लेखन प्रेरणा दिनानिमित्त कै पंडित गुरुजी वाचनालय जवळा बुद्रुक येथे ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन. जवळा बुद्रुक येथील कै पंडित गुरुजी वाचनालय जवळा बुद्रुक तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक कृतीतून मराठीतील विविध ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन जि प. केंद्रीय प्राथमिक शाळा जवळा बुद्रुक येथील मुख्याध्यापिका तेजश्री गवळी यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापिका गवळी यांनी जागतिक कीर्तीचे प्रतिभावंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील अमूल्य व भरीव योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जन्मदिनानिमित्त एक ऑगस्ट हा लेखन प्रणाली म्हणून साजरा करण्यात येत आहे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य विद्यार्थ्यांनी वाचावे असे मार्गदर्शन केली विद्यार्थ्यांना प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे या प्रसंगी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर इंगोले पाटील, कांताराव इंगोले , धोंडू इंगोले,श्री कावरखे सर ,श्री मुटकुळे सर ,श्री दरोगे सर ,श्री पवार सर, श्री काळे सर, व ग्रंथपाल श्री दत्तराव शिंदे, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ....
लेखन प्रेरणा दिनानिमित्त कै पंडित गुरुजी वाचनालय जवळा बुद्रुक येथे ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन. जवळा बुद्रुक येथील कै पंडित गुरुजी वाचनालय जवळा बुद्रुक तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक कृतीतून मराठीतील विविध ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित
करण्यात आले होते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन जि प. केंद्रीय प्राथमिक शाळा जवळा बुद्रुक येथील मुख्याध्यापिका तेजश्री गवळी यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापिका गवळी यांनी जागतिक कीर्तीचे प्रतिभावंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या
मराठी साहित्य क्षेत्रातील अमूल्य व भरीव योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जन्मदिनानिमित्त एक ऑगस्ट हा लेखन प्रणाली म्हणून साजरा करण्यात येत आहे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य विद्यार्थ्यांनी वाचावे असे मार्गदर्शन केली विद्यार्थ्यांना प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे या प्रसंगी
मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर इंगोले पाटील, कांताराव इंगोले , धोंडू इंगोले,श्री कावरखे सर ,श्री मुटकुळे सर ,श्री दरोगे सर ,श्री पवार सर, श्री काळे सर, व ग्रंथपाल श्री दत्तराव शिंदे, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ....
- हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 103.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2), वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.1
- महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.1
- पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. 📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा! #Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi1
- बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।1
- उमरखेड़ s.t. महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब के हाथों उदघाटन उमरखेड़ st महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब और पालक मंत्री संजय राठोड़ कि कोशिशों से नितिन भाऊ भूतड़ा के सहकार्य से उमरखेड़ आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मैडम कि कार्य कुशलता से आज उमरखेड़ आगार बना महाराष्ट्र में 1 नंबर1
- माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती1
- जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान! #AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान! #AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand1
- जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची १०६ वी जयंती दिमाखात! पोलीस बँडच्या मानवंदनेने सोहळा भारावला; रतन लांडगे यांच्या हस्ते पुतळ्यास अभिवादन, नागरिकांना थंड पेय वाटप.. जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची १०६ वी जयंती दिमाखात! पोलीस बँडच्या मानवंदनेने सोहळा भारावला; रतन लांडगे यांच्या हस्ते पुतळ्यास अभिवादन, नागरिकांना थंड पेय वाटप.. आज दिनांक 01 शनिवार रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त जालना शहरात उत्साह, देशभक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संगम पाहायला मिळाला. पोलीस बँड पथकाच्या दिमाखदार मानवंदनेने जयंती सोहळ्याला विशेष रंगत आली. राष्ट्रगीताच्या सुरावटीने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला. या कार्यक्रमात सुभाषचंद्र बोस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.1