इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलचा इ. 10 वी सी बी एस इ चा शंभर टक्के निकाल; शौर्य काबरा यास 95.5%. उज्वल यशाची परंपरा कायम.... पाळधी:- नुकताच इ. 10 वी CBSE निकाल जाहीर झाला असून इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथील विद्यार्थ्यांनी यंदा देखील शंभर टक्के निकाल लावून शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. शौर्य काबरा ह्या विध्यार्थ्यास 95.5% मिळवत शाळेत प्रथम क्रं मिळविला. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत उत्तीर्ण होऊन शाळेचे नाव उज्ज्वल केले. शाळेचे चेअरमन इंजि. श्री. नरेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेचे चेअरमन इंजि. श्री. नरेश चौधरी यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. शाळेचे कार्यकारी अधिकारी श्री. जी. डी. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेचे प्राचार्य विवेक रुपनर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षकवृंदांचेही कौतुक केले. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलने नेहमीप्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षण देत यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

- Post by Ravindar R Wade1
- धुळे शहरात उच्च न्यायालयाच्या भरती परीक्षेदरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका परीक्षार्थी उमेदवाराला भरारी पथकाने रंगेहात पकडत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1
- Post by Mushraf Tadvi1
- मुंबई - पुणे मिसिंग लिंक आजपासून जनतेच्या सेवेत ...1
- सिल्लोड तालुक्यातील भराडी सर्कल मधील शेतकऱ्यांनी महावितरणच्या विविध समस्यांची निवेदन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे यामध्ये भराडी सर्कलमधील विविध गावातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती व तसेच भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन पाटील यांचीही यावेळी उपस्थित होती1
- Post by Anis qureshi sillod1
- Post by Gani Bhai1
- Post by Mushraf Tadvi1