महाज्योती’-‘वनार्टी’च्या चाळणी परीक्षेतील तांत्रिक अडथळ्यांची चौकशी व संबंधित केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र फेरपरीक्षा होणार! महाज्योती’-‘वनार्टी’च्या चाळणी परीक्षेतील तांत्रिक अडथळ्यांची चौकशी व संबंधित केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र फेरपरीक्षा होणार! नागपूर: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) आणि स्व. वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) यांच्या वतीने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा तसेच संयुक्त गट-ब व गट-क परीक्षा आणि लष्करातील सैनिक भरती परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता चाळणी परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल ९० हजार ६०० विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून, ३२ शहरांमध्ये ६४ परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी परीक्षेदरम्यान पुणे येथील आंबेगाव परिसरातील सन ब्राइट इंग्लिश मिडीयम स्कूल या परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची महाज्योती व वनार्टी प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात येणार आहे. संबंधित परीक्षा केंद्राचे केंद्र निरीक्षक, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संबंधित सहायक संचालक तसेच परीक्षा घेणाऱ्या संबंधित एजन्सीकडून घटनेबाबतचा सविस्तर अहवाल मागविण्यात येणार आहे. यासोबतच संबंधित परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येणार असून, उपलब्ध तांत्रिक नोंदी व परीक्षा प्रक्रियेचीही पडताळणी केली जाणार आहे. चौकशीअंती संबंधित प्रकरणात कोणाचीही दोषी भूमिका आढळल्यास नियमानुसार संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देता न आलेल्या पात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी नोवा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बिबेवाडी आणि जे. पी. ऑनलाइन एग्झाम सेंटर, वडगाव बुद्रुक, पुणे येथे घेण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र व वेळेबाबत आवश्यक सूचना देण्यात येतील. तसेच, नांदेड येथील मराठवाडा ऑनलाइन एग्झाम सेंटरवर दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी ज्ञानदीप शिक्षा प्रसारक मंडळ आणि अंजनगिरी कम्प्युटर बेस्ड सेंटर, अष्टविनायक नगर, नांदेड येथे घेण्यात येणार आहे. या प्रकरणाचीही आवश्यक माहिती व अहवाल प्राप्त करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना समान संधी, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ न देणे याला महाज्योती व वनार्टीचे सर्वोच्च प्राधान्य आहे. तांत्रिक अडचणी किंवा प्रशासकीय त्रुटींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती पत्र परिषदेत मिलिंद नारिंगे व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशांत वावगे व्यवसवस्थापकीय संचालक वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर संस्था (वनार्टी), नागपूर यांनी संयुक्त रित्या दिली.
महाज्योती’-‘वनार्टी’च्या चाळणी परीक्षेतील तांत्रिक अडथळ्यांची चौकशी व संबंधित केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र फेरपरीक्षा होणार! महाज्योती’-‘वनार्टी’च्या चाळणी परीक्षेतील तांत्रिक अडथळ्यांची चौकशी व संबंधित केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र फेरपरीक्षा होणार! नागपूर: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) आणि स्व. वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) यांच्या वतीने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा तसेच संयुक्त गट-ब व गट-क परीक्षा आणि लष्करातील सैनिक भरती परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता चाळणी परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल ९० हजार ६०० विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून, ३२ शहरांमध्ये ६४ परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी परीक्षेदरम्यान पुणे येथील आंबेगाव परिसरातील सन ब्राइट इंग्लिश मिडीयम स्कूल या परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची महाज्योती व वनार्टी प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात येणार आहे. संबंधित परीक्षा केंद्राचे केंद्र निरीक्षक, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संबंधित सहायक संचालक तसेच परीक्षा घेणाऱ्या संबंधित एजन्सीकडून घटनेबाबतचा सविस्तर अहवाल मागविण्यात येणार आहे. यासोबतच संबंधित परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येणार असून, उपलब्ध
तांत्रिक नोंदी व परीक्षा प्रक्रियेचीही पडताळणी केली जाणार आहे. चौकशीअंती संबंधित प्रकरणात कोणाचीही दोषी भूमिका आढळल्यास नियमानुसार संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देता न आलेल्या पात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी नोवा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बिबेवाडी आणि जे. पी. ऑनलाइन एग्झाम सेंटर, वडगाव बुद्रुक, पुणे येथे घेण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र व वेळेबाबत आवश्यक सूचना देण्यात येतील. तसेच, नांदेड येथील मराठवाडा ऑनलाइन एग्झाम सेंटरवर दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी ज्ञानदीप शिक्षा प्रसारक मंडळ आणि अंजनगिरी कम्प्युटर बेस्ड सेंटर, अष्टविनायक नगर, नांदेड येथे घेण्यात येणार आहे. या प्रकरणाचीही आवश्यक माहिती व अहवाल प्राप्त करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना समान संधी, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ न देणे याला महाज्योती व वनार्टीचे सर्वोच्च प्राधान्य आहे. तांत्रिक अडचणी किंवा प्रशासकीय त्रुटींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती पत्र परिषदेत मिलिंद नारिंगे
व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशांत वावगे व्यवसवस्थापकीय संचालक वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर संस्था (वनार्टी), नागपूर यांनी संयुक्त रित्या दिली.
- जि प प्रा शा भोजापूर येथे आनंददायी मूल्यवर्धन उपक्रमाचे आयोजन; आवाजावरून दिशा ओळखणे जि प प्रा शा भोजापूर येथे आनंददायी मूल्यवर्धन उपक्रमाचे आयोजन; आवाजावरून दिशा ओळखणे पवनी: (दि ०८) जि.प. उच्च प्राथमिक शाळा, भोजापूर, ता. पवनी, जिल्हा भंडारा येथे आज दि ०८/०१०/२०२६ रोजी मूल्यवर्धन उपक्रमांतर्गत पक्ष्यांच्या आवाजावरून दिशा ओळखून गडी बाद करणे हा आंधळी कोशींबीरीचा जुनाच खेळ नव्या स्वरूपात वर्ग २ ते ४ थीच्या मुलांमध्ये घेण्यात आला.1
- शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ट्रॅक्टर आक्रोश मोर्चा; मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ट्रॅक्टर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते. विविध मागण्यांचे फलक हातात घेत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शेतीमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने उपाययोजना तसेच शासनाने दिलेल्या आश्वासनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. ट्रॅक्टरच्या मोठ्या ताफ्यामुळे परिसरात शेतकरी आंदोलनाचे चित्र पाहायला मिळाले. मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधून घेत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. दैनिक लोकयुवा | नागपूर नागपूर जिल्हा प्रतिनिधी : प्रतीक वाढई1
- नाना पाटेकर त्यांचं निधन हृदय विकाराच्या झटक्याने वयाच्या75 वर्षी नाना पाटेकर यांच्या 75 व्या वर्षी उदयविकाराचा निधन1
- नागपूर मे बांगलादेशी और अन्य राज्य के किन्नर झूठी जानकरी देकर चंदा जमा करने की शिकायत पुलिस मे1
- Nagpur mein 20 Se bhi jyada jagah per ab lagai jayegi nakabandi Nagpur mein 20 Se bhi jyada jagah per ab lagai jayegi nakabandi1
- जि प प्रा शा भोजापूर येथे आनंददायी मूल्यवर्धन उपक्रमाचे आयोजन; आवाजावरून दिशा ओळखणे जि प प्रा शा भोजापूर येथे आनंददायी मूल्यवर्धन उपक्रमाचे आयोजन; आवाजावरून दिशा ओळखणे पवनी: (दि ०८) जि.प. उच्च प्राथमिक शाळा, भोजापूर, ता. पवनी, जिल्हा भंडारा येथे आज दि ०८/०१०/२०२६ रोजी मूल्यवर्धन उपक्रमांतर्गत पक्ष्यांच्या आवाजावरून दिशा ओळखून गडी बाद करणे हा आंधळी कोशींबीरीचा जुनाच खेळ नव्या स्वरूपात वर्ग २ ते ४ थीच्या मुलांमध्ये घेण्यात आला. मार्गदर्शक राहुल पाटील सर.1
- अल्टो कार पलटी होऊन आग लागली.भीषण अपघात नागपूर काटोल रोडवरील घटना. प्रतिनिधी हिंगणा नागपूर नागपूर काटोल रोडवरील बॅटरी हनुमान मंदिराजवळ सात ऑक्टोबर रोजी रात्री सात वाजताच्या दरम्यान नागपूरला जात असताना भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे या अपघातात अल्टो कार क्रमांक एम एच 31 सीएम ८९७७ पलटी होऊन वाणाला भीषण आग लागली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अपघात ग्रस्त व्यक्तीचे नाव पंकज खुशी राहणार दहा नंबर पूजा कामठी रोड नागपूर असे आहे अपघाताच्या वेळी कार मध्ये प्रवासी असल्याची माहिती असून काही जण जखमी झाल्याचे समजते घटनेची माहिती मिळतात जखमीच्या मदतीसाठी मंगेश भाऊ गमे देवयांशी फाउंडेशन ची ॲम्बुलन्स अनुग्रह तिडके प्रतीक बागडे रोशन आगरकर विकास बागडे निलेश सरगुडे तातडीने घटनास्थळी दाखल झाले जखमींना ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे दाखल करण्यात आली. मात्र जखमिती प्रकृती गंभीर असल्याचे ग्रामीण रुग्णालय परमेश्वर येथे दाखल करण्यात आले. मात्र जखमीची प्रकृती गंभीर असल्याने ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी तातडी नियमापुर येथे रवाना करण्यात आले. अपघात नेमका कशामुळे झाला या घटनेचा पुढील तपास कळमेश्वर पोलीस निरीक्षक मनोज जी काळबांडे यांच्या मार्गदर्शन खेळ कॉन्स्टेबल अतुल शिंदे पोलीस कर्मचारी चौधरी गिरीश मोहोळ पोलीस करीत आहेत.1
- इंदोरा–दिघोरी उड्डाणपुलामुळे नागपूरच्या वाहतुकीला नवी दिशा नागपूर : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेला इंदोरा चौक–दिघोरी चौक उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला झाला आहे. सुमारे ८.९ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३डीवर उभारण्यात आला असून, प्रकल्पाची किंमत सुमारे ₹९९८ कोटी आहे. � Press Information Bureau +1 या उड्डाणपुलामुळे इंदोरा ते दिघोरीदरम्यानचा प्रवास, जो पूर्वी वाहतूक कोंडीमुळे जवळपास एक तास लागत होता, तो आता साधारण १० ते १५ मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. � Press Information Bureau उड्डाणपुलाच्या मार्गात कंमाल चौक, गोलिबर चौक, लाल इमली चौक, अग्रसेन चौक, गांधी गेट, अशोक चौक, रेशीमबाग, भांडे प्लॉट आणि दिघोरी या महत्त्वाच्या भागांचा समावेश आहे. विद्यमान सक्करदरा उड्डाणपूल देखील या वाहतूक मार्गाशी जोडण्यात आला आहे. � अशोक चौकातील पाच दिशांना जोडणारा उन्नत रोटरी, तसेच दवाखाने, ताजबाग आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी देण्यात आलेल्या रॅम्पमुळे स्थानिक वाहतुकीलाही मोठी मदत होणार आहे. � उड्डाणपुलासाठी अत्याधुनिक UHPFRC तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे लांब स्पॅन उभारणे शक्य झाले असून, वाहतूक सुरळीत होण्यासोबतच प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची बचत होण्याची अपेक्षा आहे. � दैनिक लोकयुवा | नागपूर नागपूर जिल्हा प्रतिनिधी : प्रतीक वाढई1