येवला महाविद्यालयातील डॉ.अजिंक्य पाटील यांना शेअर मार्केटवर पी.एचडी प्रतिनिधी सचिन वखारे येवला येवला,ता.१२ : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील डॉ. अजिंक्य पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाणिज्य विषयात नुकतीच विद्यावाचस्पती (पिएच.डी) ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी बहाल केली. डॉ. अजिंक्य पाटील यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयात नुकतेच त्यांच्या विशेष सत्काराचे आयोजन केले होते.महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. व्ही. एस. मोरे यांचे हस्ते प्रा. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भाऊसाहेब गमे, उपप्राचार्य डॉ.पंढरीनाथ दिसागज,शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ.रवींद्र ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. वाणिज्य शाखेअंतर्गत भारतीय शेअर बाजारावरील विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा एक विश्लेषणात्मक अभ्यास या विषयात त्यांनी डॉ. के. एस पगार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडीचे संशोधन पूर्ण केले. या विषयात त्यांनी सखोल अभ्यास करून शेअर बाजार व त्यातील गुंतवणूक यावर अभ्यासपूर्वक प्रबंध तयार केला आहे.त्यांच्या या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत हिरे, समन्वयक डॉ.अपूर्व हिरे,विश्वस्त डॉ.संपदा हिरे,उपाध्यक्ष प्राचार्य डॉ हरिष आडके,उच्च शिक्षण विश्वस्त प्राचार्य डॉ.बापुसाहेब जगदाळे तसेच संस्थेच्या विविध पदाधिकऱ्यांनी कौतुक केले.डॉ.पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. दरम्यान,डॉ.पाटील यांचा नाशिक येथे केटीएम महाविद्यालय, बीवायके महाविद्यालय,येथील विश्वालात महाविद्यालयात विशेष सत्कार करून कौतूक करण्यात आले.

- अंगणगाव येवला काकड आरती 20241
- राष्ट्रवादी घड्याळ चिन्ह घेऊन मा छगनरावजी भुजबळ येवला 5 वेळा उमेदवार समक्ष भेट शंकरराव लिंगे1
- येवला पैठणी साडी लव्हर.#youtubeshorts #saree #yeolapaithani ##trendingshorts Paithani lover1
- आता येणार... तुमचे राज्य... रयतेचे राज्य... 119, येवला -लासलगाव विधानसभा1
- शरद पवार आणि छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर येवला येथे एकाच ठिकाण उतरले1
- परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार भागवतराव सोनवणे यांचा जाहीरनामा येवला लासलगाव मतदार संघ1
- येवला, नाशिक येथे आयोजित मा. श्री शरदचंद्र पवार साहेब यांची जाहीर सभा - लाईव्ह1
- लासलगाव! येवला मतदार संघ! जनतेचा कौल कोणाच्या बाजूने1