logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, श्री शिवाजीनगर येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा राहुरीफॅक्टरी प्रतिनिधी श्री शिवाजीनगर येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक शिरसाट सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी बोलताना मुख्याध्यापक शिरसाट सर यांनी पत्रकारांच्या समाजातील भूमिकेवर प्रकाश टाकत, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता ही समाजाला दिशा देणारी असून सत्य, निर्भीड व जबाबदार पत्रकारितेची आजच्या काळात नितांत गरज आहे, असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनीही सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा व सामाजिक जाणीव ठेवून भविष्यातील नागरिक म्हणून घडावे, असा संदेश त्यांनी दिला. याप्रसंगी पत्रकारांच्या वतीने राजेंद्र यांनी आपले मनोगत व्यक्त करत पत्रकार दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच आवाज जनतेचे संपादक श्रीकांत जाधव यांनी पत्रकारितेतील अनुभव सांगत, ग्रामीण व सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य पत्रकारांनी सातत्याने केले पाहिजे, असे मत मांडले. या कार्यक्रमास लोकनायक न्यूज नेटवर्कचे संपादक आशिष संसारे, आवाज लोकशाहीचा न्यूज 24 चे संपादक जालिंदर आल्हाट, पत्रकार सागर भालेराव प्रविण पाळंदे यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पत्रकारितेतील आव्हाने, संधी व जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शाळेच्या वतीने करण्यात आले. पत्रकार दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे महत्त्व समजण्यास मदत झाली असून समाजासाठी सत्य आणि सकारात्मक बातमीचे महत्त्व अधोरेखित झाले मुख्याध्यापक श्री बी. एल. शिरसाट सर, पर्यवेक्षक श्री तेलोरे सर राहुरी तालुका कलाध्यापक संघटनेचे अध्यक्ष व छत्रपती शिवाजी हायस्कूल व जूनियर कॉलेजचे कलाध्यापक श्री विशाल तागड सर .नाईक सर, धावडे सर, पाटील सर, आदींसह शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

22 hrs ago
user_पत्रकार जालिंदर आल्हाट
पत्रकार जालिंदर आल्हाट
Journalist Rahuri, Ahmednagar•
22 hrs ago
d743d993-fd9b-4367-b326-d0fe3d82ec6c

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वाळूजमध्ये 'तलवार गँग'चा धुमाकूळ! नशेत धुंद गुंडांचा भररस्त्यात राडा; सीसीटीव्हीमध्ये कैद झाला भीषण प्रकार. छत्रपती संभाजीनगर 8जानेवारी 2026 ​वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर भागात गुरुवारी (८ जानेवारी) दुपारी गुंडगिरीचा भीषण थरार पाहायला मिळाला. नशेत धुंद असलेल्या तीन तरुणांनी हातात नंग्या तलवारी घेऊन भररस्त्यात धुमाकूळ घातला. या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली ही दृश्ये पाहून नागरिक भयभीत झाले आहेत. ​नेमकी घटना काय? ​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बजाजनगरमधील महाराणा प्रताप चौक
    1
    वाळूजमध्ये 'तलवार गँग'चा धुमाकूळ! नशेत धुंद गुंडांचा भररस्त्यात राडा; सीसीटीव्हीमध्ये कैद झाला भीषण प्रकार.
छत्रपती संभाजीनगर  8जानेवारी 2026
​वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर भागात गुरुवारी (८ जानेवारी) दुपारी गुंडगिरीचा भीषण थरार पाहायला मिळाला. नशेत धुंद असलेल्या तीन तरुणांनी हातात नंग्या तलवारी घेऊन भररस्त्यात धुमाकूळ घातला. या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली ही दृश्ये पाहून नागरिक भयभीत झाले आहेत.
​नेमकी घटना काय?
​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बजाजनगरमधील महाराणा प्रताप चौक
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    Journalist औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नारायण कुचे यांचे जाहीर सभा
    1
    नारायण कुचे यांचे जाहीर सभा
    user_लोक परिषद न्युज
    लोक परिषद न्युज
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    10 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव गावामध्ये मुस्लिम समुदायाचा इज्तेमा, देशात शांतता समृद्धीसाठी दुवा, Live
    1
    सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव गावामध्ये मुस्लिम समुदायाचा इज्तेमा,
देशात शांतता समृद्धीसाठी दुवा, Live
    user_One day news
    One day news
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    13 hrs ago
  • Post by Riyazisaksayyed
    1
    Post by Riyazisaksayyed
    user_Riyazisaksayyed
    Riyazisaksayyed
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • नवचैतन्य सोसायटी व पांढरकर सोसायटी येथे सुरेश तात्या म्हेत्रे यांची पदयात्रा संपन्न
    1
    नवचैतन्य सोसायटी व पांढरकर सोसायटी येथे सुरेश तात्या म्हेत्रे यांची पदयात्रा संपन्न
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • जालन्याच्या सभेत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची फटकेबाजी. .
    1
    जालन्याच्या सभेत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची फटकेबाजी.
.
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • #अगर मुसलमान बर्दाश्त न करें तो एक मिनट में देश में दंगे हो सकते हैं. - मौलाना साजिद रशीदी, अध्यक्ष ऑल इंडिया इमाम एसोसिएशन #अगर हिंदू भाईचारा छोड़ दे तो दंगे करने वाले सभी को 72 हूरों के पास भेज देंगे, मौलना धमकाना बंद करो. श्रीमान दिनेश दादा पाटील, आंतरराष्ट्रीय बजरंग दल-राष्ट्रिय अध्यक्ष # @highlight योगी सिद्धनाथ अघोर साधक CMOMaharashtra CMO Goa CM Madhya Pradesh टायगर ग्रुप महाराष्ट्र Rukma Nand Pandey बालयोगी श्री सदानंद महाराज - Balyogi Shri Sadanand Maharaj Mike Plays Cm Dr Himanta Biswa sarma Fan Club PM Narendra Modi Dattatray A Dethe Mangal Prabhat Lodha Kayakalp Global Jagadguru Paramhans Acharya Uswege Murderer PMO India PMO India : Report Card Kapil Patil Mahesh Chaughule CM Ramesh UP CM Support CM Uttarakhand Fan Club Hemont Mattwankar(marathi_bhaiya)
    1
    #अगर मुसलमान बर्दाश्त न करें तो एक मिनट में देश में दंगे हो सकते हैं.
- मौलाना साजिद रशीदी, अध्यक्ष ऑल इंडिया इमाम एसोसिएशन
#अगर हिंदू भाईचारा छोड़ दे तो दंगे करने वाले सभी को 72 हूरों के पास भेज देंगे, मौलना धमकाना बंद करो.
श्रीमान दिनेश दादा पाटील, आंतरराष्ट्रीय बजरंग दल-राष्ट्रिय अध्यक्ष
# @highlight योगी सिद्धनाथ अघोर साधक CMOMaharashtra CMO Goa CM Madhya Pradesh टायगर ग्रुप महाराष्ट्र Rukma Nand Pandey बालयोगी श्री सदानंद महाराज - Balyogi Shri Sadanand Maharaj Mike Plays Cm  Dr Himanta Biswa sarma Fan Club PM Narendra Modi Dattatray A Dethe Mangal Prabhat Lodha Kayakalp Global Jagadguru Paramhans Acharya Uswege Murderer PMO India PMO India : Report Card Kapil Patil Mahesh Chaughule CM Ramesh UP CM Support CM Uttarakhand Fan Club Hemont Mattwankar(marathi_bhaiya)
    user_Dinesh dada patil
    Dinesh dada patil
    Local Politician Shahapur, Thane•
    21 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यात भाजपला धक्का भाजप तालुकाध्यक्ष शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत
    1
    सिल्लोड तालुक्यात भाजपला धक्का भाजप तालुकाध्यक्ष शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत
    user_One day news
    One day news
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.