शहर महिला काँग्रेस अध्यक्षपदी सुचिता आगाशे यांची नियुक्ती साकोली, साकोली येथील मा. आमदार श्री. नानाभाऊ पटोले यांच्या संपर्क कार्यालयात आज महिला काँग्रेसच्या संघटनात्मक बळकटीसाठी आयोजित कार्यक्रमात सौ. सुचिताताई आगाशे यांची महिला काँग्रेसच्या पदावर नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी मा. आमदार श्री. नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला भंडारा जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मा. सौ. जयश्रीताई बोरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच जिल्ह्यातील महिला काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी मा. नानाभाऊ पटोले यांनी नवनियुक्त सौ. सुचिताताई आगाशे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. महिला काँग्रेस अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्तीने जनतेच्या प्रश्नांवर सक्रियपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सौ. सुचिताताई आगाशे यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

- SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट) नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की। अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है। उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी। BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की। (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)1
- जि.प. भोजापूर शाळेत शैक्षणिक साहित्याचा नियमित वापराने विद्यार्थी आनंदी जि.प. भोजापूर शाळेत शैक्षणिक साहित्याचा नियमित वापराने विद्यार्थी आनंदी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांचे उपक्रमातून प्रयत्न1
- *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा पिढी विद्यार्थी ना नवीन मार्गदर्शन केले..*मला तर शिव्या दिल्या पण माझ्या आई ला सुद्धा हिच आपली संस्कृती,संस्कार आहे का? मूल मुलींनो..? असे ते म्हणाले...* शिवीगाळीने कधीच काहीही साध्य होत नाही. चला, भरकटलेल्यांना मार्गदर्शन करूया. चला, एकत्र काम करूया. चला, भारतासाठी काम करूया1
- क्या आपका Liver अंदर से स्वस्थ है? 20 सेकंड में करें ये 4 Home Tests ! | 💡 🌸 आज ही अपनी सेहत का ध्यान रखें 🌸हर स्वास्थ्य समस्या का सही और सुरक्षित समाधान ✨ Heart Diseases ✨ Diabetes ✨ Kidney Diseases ✨ Liver Diseases ✨ Lung(Asthma & TB) 📍 स्वस्थ जीवन की शुरुआत सही सलाह से 📞 Appointment Book करें: +91 9125734374 #DrMeherAbbas #LiverFunctionTest #LiverHealth #FattyLiver&NAFLD #Fibrousscan @TopFan2
- साकोली तालुक्यातील विर्सी येथे चक्रिवादळ, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, वीजेचे पोल व झाडे पडली1
- *शंकरपुरच्या शेतशिवारात चक्रीवादळाचा थैमान !* _शेतकरी अनिल पात्रिकर यांच्या शेतीचे नुकसान !_ _तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी !_ साकोली तालुका प्रतिनिधी ३० जुलै २०२६ साकोली/भंडारा साकोली शहरापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या शंकरपुर/वडेगांव येथे बुधवार, २९ जुलै रोजी, दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास शेतशिवाराच्या परिसरातून अचानक वादळी वाऱ्यांचे प्रवाह वाहत आले. प्रवाहाचा वेग इतका सुसाट होता की, शेतशिवारातील सुमारे १० विजेचे खांब कोसळून असंख्य झाडे उन्मळून पडली आहेत तर स्थानिक शेतकरी अनिल पात्रिकर यांच्या शेतातील सोलर पॅनल, बोरवेल्स पंप व नुकतीच झालेल्या भात रोवणीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे परिसरातील सर्वचं शेतकऱ्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र; चक्रीवादळाचा प्रवाह येथील स्थानिक शेतकरी अनिल पात्रिकर यांच्या शेतशिवारातून थेट वाहून गेल्याने त्यांच्या शेतात बसविलेले सोलर पॅनल बसविलेल्या जागेवरून उखडून दूर जाऊन पडले तर बोरवेल्स पंप जागीच वाकले असून नुकतीच झालेल्या भात रोवणीमधे झाडे उन्मळून पडल्याने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शंकरपुर/वडेगांव या मुख्य मार्गांवर झाडे उन्मळून पडल्याने मानवी रहदारी ठप्प पडली आहे तर शेतशिवारात विजेचे खांब कोसळून पडल्याने वीजसेवा पुरवठा खंडित झाला आहे. या सेवा पूर्णवत: सुरू करण्यासाठी तारमार्ग तंत्री व संबंधित शेतकऱ्यांच्या हालचाली सुरु आहेत तर येत्या ७२ तासांत शेतशिवारातील झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत व नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी येथील स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. “चक्रीवादळामुळे माझ्या शेतातील सोलर पॅनेल, बोरवेल्स पंप व भात रोवणीचे नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करतो आहे.” - श्री. अनिल पात्रिकर (स्थानिक शेतकरी, शंकरपुर/वडेगांव) “या पूर्वीही गावात बरेचं चक्रीवादळ आले, मात्र; असा चक्रीवादळ हा गावात पहिल्यांदाचं आला आहे, या वादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून आर्थिक फटका बसलेला आहे.” - श्री. रेखराम मडावी (स्थानिक शेतकरी, शंकरपुर) “चक्रीवादळाच्या दिवशी गुरुपौर्णिमा असल्याने विद्यार्थ्यांना सकाळ पाळीत शाळा व शेतकऱ्यांचे शेतीतील कामे बंद होते. त्यामुळे कुठलीही जीवितहाणी झाली नाही, यासाठी प्रथम देवाचे आभार मानतो.” - श्री. रमेश सोनवाने (स्थानिक शेतकरी, शंकरपुर)1