Shuru
Apke Nagar Ki App…
हिंदु राष्ट्र जागृती सभेनिमित्त काशी विश्वेश्वर आणि अयोध्यानिवासी प्रभू श्रीरामाला साकडे ! जळगाव, ९ जानेवारी (वार्ता.) - हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील श्रीराम मंदिर मैदान, मानराज पार्क समोर, धुळे हायवे, जळगाव येथे विराट हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन रविवार, 1 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. ही सभा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी काशी विश्वनाथ येथील विश्वेश्वराला आणि अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्र यांना साकडे घालण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे नंदकिशोर कोमटी, आरती कोमटी, रवींद्र हेम्बाडे, सुवर्णा हेम्बाडे, श्रीमती. भारती कर्पे हे उपस्थित होते.
Kiran Mali

More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Peoples News 241
- खामगाव तालुक्यातील टेंभुर्णी गावांमध्ये अखेर ग्रामसभेत विकास कामाला मंजुरी.... सरपंच भारती श्रीकृष्ण मोरे1
- वाळूजमध्ये 'तलवार गँग'चा धुमाकूळ! नशेत धुंद गुंडांचा भररस्त्यात राडा; सीसीटीव्हीमध्ये कैद झाला भीषण प्रकार. छत्रपती संभाजीनगर 8जानेवारी 2026 वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर भागात गुरुवारी (८ जानेवारी) दुपारी गुंडगिरीचा भीषण थरार पाहायला मिळाला. नशेत धुंद असलेल्या तीन तरुणांनी हातात नंग्या तलवारी घेऊन भररस्त्यात धुमाकूळ घातला. या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली ही दृश्ये पाहून नागरिक भयभीत झाले आहेत. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बजाजनगरमधील महाराणा प्रताप चौक1
- नारायण कुचे यांचे जाहीर सभा1
- सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव गावामध्ये मुस्लिम समुदायाचा इज्तेमा, देशात शांतता समृद्धीसाठी दुवा, Live1
- Post by Riyazisaksayyed1
- जालन्याच्या सभेत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची फटकेबाजी. .1
- सिल्लोड तालुक्यात भाजपला धक्का भाजप तालुकाध्यक्ष शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत1