हिमायतनगर | रजिस्ट्री व भूमिअभिलेख कार्यालयात दलालांचे (सेटलमेंट) करणाऱ्यांचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत आहे! सामाजिक कार्यकर्ते मिर्जा नूहीबेग यांनी गंभीर आरोप करत सांगितले की — 🔹 शासकीय कर्मचाऱ्यांकडून कामं न करता दलालांकडे जाणाऱ्या नागरिकांची कामं त्वरित निकाली काढली जात आहेत. 🔹 दलालांच्या हस्तक्षेपामुळे दस्तऐवज तपासणी, नोंदणी, उतारे, नकाशे यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 🔹 ऑनलाइन व्यवस्था अस्तित्वात असतानाही व्यवहार पारदर्शक नसल्यामुळे लाचलुचपत वाढीस लागली आहे. 🔹 काही दलाल कार्यालय परिसरात उघडपणे फिरत असून त्यांना अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याची चर्चा जनतेत आहे. 🔹 यामुळे शासनावरील नागरिकांचा विश्वास डळमळीत होत आहे. मिर्जा नूहीबेग यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, 👉 “तातडीने चौकशी व कारवाई न झाल्यास दलाल आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात उपोषण आंदोलन छेडले जाईल.” ✅ सर्वसामान्य नागरिकांसाठी 🔸 रजिस्ट्री व भूमिअभिलेख कार्यालय दलालमुक्त करावे 🔸 कामकाजात पारदर्शकता आणावी 🔸 तातडीने कारवाई करून जबाबदारांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. #Himayatnagar #RegistryOffice #भूमिअभिलेख #दलालमुक्त_कार्यालय #CitizenRights #CorruptionFreeIndia #MirzaNuhibeg #Nanded #Administration #Transparency #PublicGrievance #MaharashtraNews #SocialActivism #FightCorruption #जनतेचा_आवाज https://www.instagram.com/reel/DP1I2WZkunI/?igsh=bmQxcDRjeGI0MmFo

- सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे1
- अंजनगाव सुर्जी शहरातील दाट वस्तीच्या वर्दळीच्या शनिवारा भागात रस्त्याच्या कडेला चार फूट खोल गड्डा पडल्याने आतापर्यंत तीन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. अनेक दिवसांपासून गड्डा तसाच उघडा असूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक व वाहनांची सतत ये-जा असलेल्या ठिकाणी सुरक्षेअभावी मोठ्या अपघाताची भीती आहे. #accident #accidentnews #AccidentUpdate #muncipalcorporation #public #trendingpost #viralreelschallenge #anjangaonsurji #जागरमराठी1
- “ग्राम एकोडी में कानूनन अनिवार्य आम सभा न लेकर केवल औपचारिक रूप से तथाकथित तहसील/तहतुब सभा ली जा रही है। 5000 की जनसंख्या वाले गांव में 10 नागरिक भी उपस्थित नहीं होना, यह साफ दर्शाता है कि यह सभा जनता के लिए नहीं बल्कि कागज़ी खानापूर्ति के लिए की जा रही है। जब आम सभा ही नहीं बुलाई जाती, एजेंडा सार्वजनिक नहीं होता और ग्रामवासियों की राय ही नहीं ली जाती, तो विकास और योजनाएँ कैसे जमीन पर उतरेंगी? जनता का यह कहना कि ‘सभा में जाकर क्या करेंगे, हमारे काम ही नहीं होते’—इसका जिम्मेदार केवल जनता नहीं, बल्कि जवाबदेही से भागता हुआ ग्राम प्रशासन है।”1
- Post by गजानन जिदेवार आष्टीकर1
- वाइल्डलाइफ सफारी के दौरान कैमरे में कैद हुआ एक बेहद अनोखा नज़ारा सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। वीडियो में एक वॉर्थॉग की पीठ पर बैठा मीरकैट दिखाई दे रहा है, जिसे लोग मज़ाकिया अंदाज़ में रियल-लाइफ “पुम्बा और टिमोन” कह रहे हैं। यह प्यारा और दुर्लभ पल जंगल की दोस्ती को दर्शाता है, जिसने इंटरनेट यूज़र्स का दिल जीत लिया है। #ViralVideo #WildlifeSafari #PumbaaAndTimon #NatureLovers #CuteAnimals #InternetBreaking #WildlifeMoments1
- मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील वृद्धाची स्वच्छता करतांना1
- याप्रसंगी ज्येष्ठ नेते अहमद बाबू शेख,हिंगणा तालुका अध्यक्ष बिरू सिंग तोमर प्रामुख्याने होते उपस्थित होते1
- गोंदिया में आयोजित भव्य हनुमान कथा में महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले सहित जिले के सभी आमदार उपस्थित रहे। श्रद्धा और भक्ति से पूरा माहौल भक्तिमय रहा। #Gondia #HanumanKatha #DevendraFadnavis #Bawankule #TownNews1
- Post by गजानन जिदेवार आष्टीकर1