पाल - पीड़ित बाईट - जयपाल सिंह बघेल - प्रदर्शनकारी1
- श्री हिरवा देवाचे देव कार्य आदिवासी राऊत परिवार कडून आयोजित कार्यक्रम1
- लोकेशन : रुद्रपुर, उद्यमसिंह नगर,उत्तराखंड मोहम्मद फतेह नामी व्यक्ति ने गाय को लेकर एक वीडियो बनाया जिसके बाद गौ रक्षा सेवा समिति रुद्रपुर के अध्यक्ष पंडित कुमार आर्य के नेतृत्व में गौरक्षकों ने पिटाई करते हुए उसका जुलूस निकाला और उसे पुलिस के हवाले कर दिया।1
- *🛑याही निवडणुकीत महाशक्तींचा पराभव होणार-- विजय वहाडणे.* *👉विजय वहाडणे यांची पत्रकार परिषद संपन्न1
- उत्तर प्रदेश के कन्नौज में तैनात ट्रैफिक सब-इंस्पेक्टर मोहम्मद आफाक क्यों हुए निलंबित? #viral #viralreels #uttarpradesh1
- नाशिक आग्रा हाइवे उड़न पुला वर बस ला भीषण आग अग्निशमन दलाने आणली आटोक्यात आग #swarajyavarta #marathinews #maharashtranews #news #vairalvideo #shortsvideos #treding #jalnakar1
- *🛑आता महिला सबलीकरण दिसतय,,काका २५ वर्ष झोपले होते का-- सौ.स्नेहलता कोल्हे.#janwartanews #* *👉विकासाचा समतोल साधायचा असेल तर कमळ फुलवा-- विवेक कोल्हे1