logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कोल्हापूर येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या नवीन शाखेचा दणक्यात शुभारंभ !राजकारणात नव्या पर्वाची नांदी कोल्हापूर शहरातील सदर बाजार परिसरामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या नवीन शाखेचे अत्यंत दिमागदार सोहळ्यात आणि उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेश खरे साहेब यांच्या शुभहस्ते व महिला सेना जिल्हाध्यक्ष काजल कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून या शाखेचा दणक्यात शुभारंभ झाला .सदर बाजार परिसरातील या नवीन शाखेमुळे पक्षाच्या स्थानिक बळकटीकरणाला मोठी गती मिळणार आहे. या उद्घाटन प्रसंगी पक्षाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष काजल कांबळे ,नवनियुक्त शाखा अध्यक्ष बबलू कांबळे शाखा उपाध्यक्ष निखिल हतेकर ,सरचिटणीस तुषार कांडगावकर आणि शाखा सचिव श्रीकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सध्या कोल्हापूर जिल्ह्यात वेगाने सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे, जिल्हाध्यक्ष समीर मुजावर आणि महिला जिल्हाध्यक्ष काजल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्षाची घोडदौड सुरू असून पक्ष पूर्णपणे पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन पुढे चालला असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले . नवीन शाखेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी कटिबंध राहू असा विश्वास स्थानिक नमनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात महाराष्ट्र विकास सेनेने आपली जोरदार उपस्थिती दर्शवली आहे.

1 hr ago
user_साप्ताहिक माणदेश
साप्ताहिक माणदेश
Khanapur, Sangli•
1 hr ago
fdf14eb1-85fa-4b75-b2a4-d133ec82565f

कोल्हापूर येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या नवीन शाखेचा दणक्यात शुभारंभ !राजकारणात नव्या पर्वाची नांदी कोल्हापूर शहरातील सदर बाजार परिसरामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या नवीन शाखेचे अत्यंत दिमागदार सोहळ्यात आणि उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेश खरे साहेब यांच्या शुभहस्ते व महिला सेना जिल्हाध्यक्ष काजल कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून या शाखेचा दणक्यात शुभारंभ झाला .सदर बाजार परिसरातील या नवीन शाखेमुळे पक्षाच्या स्थानिक बळकटीकरणाला मोठी गती मिळणार आहे. या उद्घाटन प्रसंगी पक्षाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष काजल कांबळे ,नवनियुक्त शाखा अध्यक्ष बबलू कांबळे शाखा उपाध्यक्ष निखिल हतेकर ,सरचिटणीस तुषार कांडगावकर आणि शाखा सचिव श्रीकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सध्या कोल्हापूर जिल्ह्यात वेगाने सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे, जिल्हाध्यक्ष समीर मुजावर आणि महिला जिल्हाध्यक्ष काजल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्षाची घोडदौड सुरू असून पक्ष पूर्णपणे पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन पुढे चालला असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले . नवीन शाखेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी कटिबंध राहू असा विश्वास स्थानिक नमनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात महाराष्ट्र विकास सेनेने आपली जोरदार उपस्थिती दर्शवली आहे.

More news from Sangli and nearby areas
  • राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य आयोजित २३ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न! 🚩 वर्धापन दिन सोहळा २०२६! 🚩 राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य आयोजित २३ वा वर्धापन दिन सोहळा पुणे येथे संपन्न होत आहे. महाराष्ट्रातील सर्व हितचिंतक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती! 🔹 दिनांक: शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ 🔹 वेळ: सकाळी ठीक ११:०० वाजता 🔹 स्थळ: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ (महात्मा फुले वाडा जवळ), पुणे. चला, एकत्र येऊया आणि पक्षाच्या विचारसरणीला अधिक बळ देऊया! तुमच्या उपस्थितीची आणि शुभेच्छांची आम्हाला प्रतीक्षा राहील. राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य
    1
    राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य आयोजित २३ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न!
🚩 वर्धापन दिन सोहळा २०२६! 🚩
राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य आयोजित २३ वा वर्धापन दिन सोहळा पुणे येथे संपन्न होत आहे. महाराष्ट्रातील सर्व हितचिंतक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती!
🔹 दिनांक: शनिवार, २९ ऑगस्ट २०२६
🔹 वेळ: सकाळी ठीक ११:०० वाजता
🔹 स्थळ: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ (महात्मा फुले वाडा जवळ), पुणे.
चला, एकत्र येऊया आणि पक्षाच्या विचारसरणीला अधिक बळ देऊया! तुमच्या उपस्थितीची आणि शुभेच्छांची आम्हाला प्रतीक्षा राहील.
राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    23 hrs ago
  • विषय फक्त असा आहे की बालाजी चौक शहापूर रोड गायबान पंपाजवळ जे रस्त्याचे खोदकाम चालू होते त्याच्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी रस्त्यात प्रॉब्लेम होत आहे इचलकरंजी बालाजी चौक शहापूर रोड गायबान पेट्रोल पंप जवळ चार दिवस झाले रस्त्याचे खोदकाम चालू आहे त्या खोदकामासाठी रस्त्यात रस्त्याला येण्या-जाण्यासाठी जनतेला अडथळा होतो फक्त म्हणणं एवढंच आहे की जनतेचा प्रश्न मिटवायला पाहिजे प्रशासनाची लवकरात लवकर लक्ष द्यायला पाहिजे.
    1
    विषय फक्त असा आहे की बालाजी चौक शहापूर रोड गायबान पंपाजवळ जे रस्त्याचे खोदकाम चालू होते त्याच्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी रस्त्यात प्रॉब्लेम होत आहे 
इचलकरंजी बालाजी चौक शहापूर रोड गायबान पेट्रोल पंप जवळ चार दिवस झाले रस्त्याचे खोदकाम चालू आहे त्या खोदकामासाठी रस्त्यात रस्त्याला येण्या-जाण्यासाठी जनतेला अडथळा होतो फक्त म्हणणं एवढंच आहे की जनतेचा प्रश्न मिटवायला पाहिजे प्रशासनाची लवकरात लवकर लक्ष द्यायला पाहिजे.
    user_SUBHAN FAKIR PRESS
    SUBHAN FAKIR PRESS
    Photographer हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • बारामती तालुक्यातील खांडज गावामध्ये बिबट्याचा वावर असल्याने वन विभागा विरुद्ध प्रशासकीय भवन समोर आंदोलन
    1
    बारामती तालुक्यातील खांडज गावामध्ये बिबट्याचा वावर असल्याने वन विभागा विरुद्ध प्रशासकीय भवन समोर आंदोलन
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • भोर शहरातील नागोबा आळी येथे मध्यरात्री वाहनातून पेट्रोल चोरी ;घटना सिसिटीव्हीत कैद विक्रम शिंदे /भोर दि. 26 भोर शहरात दुचाकीमधून मध्यरात्री पेट्रोल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून चोरटे सिसिटीव्हीत कैद झाले आहेत. शहरातील नागोबा आळी येतील घटना समोर आली आहे.
    1
    भोर शहरातील नागोबा आळी येथे मध्यरात्री वाहनातून पेट्रोल चोरी ;घटना सिसिटीव्हीत कैद 
विक्रम शिंदे /भोर दि. 26
भोर शहरात दुचाकीमधून मध्यरात्री पेट्रोल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून चोरटे सिसिटीव्हीत कैद झाले आहेत. शहरातील नागोबा आळी येतील घटना समोर आली आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • अग्निसुरक्षेची यंत्रणा २४ तास सज्ज; ICU-SNCU मात्र अजूनही कागदावर..! मावळ, पुणे : अमरावती रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर मावळच्या वडगाव उपजिल्हा रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा आढावा समोर आला आहे. रुग्णालयात स्मोक डिटेक्टर, ऑटोमेटेड स्प्रिंकलर्स, फायर एक्स्टिंग्विशर आणि सुमारे दोन लाख लिटर पाण्याचा राखीव साठा उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टर रोहित काळे यांनी दिली.सध्या रुग्णालयात ५० बेड आणि ट्रॉमा केअर सेंटरचे २० बेड, अशी एकूण ७० बेडची क्षमता आहे. मात्र अतिगंभीर रुग्णांसाठी ICU आणि नवजात बालकांसाठी SNCU सुविधा अद्याप सुरू झालेल्या नाहीत.या दोन्ही सुविधांना तात्पुरती मान्यता मिळाली असून काम सुरू आहे. त्यामुळे अग्निसुरक्षा सज्ज असल्याचा दावा होत असला, तरी ICU आणि SNCU कधी कार्यान्वित होणार, याकडे आता मावळकरांचे लक्ष लागले आहे... : डॉक्टर रोहित काळे #Maval #Vadgaon #SubDistrictHospital #FireSafety #HospitalSafety #ICU #SNCU #Healthcare #PuneNews #MaharashtraNews #FireSafetyAudit #TheNayakNews
    1
    अग्निसुरक्षेची यंत्रणा २४ तास सज्ज; ICU-SNCU मात्र अजूनही कागदावर..!
मावळ, पुणे : 
अमरावती रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर मावळच्या वडगाव उपजिल्हा रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा आढावा समोर आला आहे. रुग्णालयात स्मोक डिटेक्टर, ऑटोमेटेड स्प्रिंकलर्स, फायर एक्स्टिंग्विशर आणि सुमारे दोन लाख लिटर पाण्याचा राखीव साठा उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टर रोहित काळे यांनी दिली.सध्या रुग्णालयात ५० बेड आणि ट्रॉमा केअर सेंटरचे २०  बेड, अशी एकूण ७० बेडची क्षमता आहे. मात्र अतिगंभीर रुग्णांसाठी ICU आणि नवजात बालकांसाठी SNCU सुविधा अद्याप सुरू झालेल्या नाहीत.या दोन्ही सुविधांना तात्पुरती मान्यता मिळाली असून काम सुरू आहे. त्यामुळे अग्निसुरक्षा सज्ज असल्याचा दावा होत असला, तरी ICU आणि SNCU कधी कार्यान्वित होणार, याकडे आता मावळकरांचे लक्ष लागले आहे...
: डॉक्टर रोहित काळे
#Maval #Vadgaon #SubDistrictHospital #FireSafety #HospitalSafety #ICU #SNCU #Healthcare #PuneNews #MaharashtraNews #FireSafetyAudit #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    50 min ago
  • पुण्यामध्ये सध्या तात्या विंचू गोरिला यांचे क्रेज पाहायला मिळत आहे
    1
    पुण्यामध्ये सध्या तात्या विंचू गोरिला यांचे क्रेज पाहायला मिळत आहे
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Pest control service पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • लोहा, जि. नांदेड येथे संतापजनक प्रकार ! शेतकऱ्याच्या कॉलरला हात घालून दमदाटी करणाऱ्या नायब तहसीलदार राजेश पाठक 📌📌लोहा, जि. नांदेड येथे संतापजनक प्रकार ! शेतकऱ्याच्या कॉलरला हात घालून दमदाटी करणाऱ्या नायब तहसीलदार राजेश पाठक यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अन्नदात्या शेतकऱ्याशी अरेरावीची भाषा करणाऱ्या या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. एका शेतकऱ्यावर दादागिरी करणाऱ्या भ्रष्ट प्रवृत्तीचा जाहीर निषेध !⚫⚫⚫ शेतकरी एकजुटीने आवाज उठवूय
    1
    लोहा, जि. नांदेड येथे संतापजनक प्रकार !

शेतकऱ्याच्या कॉलरला हात घालून दमदाटी करणाऱ्या नायब तहसीलदार राजेश पाठक
📌📌लोहा, जि. नांदेड येथे संतापजनक प्रकार !
शेतकऱ्याच्या कॉलरला हात घालून दमदाटी करणाऱ्या नायब तहसीलदार राजेश पाठक यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
अन्नदात्या शेतकऱ्याशी अरेरावीची भाषा करणाऱ्या या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे.
एका शेतकऱ्यावर दादागिरी करणाऱ्या भ्रष्ट प्रवृत्तीचा जाहीर निषेध !⚫⚫⚫
शेतकरी एकजुटीने आवाज उठवूय
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Building society Haveli, Pune•
    16 hrs ago
  • पुणे : पाषाण रोडवरील सुतारवाडी परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच वाहन अडकल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पुणे : पाषाण रोडवरील सुतारवाडी परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच वाहन अडकल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम योग्य पद्धतीने करण्यात आले आहे का, तसेच काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षितपणे खुला करण्यात आला होता का, याबाबत नागरिकांकडून चर्चा सुरू आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची पाहणी करून रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
    1
    पुणे : पाषाण रोडवरील सुतारवाडी परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच वाहन अडकल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुणे : पाषाण रोडवरील सुतारवाडी परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच वाहन अडकल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम योग्य पद्धतीने करण्यात आले आहे का, तसेच काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षितपणे खुला करण्यात आला होता का, याबाबत नागरिकांकडून चर्चा सुरू आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची पाहणी करून रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
    user_SUBHAN FAKIR PRESS
    SUBHAN FAKIR PRESS
    Photographer हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.