logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

स्पोर्ट्स ट्रेनिंग समर कॅम्प 2026 चा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात मोहोळ : अशिहारा कराटे असोसिएशन, लातूर तथा इंडियन मिक्स्ड मार्शल आर्ट्स कराटे अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्पोर्ट्स ट्रेनिंग समर कॅम्प 2026 चा बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मोहोळ येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. विश्वजीत विभुते, विधीतज्ञ सुचित्रा वनकळसे मॅडम तसेच मलिकपेठच्या ग्रामसेविका पार्वती आदलिंगे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल प्रदान करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बेस्ट प्लेअर ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी कराटे व सेल्फ डिफेन्सची विविध प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईलच्या आहारी न जाता मैदानी खेळांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच प्रत्येक मुलाने स्वसंरक्षणासाठी कराटे व सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. समर कॅम्पच्या आयोजिका कराटे प्रशिक्षिका सौ. सुजाता दिनेश आदलिंगे मॅडम तसेच व्यवस्थापक दिनेश आदलिंगे यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

5 hrs ago
user_सुमन नागनाथ अलमलकर
सुमन नागनाथ अलमलकर
Local News Reporter शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
5 hrs ago
7c6fe63c-d3e5-4046-8a55-d1f782d64eed

स्पोर्ट्स ट्रेनिंग समर कॅम्प 2026 चा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात मोहोळ : अशिहारा कराटे असोसिएशन, लातूर तथा इंडियन मिक्स्ड मार्शल आर्ट्स कराटे अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्पोर्ट्स ट्रेनिंग समर कॅम्प 2026 चा बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मोहोळ येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. विश्वजीत विभुते, विधीतज्ञ सुचित्रा वनकळसे मॅडम तसेच मलिकपेठच्या ग्रामसेविका पार्वती आदलिंगे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल प्रदान करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बेस्ट प्लेअर ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी कराटे व सेल्फ डिफेन्सची विविध प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईलच्या आहारी न जाता मैदानी खेळांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच प्रत्येक मुलाने स्वसंरक्षणासाठी कराटे व सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. समर कॅम्पच्या आयोजिका कराटे प्रशिक्षिका सौ. सुजाता दिनेश आदलिंगे मॅडम तसेच व्यवस्थापक दिनेश आदलिंगे यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नरेंद्र मोदी यांचे मोठे वक्तव्य; देशावर मोठे संकट. विदेशी मुद्रा वाचवण्याचे केले आवाहन. नरेंद्र मोदी यांचे मोठे वक्तव्य; देशावर मोठे संकट. विदेशी मुद्रा वाचवण्याचे केले आवाहन. सुरू ॲप इन मराठी न्यूज. सोमवार दिनांक 11 मे 2026. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आवाहन. विदेशी मुद्रा वाचवायचा असेल तर प्रतिबंध आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल व डिझेलचा उपयोग कमी करावे, ज्या शहरात मेट्रो किंवा रेल्वे कोच आहेत त्यांनी रेल्वे कोच किंवा मेट्रोचाच उपयोग करावा. या वर्षभरात कोणतेही फंक्शन या कार्यक्रम असेल तर आपण सोन्याची खरेदी करू नये.
    1
    नरेंद्र मोदी यांचे मोठे वक्तव्य; देशावर मोठे संकट.
विदेशी मुद्रा वाचवण्याचे केले आवाहन.
नरेंद्र मोदी यांचे मोठे वक्तव्य; देशावर मोठे संकट.
विदेशी मुद्रा वाचवण्याचे केले आवाहन.
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
सोमवार दिनांक 11 मे 2026.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आवाहन. विदेशी मुद्रा वाचवायचा असेल तर प्रतिबंध आवश्यक आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल व डिझेलचा उपयोग कमी करावे, ज्या शहरात मेट्रो किंवा रेल्वे कोच आहेत त्यांनी रेल्वे कोच किंवा मेट्रोचाच उपयोग करावा.
या वर्षभरात कोणतेही फंक्शन या कार्यक्रम असेल तर आपण सोन्याची खरेदी करू नये.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • लातूरच्या ज्ञानेश्वर विद्यालयाने दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९७.५७% निकाल लावत दमदार यश मिळवले आहे. आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी १००% गुण मिळवून शाळेचा लौकिक वाढवला. या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
    1
    लातूरच्या ज्ञानेश्वर विद्यालयाने दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९७.५७% निकाल लावत दमदार यश मिळवले आहे. आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी १००% गुण मिळवून शाळेचा लौकिक वाढवला. या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या बामणी पाटीजवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण हैद्राबाद येथील असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    1
    लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या बामणी पाटीजवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण हैद्राबाद येथील असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    11 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • जमहूर हाईस्कूल एंड जूनियर कॉलेज का एसएससी परीक्षा में शानदार प्रदर्शन उदगीर : जमहूर हाईस्कूल एंड जूनियर कॉलेज, उदगीर ने इस वर्ष एसएससी (10वीं बोर्ड) परीक्षा में 99 प्रतिशत परिणाम हासिल कर अपनी उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा कायम रखी है। विद्यालय के विद्यार्थियों ने शानदार अंक प्राप्त कर स्कूल और शहर का नाम रोशन किया। विद्यालय की छात्रा कु. मलकजी अजकिया वसीम ने 93.20 प्रतिशत अंक प्राप्त कर प्रथम स्थान हासिल किया। कु. सिद्दीकी उम्मे हानी अनीस ने 91.40 प्रतिशत अंकों के साथ द्वितीय स्थान प्राप्त किया, जबकि कु. सय्यदा शिफा बानो अहमद ने 88.20 प्रतिशत अंक लेकर तृतीय स्थान हासिल किया। इसके अलावा कु. सय्यदा महेक अल्ताफ (87.20%), कु. सय्यद बुशरा अफजल (86.60%), कु. शेख अल्फिया महेबूब (86.20%), कु. शेख अल्फिया फकीर अहमद (85.20%), कु. शेख इमान अब्दुल वहीद (83.20%), कु. गोलंदाज जीक्रा इम्रान (82.00%), कु. तांबोळी आयेशा अब्दुल खदीर (81.80%), कु. बागवान आयेशा खय्यूम (81.20%), कु. हाश्मी मसीरा शर्जील (80.80%) तथा मणियार अदनान नईम (80.60%) ने भी उल्लेखनीय सफलता प्राप्त की। विद्यालय में सफल विद्यार्थियों एवं उनके अभिभावकों के सम्मान में सत्कार समारोह आयोजित किया गया। इस अवसर पर विद्यालय के प्राचार्य दायमी रहीम सर, पर्यवेक्षक गोलंदाज वाजीद सर, हाश्मी हारीस सर, आई.जी. सर, मुजाहिद सर, बुशरा मैडम तथा कार्यालय प्रमुख फसीह सर उपस्थित रहे। सभी सफल विद्यार्थियों को पुष्पगुच्छ एवं सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर मुख्याध्यापक ने विद्यार्थियों और अभिभावकों को शुभकामनाएं देते हुए कहा कि मेहनत, अनुशासन और निरंतर प्रयास से विद्यार्थी जीवन में बड़ी सफलता प्राप्त कर सकते हैं। उन्होंने विद्यार्थियों को भविष्य की पढ़ाई के लिए प्रेरित भी किया। विद्यालय के शानदार परिणाम पर संस्था की सचिव डॉक्टर अंजुम कादरी सहित सभी पदाधिकारियों ने विद्यार्थियों, शिक्षकों और अभिभावकों को बधाई दी। विद्यालय प्रबंधन ने इस सफलता का श्रेय शिक्षकों के मार्गदर्शन, विद्यार्थियों की मेहनत और पालकों के सहयोग को दिया।
    1
    जमहूर हाईस्कूल एंड जूनियर कॉलेज का एसएससी परीक्षा में शानदार प्रदर्शन
उदगीर : जमहूर हाईस्कूल एंड जूनियर कॉलेज, उदगीर ने इस वर्ष एसएससी (10वीं बोर्ड) परीक्षा में 99 प्रतिशत परिणाम हासिल कर अपनी उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा कायम रखी है। विद्यालय के विद्यार्थियों ने शानदार अंक प्राप्त कर स्कूल और शहर का नाम रोशन किया।
विद्यालय की छात्रा कु. मलकजी अजकिया वसीम ने 93.20 प्रतिशत अंक प्राप्त कर प्रथम स्थान हासिल किया। कु. सिद्दीकी उम्मे हानी अनीस ने 91.40 प्रतिशत अंकों के साथ द्वितीय स्थान प्राप्त किया, जबकि कु. सय्यदा शिफा बानो अहमद ने 88.20 प्रतिशत अंक लेकर तृतीय स्थान हासिल किया।
इसके अलावा कु. सय्यदा महेक अल्ताफ (87.20%), कु. सय्यद बुशरा अफजल (86.60%), कु. शेख अल्फिया महेबूब (86.20%), कु. शेख अल्फिया फकीर अहमद (85.20%), कु. शेख इमान अब्दुल वहीद (83.20%), कु. गोलंदाज जीक्रा इम्रान (82.00%), कु. तांबोळी आयेशा अब्दुल खदीर (81.80%), कु. बागवान आयेशा खय्यूम (81.20%), कु. हाश्मी मसीरा शर्जील (80.80%) तथा मणियार अदनान नईम (80.60%) ने भी उल्लेखनीय सफलता प्राप्त की।
विद्यालय में सफल विद्यार्थियों एवं उनके अभिभावकों के सम्मान में सत्कार समारोह आयोजित किया गया। इस अवसर पर विद्यालय के प्राचार्य दायमी रहीम सर, पर्यवेक्षक गोलंदाज वाजीद सर, हाश्मी हारीस सर, आई.जी. सर, मुजाहिद सर, बुशरा मैडम तथा कार्यालय प्रमुख फसीह सर उपस्थित रहे। सभी सफल विद्यार्थियों को पुष्पगुच्छ एवं सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया गया।
इस अवसर पर मुख्याध्यापक ने विद्यार्थियों और अभिभावकों को शुभकामनाएं देते हुए कहा कि मेहनत, अनुशासन और निरंतर प्रयास से विद्यार्थी जीवन में बड़ी सफलता प्राप्त कर सकते हैं। उन्होंने विद्यार्थियों को भविष्य की पढ़ाई के लिए प्रेरित भी किया।
विद्यालय के शानदार परिणाम पर संस्था की सचिव डॉक्टर अंजुम कादरी सहित सभी पदाधिकारियों ने विद्यार्थियों, शिक्षकों और अभिभावकों को बधाई दी। विद्यालय प्रबंधन ने इस सफलता का श्रेय शिक्षकों के मार्गदर्शन, विद्यार्थियों की मेहनत और पालकों के सहयोग को दिया।
    user_RAFTAR HINDUSTAN KI
    RAFTAR HINDUSTAN KI
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पुरोगामी महाराष्ट्रात भाजपच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिले नाही राज्य सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांचा आरोप
    1
    पुरोगामी महाराष्ट्रात भाजपच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिले नाही राज्य सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांचा आरोप
    user_Rahul dhabale
    Rahul dhabale
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • शक्ती पीठ महामार्ग रद्द करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महामार्गच्या अध्यादेशाची होळी शक्ती पीठ महामार्ग रद्द करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महामार्गच्या अध्यादेशाची होळी
    1
    शक्ती पीठ महामार्ग रद्द करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महामार्गच्या अध्यादेशाची होळी
शक्ती पीठ महामार्ग रद्द करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महामार्गच्या अध्यादेशाची होळी
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    4 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.
    1
    लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.
    user_RAFTAR HINDUSTAN KI
    RAFTAR HINDUSTAN KI
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.