अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर म्हणाल्या, माझ्या नावाची बनावट खाती; आता सुषमा अंधारेंचे अशोक खरात प्रकरणात 6 धडधडीत सवाल. शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी. अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर म्हणाल्या, माझ्या नावाची बनावट खाती; आता सुषमा अंधारेंचे अशोक खरात प्रकरणात 6 धडधडीत सवाल. शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी. सुरू ॲप इन मराठी न्यूज. बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026. भोंदूबाबा अशोक खरात याला गुरुस्थानी मानणाऱ्या रुपाली चाकणकर आणि त्यांची सख्खी बहीण प्रतिभा चाकणकरांच्याही अडचणीत मोठी वाढ झाली. शिर्डी पोलिसांकडून काल प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी करण्यात आली. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबीयांच्या नावे 4 खाती असल्याचं समोर आलंय. स्वत: प्रतिभांच्या नावे 2 तर मुलांच्या नावे 2 खाती आहेत. या खात्यांवरुन 2 कोटींच्यावर आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय याचा जबाब नोंदवण्यात आला. सख्ख्या बहिणी असणाऱ्या रुपाली आणि प्रतिभा या सख्ख्या जावादेखील आहेत. माझ्या नावाची खाती बनावट आहे. सह्या देखील नाही. मी एकही रुपयाची देखील उलाढाल केलेली नाही. माध्यमांवर बातम्या बघून आम्ही जबाब द्यायला आलो. शिर्डी पोलिसांची नोटीस अद्याप मिळालेली नाही. कागदपत्रे आणि सह्या बनावट असल्याची प्रतिक्रिया प्रतिभा चाकणकर यांनी दिली. प्रतिभा चाकणकरांच्या चौकशीनंतर आता ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर पोस्ट करत विविध सवाल उपस्थित केले आहेत. आम्ही एसआयटीला भेटायला गेलो होतो एसआयटी या मुख्य इमारतीपासून बाहेरच्या राज्य महामार्ग रस्त्या लगतपर्यंतचे सगळे गेट लॉक केले होते. पत्रकार काय चौथा माणूस या कॅम्पसमध्ये शिरकाव करू दिला नव्हता. मग संशयित असलेल्या चाकणकर भगिनींना शिर्डीमध्ये हे प्रिवीलेज का मिळाले? चाकणकर भगिनींचा आजचा हा सगळा तामझाम बघितल्यावर कोण कोणाला फसवतंय हेच कळत नाहीय, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. सुषमा अंधारेंचे 6 धडधडीत प्रश्न :- पुढे सुषमा अंधारेंनी 6 महत्वाचे प्रश्न उपस्थित केले. यामध्ये 1. जर अंजली दमानियाचे सीडीआर खोटे आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच म्हणणं आहे. तर अजूनपर्यंत दमानियांना अटक का केली नाही? 2. दमानिया खरं बोलत असेल तर चाकणकर भगिनींना अशी रॉयल ट्रीटमेंट कशासाठी? 3. पोलिसांना चाकणकरांची चौकशी करायची होती की चाकणकरांच्या वकिलांकडे कुणाला काही संदेश द्यायचे होते ? 4. स्वयंघोषित समाजसेवकाची सुधारित आवृत्ती असणाऱ्या दमानियांनी सांगितल्याप्रमाणे खरात आणि चाकणकरांमध्ये 236 कॉल 33 मेसेज आणि समता संस्थेत 152 खाती आहेत तर मग अजूनही चाकणकर भगिनींचा enjoy period संपत का नाही? 5. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला कधी बोलावलं जाणार आहे ? 6. कोण कुणाला वेड्यात काढत आहे? चाकणकर एसआयटीला ? दमानिया महाराष्ट्राला? SIT पीडित महिलांना?...कळसुत्री बाहुल्यांच्या सूत्रधारावरून आता पडदा उघडलाच पाहिजे..., असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर म्हणाल्या, माझ्या नावाची बनावट खाती; आता सुषमा अंधारेंचे अशोक खरात प्रकरणात 6 धडधडीत सवाल. शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी. अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर म्हणाल्या, माझ्या नावाची बनावट खाती; आता सुषमा अंधारेंचे अशोक खरात प्रकरणात 6 धडधडीत सवाल. शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी. सुरू ॲप इन मराठी न्यूज. बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026. भोंदूबाबा अशोक खरात याला गुरुस्थानी मानणाऱ्या रुपाली चाकणकर आणि त्यांची सख्खी बहीण प्रतिभा चाकणकरांच्याही अडचणीत मोठी वाढ झाली. शिर्डी पोलिसांकडून काल प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी करण्यात आली. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबीयांच्या नावे 4 खाती असल्याचं समोर आलंय. स्वत: प्रतिभांच्या नावे 2 तर मुलांच्या नावे 2 खाती आहेत. या खात्यांवरुन 2 कोटींच्यावर आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय याचा जबाब नोंदवण्यात आला. सख्ख्या बहिणी असणाऱ्या रुपाली आणि प्रतिभा या सख्ख्या जावादेखील आहेत. माझ्या नावाची खाती बनावट आहे. सह्या देखील नाही. मी एकही रुपयाची देखील उलाढाल केलेली नाही. माध्यमांवर बातम्या बघून आम्ही जबाब द्यायला आलो. शिर्डी पोलिसांची नोटीस अद्याप मिळालेली नाही. कागदपत्रे आणि सह्या बनावट असल्याची प्रतिक्रिया प्रतिभा चाकणकर यांनी दिली. प्रतिभा चाकणकरांच्या चौकशीनंतर आता ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर पोस्ट करत
विविध सवाल उपस्थित केले आहेत. आम्ही एसआयटीला भेटायला गेलो होतो एसआयटी या मुख्य इमारतीपासून बाहेरच्या राज्य महामार्ग रस्त्या लगतपर्यंतचे सगळे गेट लॉक केले होते. पत्रकार काय चौथा माणूस या कॅम्पसमध्ये शिरकाव करू दिला नव्हता. मग संशयित असलेल्या चाकणकर भगिनींना शिर्डीमध्ये हे प्रिवीलेज का मिळाले? चाकणकर भगिनींचा आजचा हा सगळा तामझाम बघितल्यावर कोण कोणाला फसवतंय हेच कळत नाहीय, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. सुषमा अंधारेंचे 6 धडधडीत प्रश्न :- पुढे सुषमा अंधारेंनी 6 महत्वाचे प्रश्न उपस्थित केले. यामध्ये 1. जर अंजली दमानियाचे सीडीआर खोटे आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच म्हणणं आहे. तर अजूनपर्यंत दमानियांना अटक का केली नाही? 2. दमानिया खरं बोलत असेल तर चाकणकर भगिनींना अशी रॉयल ट्रीटमेंट कशासाठी? 3. पोलिसांना चाकणकरांची चौकशी करायची होती की चाकणकरांच्या वकिलांकडे कुणाला काही संदेश द्यायचे होते ? 4. स्वयंघोषित समाजसेवकाची सुधारित आवृत्ती असणाऱ्या दमानियांनी सांगितल्याप्रमाणे खरात आणि चाकणकरांमध्ये 236 कॉल 33 मेसेज आणि समता संस्थेत 152 खाती आहेत तर मग अजूनही चाकणकर भगिनींचा enjoy period संपत का नाही? 5. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला कधी बोलावलं जाणार आहे ? 6. कोण कुणाला वेड्यात काढत आहे? चाकणकर एसआयटीला ? दमानिया महाराष्ट्राला? SIT पीडित महिलांना?...कळसुत्री बाहुल्यांच्या सूत्रधारावरून आता पडदा उघडलाच पाहिजे..., असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
- *लातूर हादरलं! लातूर मधील संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर भ्रष्टाचाराची काळी छाया; किशोर महाराज हिशोब द्या.. पत्रकार परिषद.1
- अस्मिता भवन म्हणजे एकच ठराविक इमारत नसून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने उभारले जाणारे केंद्र/भवन असते. महाराष्ट्रात “अस्मिता भवन” हा शब्द मुख्यतः महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक विकास यासाठी वापरला जातो.योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “अस्मिता भवन” उभारण्याची योजना केली आहे. � Hindustan Times ही भवनं तालुका स्तरावर उभारली जाणार आहेत. येथे महिलांना: 🛍️ व्यवसाय करण्यासाठी जागा 💼 स्वयंसहाय्य गटांना (SHG) संधी 📈 आर्थिक उत्पन्न वाढवण्याची सुविधा 👉 मुख्य उद्देश: महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनवणे. 📍 3) “अस्मिता भवन” या संकल्पनेचा अर्थ सामान्यतः “अस्मिता भवन” म्हणजे: ओळख (Identity) + विकास केंद्र समाज, महिला, शिक्षण किंवा संस्कृती यासाठी उभारलेले बहुउद्देशीय भवन ✔️ थोडक्यात अस्मिता भवन हे शिक्षण, समाजसेवा किंवा महिला सक्षमीकरणासाठीचे केंद्र असते वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उद्देश थोडे बदलतात पण मुख्य हेतू एकच — 👉 लोकांचा विकास आणि आत्मनिर्भरता वाढवणे1
- लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख राहील याची दक्षता घ्यावी. निधीचा विनियोग आणि योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी - माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख. सुरू ॲप इन मराठी न्यूज. गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026. लातूर शहर महानगरपालीकेत लातूर शहर सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. या संदर्भातील एकूण कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी महानगरपालीकेत घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत. बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ड. स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परीवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना, अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाब खानसुळे व इतर सर्व विभाग प्रमुख तसेच काही नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजना, प्रस्तावित योजना आणि नियमित कामकाजाबाबत विस्तृत आढावा घेतला.1
- 📍निजाम कालीन लातूर औसा रोडवर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवून शेतकऱ्यांना रस्ता खुला करून देण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल शेतकरी रमेश पाटील.1
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम1
- Post by नागनाथ ससाने1
- साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news1
- लातूर, दि. २८ : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे.1