Raju Shetti : राजू शेट्टींनी केला शक्तिपीठ महामार्गाचा सर्वे, ७३ गावांमध्ये सभांचे नियोजन; 'रक्त सांडू पण जमिनीची मोजणी होऊ देणार नाही' Shaktipeeth highway protest Kolhapur : ‘कोल्हापूरची जनता शक्तिपीठ महामार्ग हाणून पाडेल आणि हे उपकार महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. या महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असून सत्ताधारी या प्रकल्पातून ६५ हजार कोटी रुपये कमावून २०२९ च्या निवडणुकीची बेगमी करत आहेत. वेळप्रसंगी रक्त सांडू; पण शेतकऱ्यांनी जागरूक राहून आपल्या जमिनीची मोजणी होऊ देऊ नये’, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. esakal Epaper ताज्या देश शहर IPL 2026 Crime साप्ताहिक Studyroom Epaper महाराष्ट्र Prime Deals सकाळ मनी प्रीमियर आणखी राशी भविष्य सकाळ + वेब स्टोरीज ग्लोबल ॲग्रोवन साम TV सरकारनामा दैनिक गोमन्तक Games esakal सकाळ लाईव्ह TV सकाळ तनिष्का Sakal Foundation 'आम्ही एकमेकांच्या आयुष्यात...' वैभव तत्ववादीबद्दल बोलताना पुजा सावंत म्हणाली...'मी खूप जास्त लकी आहे कारण' Chess Tournament: वैशालीचा पराभव, पण अजूनही शर्यत खुली; माजी विश्वविजेत्या झोंगी टॅनसमोर आता मोठं आव्हान! Bank Holiday: आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्रात बँका बंद? जाणून घ्या RBIची अपडेट CSK VS KKR: सूर सापडलेल्या चेन्नई संघाचे पारडे जड; कोलकाता पहिल्या विजयाच्या शोधात, आज चेन्नई vs कोलकाता, कशी असेल प्लेइंग-११ Gold Rate Today: चांदी उच्चांकापेक्षा 1.80 लाखांनी, तर सोने 29 हजारांनी स्वस्त; काय आहे आजचा भाव? 'आम्ही एकमेकांच्या आयुष्यात...' वैभव तत्ववादीबद्दल बोलताना पुजा सावंत म्हणाली...'मी खूप जास्त लकी आहे कारण' Chess Tournament: वैशालीचा पराभव, पण अजूनही शर्यत खुली; माजी विश्वविजेत्या झोंगी टॅनसमोर आता मोठं आव्हान! Bank Holiday: आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्रात बँका बंद? जाणून घ्या RBIची अपडेट CSK VS KKR: सूर सापडलेल्या चेन्नई संघाचे पारडे जड; कोलकाता पहिल्या विजयाच्या शोधात, आज चेन्नई vs कोलकाता, कशी असेल प्लेइंग-११ Gold Rate Today: चांदी उच्चांकापेक्षा 1.80 लाखांनी, तर सोने 29 हजारांनी स्वस्त; काय आहे आजचा भाव? कोल्हापूर Raju Shetti : राजू शेट्टींनी केला शक्तिपीठ महामार्गाचा सर्वे, ७३ गावांमध्ये सभांचे नियोजन; 'रक्त सांडू पण जमिनीची मोजणी होऊ देणार नाही' Raju Shetti Shaktipeeth : राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधात ७३ गावांत सभांचे नियोजन करत आंदोलन तीव्र केले. जमिनीच्या मोजणीला तीव्र विरोध दर्शवला. Raju Shetti Shaktipeeth highway statement Raju Shetti Shaktipeeth highway statement esakal Sandeep Shirguppe Updated on: 14 April 2026, 5:55 pm IST 2 लेख बाकी Shaktipeeth highway protest Kolhapur : ‘कोल्हापूरची जनता शक्तिपीठ महामार्ग हाणून पाडेल आणि हे उपकार महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. या महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असून सत्ताधारी या प्रकल्पातून ६५ हजार कोटी रुपये कमावून २०२९ च्या निवडणुकीची बेगमी करत आहेत. वेळप्रसंगी रक्त सांडू; पण शेतकऱ्यांनी जागरूक राहून आपल्या जमिनीची मोजणी होऊ देऊ नये’, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात कुडित्रे (ता. करवीर) येथे पहिली जाहीर सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी आनंदराव पाटील होते. शेट्टी म्हणाले, ‘शक्तिपीठ महामार्गामुळे राज्यावर एक लाख कोटींचा बोजा पडणार आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची थडगी बांधू नका. या रस्त्यामुळे सुपीक जमीन संपणार असून, शेतकऱ्यांची पुढची पिढी देशोधडीला लागेल. या जिल्ह्यांमध्ये बदल सुधारित आराखड्यात वर्धा, यवतमाळ, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील मार्ग कायम ठेवला असून नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये बदल केले आहेत. सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. एकंदरीत, शक्तिपीठ महामार्ग हा राज्याच्या पायाभूत विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असला तरी भूसंपादन, पुनर्वसन आणि पर्यावरणीय समतोल राखणे ही मोठी आव्हाने ठरणार आहेत. पुढील काळात या प्रकल्पाची अंमलबजावणी, स्थानिकांचा विश्वास आणि पर्यावरण संवर्धन यावरच या महामार्गाचे यश अवलंबून राहणार आहे. नव्या रचनेत लांबी वाढणार राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये ८०२ किमी लांबीच्या मूळ आराखड्याला मंजुरी दिली होती; मात्र सुधारित आराखड्यानुसार आता महामार्गाची लांबी ८५६.७६५ किमी केली आहे. दिग्रज (जि. वर्धा) ते बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) असा अंतिम मार्ग निश्चित केला आहे. हातकणंगले तालुका : जुने पारगाव, नवे पारगाव. पन्हाळा तालुका : वारणानगर, बहिरेवाडी, जाखले, पोहाळे. करवीर तालुका : केर्ली-केर्ले (रत्नागिरी-नागपूर हायवे क्रॉस), पाडळी, निटवडे, शिंदेवाडी, खुपिरे, कोपार्डे, कुडित्रे, वाकरे, कोगे, कसबा बीड, बहिरेश्वर, गणेशवाडी, शिरोली दुमाला, हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, भाटणवाडी, हसूर दुमाला. राधानगरी तालुका : राशिवडे बु., चंदे, येळवडे, कोलवडे, वाघावडे, मोहाडे, कौलव, पिंपळवाडी, कुराडवाडी, तळाशी, तुरंबे, कपिलेश्वर, मालवे.सिंधुदुर्ग पर्यटन कागल तालुका : बोरवडे, उंदरवाडी. भुदरगड तालुका : नाधवडे, कोनवडे, निळपण, दारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डे, पुष्पनगर, शेणगाव, सोनारवाडी, मडूर, करडवाडी, शेळोली, पडखंबे, सोनुर्ली, मेघोली.

- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- kondhwa budruk kya hal banaa Rakha hai4
- पुण्यातील बाबासाहेबांचे महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार असलेले हे दुसरे घर... मावळ पुणे :- पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आपण पाहिलंय का..? सन १९४९ ते १९५६ च्या काळात ७ वर्षे बाबसाहेब या घरात वास्तव्यास होते. अनेक महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार हे घर असल्याचं जाणकार सांगतात. तळेगाव चाकण रोडवर असलेल्या हरणेश्र्वर टेकडीच्या पायथ्याशी असलेला हा बंगला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४८ साली १६ हजार रुपयांना खरेदी केला होता. मावळचा निसर्गरम्य परिसर , सह्याद्री पर्वताच्या रांगा, कणखर कातळात कोरलेल्या कार्ले,भाजे आणि बेडसे च्या लेण्या यामुळं बाबासाहेबांना या जागेविषयी मोठं आकर्षण होत म्हणून त्यांनी हा बंगला खरेदी केला होता. बाबासाहेब या बंगल्यात ये जाऊन राहत असतं. ज्या वेळी बाबासाहेब पुणे मुक्कामी असायचे तेव्हा ते या बंगल्यात ज्ञानसाधना करत,राजकीय ,सामाजिक चळवळींना दिशा देणारे विषय ठरवत असत. या बंगल्याच्या परिसरात अनेक झाडे बाबासाहेबांनी लावली होती. ती आजही पाहायला मिळतात. १४ एप्रिल १९५१ रोजी बाबासाहेबांच्या वाढदिवसा दिवशी याच बंगल्यात शेड्युल कास्ट फेडरेशन ची बैठक पार पडली होती. या बंगल्यात डॉ. बाबासाहेबांनी वापरलेल्या टेबल ,खुर्ची, अनेक महत्वाच्या घडामोडींचे चित्रे या बंगल्यात लावण्यात आली आहेत. सध्या या बंगल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बनविण्यात आले आहे. या बंगल्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी प्रेरणा घेण्यासाठी आणि वाचनासाठी या बंगल्यात येत असतात. बाबासाहेब आंबेडरांचे हे घर म्हणजे विचारांची शाळा होते, अनेक मोठ्या व्यक्ती आणि विचारवंत यांचे चर्चा करण्याचे हे ठिकाण होते. यात आचार्य अत्रे, गो.नी. दांडेकर, गाडगे महाराज, शाहीर पठ्ठे बापूराव , कवी राजानंद गडपायले अनेकांनी या ठिकाणी भेटी दिल्या होत्या..... : लिंबराज कांबळे - ग्रामस्थ #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #तळेगावदाभाडे #मावळपुणे #आंबेडकरस्मारक #इतिहासाचीसाक्ष #प्रेरणास्थळ #विचारांचीशाळा #सह्याद्री #कार्लेलेंणी #भाजेलेंणी #बेडसेलेणी #सामाजिकचळवळ #विद्यार्थीप्रेरणा #महाराष्ट्रइतिहास #DrBabasahebAmbedkar #TalegaonDabhade #MavalPune #AmbedkarMemorial #HistoricPlace #InspirationSpot #HouseOfIdeas #Sahyadri #KarleCaves #BhajeCaves #BedseCaves #SocialMovement #StudentInspiration #MaharashtraHistory1
- Post by Durgeshbhau khade Sarkar1
- पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: संत तुकारामनगर तपास पथकाकडून दोन गावठी पिस्तूल जप्त, ३ आरोपींना बेड्या1
- Vadodara Gujarat NH 48 accident date 3 wegti two wheeler Se jyaga par spot ho gaya hai1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक आकर्षण गोल्डन रथ दुर्गामाता रथ निगडी1
- पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०७ यांचेकडुन १० सराईत गुन्हेगारांवर दीर्घ कालावधीसाठी हद्दपार कारवाई व १३५ गुन्हेगारांवर तीन दिवसाकरीता हद्दपार कारवाई1