logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

22 hrs ago
user_Raksha Ram Tulsi ram Bhailya
Raksha Ram Tulsi ram Bhailya
भोर, पुणे, महाराष्ट्र•
22 hrs ago
45ecec85-0241-4634-a7c2-1a4ea568bd30

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नगराध्यक्ष रामचंद्र आवारेची भाटघर वाटर पंप स्टेशनला भेट ; पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी दिल्या सुचना विक्रम शिंदे /भोर दि.9 भोरचे नगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांनी आज दि.९ भाटघर येथील पंप हाऊसला भेट देऊन सुरळीत पाणीपुरवठा कसा करता येईल याची पाहणी केली . पाणीपुरवठ्याची समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतीलअसं त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी नगरसेवक कुणाल धुमाळ ,रमाकांत भेलके ,केदार देशपांडे आदी उपस्थित होते .
    1
    नगराध्यक्ष रामचंद्र आवारेची भाटघर वाटर पंप स्टेशनला  भेट ; पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी दिल्या सुचना 
विक्रम शिंदे /भोर दि.9
भोरचे नगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांनी आज दि.९
भाटघर येथील पंप हाऊसला  भेट देऊन सुरळीत पाणीपुरवठा कसा करता येईल याची पाहणी केली . पाणीपुरवठ्याची समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतीलअसं त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी नगरसेवक कुणाल धुमाळ ,रमाकांत भेलके ,केदार देशपांडे आदी उपस्थित होते .
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आजच्या कलियुगात मदत करणारा एक अवलीया ऊसाने भरलेल्या बैलगाडी मदतीला धावला : मालट्रक चालक वाई : ऊसाने भरलेली बैलगाडी एका वयस्कर बैलाला ओढली जात नसल्याने मालकाने अनेक फटके दिले तरीही बैलाला काही गाडी ओढली जात नव्हती.  किकली ते किसनवीर साखर कारखाना रस्त्यावर ही घटना  सुरु असताना तेथून एक १२ चाकांचा मालट्रक जाताना बैलगाडी चालकाने हात करून गाडी ओढून देण्याची विनंती केली असता क्षणाचाही विलंब न लावता या १२ चाकी ट्रक चालकाने गाडी ओढण्यासाठी ट्रक उभा केला व बैलगाडी ओढून देवून निघून गेला.
    1
    आजच्या कलियुगात मदत करणारा एक अवलीया
ऊसाने भरलेल्या बैलगाडी मदतीला धावला : मालट्रक चालक
वाई : ऊसाने भरलेली बैलगाडी एका वयस्कर बैलाला ओढली जात नसल्याने मालकाने अनेक फटके दिले तरीही बैलाला काही गाडी ओढली जात नव्हती.  किकली ते किसनवीर साखर कारखाना रस्त्यावर ही घटना  सुरु असताना तेथून एक १२ चाकांचा मालट्रक जाताना बैलगाडी चालकाने हात करून गाडी ओढून देण्याची विनंती केली असता क्षणाचाही विलंब न लावता या १२ चाकी ट्रक चालकाने गाडी ओढण्यासाठी ट्रक उभा केला व बैलगाडी ओढून देवून निघून गेला.
    user_LOKSHAKATI RAKASHAK
    LOKSHAKATI RAKASHAK
    Journalist Satara, Maharashtra•
    6 hrs ago
  • नवचैतन्य सोसायटी व पांढरकर सोसायटी येथे सुरेश तात्या म्हेत्रे यांची पदयात्रा संपन्न
    1
    नवचैतन्य सोसायटी व पांढरकर सोसायटी येथे सुरेश तात्या म्हेत्रे यांची पदयात्रा संपन्न
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • सेलू तालुक्यात बेकायदेशीर दारू वाहतूक; 65 हजारांचा मुद्देमाल जप्त
    1
    सेलू तालुक्यात बेकायदेशीर दारू वाहतूक; 65 हजारांचा मुद्देमाल जप्त
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    Journalist Pimpri Chanchwad, Pune•
    22 hrs ago
  • Post by Chandrkant Mali
    1
    Post by Chandrkant Mali
    user_Chandrkant Mali
    Chandrkant Mali
    खानापूर, सांगली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मुंबई की लोकल ट्रेन में हुआ झगड़ा
    1
    मुंबई की लोकल ट्रेन में हुआ झगड़ा
    user_पत्रकार योगेश यादव
    पत्रकार योगेश यादव
    Journalist Ulhasnagar, Thane•
    9 hrs ago
  • “वार्ड क्रमांक 99, मुंबई खार वेस्ट में BJP उम्मीदवार जितेंद्र राउत का जनसंवाद, जनता ने जताया जीत का भरोसा” “मुंबई खार वेस्ट के वार्ड 99 में जनता से मिले BJP प्रत्याशी जितेंद्र राउत, लोगों ने दिखाया मजबूत समर्थन” “वार्ड 99, खार वेस्ट (मुंबई) में BJP उम्मीदवार जितेंद्र राउत को मिला जनसमर्थन, जीत का विश्वास जताया” “मुंबई खार वेस्ट वार्ड 99 में जनसंपर्क अभियान के दौरान जितेंद्र राउत को जनता का भरोसा” “दानपाड़ा में जितेंद्र राउत को मिला जनसमर्थन, लोगों ने कहा—इस बार जीत तय” “BJP उम्मीदवार जितेंद्र राउत के जनसंपर्क अभियान में उमड़ा जनविश्वास, दानपाड़ा की जनता ने जताया भरोसा” #khardanda #kharwest #gazdharbandh #santacruz #kharnews #election2026 #wardnumber99 #bjp #bjpnews #bjpindia #bjpgovernment #bjpparty #bjp4india #bjpleader
    1
    “वार्ड क्रमांक 99, मुंबई खार वेस्ट में BJP उम्मीदवार जितेंद्र राउत का जनसंवाद, जनता ने जताया जीत का भरोसा”
“मुंबई खार वेस्ट के वार्ड 99 में जनता से मिले BJP प्रत्याशी जितेंद्र राउत, लोगों ने दिखाया मजबूत समर्थन”
“वार्ड 99, खार वेस्ट (मुंबई) में BJP उम्मीदवार जितेंद्र राउत को मिला जनसमर्थन, जीत का विश्वास जताया”
“मुंबई खार वेस्ट वार्ड 99 में जनसंपर्क अभियान के दौरान जितेंद्र राउत को जनता का भरोसा”
“दानपाड़ा में जितेंद्र राउत को मिला जनसमर्थन, लोगों ने कहा—इस बार जीत तय”
“BJP उम्मीदवार जितेंद्र राउत के जनसंपर्क अभियान में उमड़ा जनविश्वास, दानपाड़ा की जनता ने जताया भरोसा”
#khardanda #kharwest #gazdharbandh #santacruz #kharnews #election2026 #wardnumber99 #bjp #bjpnews #bjpindia #bjpgovernment #bjpparty #bjp4india #bjpleader
    user_News24Mumbai
    News24Mumbai
    Journalist Mumbai, Maharashtra•
    6 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरात एमआयएमच्या राड्यानंतर ५० जणांवर गुन्हे दाखल !
    1
    छत्रपती संभाजीनगरात एमआयएमच्या राड्यानंतर ५० जणांवर गुन्हे दाखल !
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    Journalist Pimpri Chanchwad, Pune•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.