Shuru
Apke Nagar Ki App…
काटोडा शिवारात तीन बिबट्याचा वावर, गोठ्यातील गाय ठार , काटोडा शिवारात तीन बिबट्याचा वावर, गोठ्यातील गाय ठार चिखली तालुक्यातील काटोडा शिवारात दोन प्रौढ बिबटे आणि एका पिल्लाचा वावर आढळल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. बिबट्यांनी शेतकरी वसुदेव ढोरे यांच्या गोठ्यात बांधलेल्या गायीवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना ३० जुलै रोजी घडली आहे.वनविभागाने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले.
विष्णु आखरे पाटील

More news from महाराष्ट्र and nearby areas
- जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ1
- बुलढाणा :-आमदार संजय गायकवाड व नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन; येळगाव धरण १०० टक्के भरल्याने बुलढाण्यात आनंदोत्सव!1
- भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल, ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी राबवली आहे... Bharat 24Taas News1
- भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून1
- माटरगाव बेलुरा नदीवर असलेला पुल गेला वाहुन मुसळधार पावसामुळे माटरगाव–बेलुरा मार्ग बंद; विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दूध व्यावसायिकांचे हाल1