महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते व अधिकारी कृती समितीचा लाक्षणिक संप अंजनगाव सुर्जी - महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या आवाहनानुसार दि. 9, 10 व 11 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यभर तीन दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. या संपात महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील सर्व कर्मचारी, अभियंते व अधिकारी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.तर सरकार द्वारे कृती समितीला बैठकीला बोलावले असून वरिष्ठ कृती समितीच्या म्हणण्यानुसार सद्यस्थितीत कर्मचाऱ्यांनी संपाला स्थगिती दिलेली आहे. या संपाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे वीज कंपन्यांच्या खाजगीकरणाला विरोध व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणे हे होते. यावेळी अतुल धर्माले,चंदू घुबळे,तुषार गांजरे,दिगांबर मोदेकर,विवेक श्रीराव ,अजय चौधरी,सुनील जाधव,सचिन बाकडे,प्रमोद कावरे,अझर शहा,दयाराम तांडीलकर,संजय केकान,नागनाथ मुंडे,विपिन कविटकर,विजय भाकरे,दीपक गावंडे,दीपाली ठाकरे,माया कुबडे,तृप्ती पोटे,वैशाली टाक,सूरज जांभेकर,गणेश नागपुरे, ऋषिकेश पवार,वैभव साबळे,सूरज गायकवाड आदी कर्मचारी या संपावेळी उपस्थित होते. #Mahavitaran #महापारेषण #maharashtra #संप

- #navneetrana1
- अ ब क ड उपवर्गीकरणासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड1
- Gtv news marathi / राज्य रोलर स्केटिंग स्पर्धेत घाटंजीचा यशवंत मराठे सुवर्ण पदकाचा मानकरी https://youtu.be/ioInER1Z28U # जी टिव्ही न्युज मराठी या Youtube चॅनलवरील बातमी पाहण्यासाठी युट्युबची वरील लिंक क्लिक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा.1
- ਕਮਿਸ਼ਨਰੇਟ ਪੁਲਿਸ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਵੱਲੋਂ ਤਿੰਨਾਂ ਜੋਨਾਂ ਵਿੱਚ ਵਾਹਨ ਚੋਰੀ ਵਿਰੋਧੀ ਮੁਹਿੰਮ ਨੂੰ ਹੋਰ ਤੇਜ਼ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ, ਜਿਸ ਦੇ ਤਹਿਤ ਪੁਲਿਸ ਨੇ ਸਫਲਤਾਪੂਰਵਕ 53 ਚੋਰੀਸ਼ੁਦਾ ਵਾਹਨ ਬਰਾਮਦ ਕੀਤੇ ਹਨ। ਬਰਾਮਦ ਕੀਤੇ ਗਏ ਵਾਹਨਾਂ ਵਿੱਚ 26 ਐਕਟਿਵਾ, 22 ਮੋਟਰਸਾਈਕਲ, 2 ਕਾਰਾਂ, 2 ਟਰੱਕ ਅਤੇ 1 ਸਕੂਟਰ ਸ਼ਾਮਲ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਮਾਮਲਿਆਂ ਸਬੰਧੀ ਕੁੱਲ 20 ਮੁਕੱਦਮੇ #ActionAgainstCrime #AmritsarPolice1
- मिला नोटिस पहुंचे कलेक्ट लगाई न्याय की गुहार1
- अंदानी अंबानी के लिए पर्सनली वीडियो #worldbiharnews #AkashPriyadarshi #NitishKumar #adani #ambani #short #reelsvideoシ #MuzaffarpurNews #Muzaffarpur #Aurai #Bihar1
- यहां बाबा रामदेव मंदिर ग्राम दुबलिया में हर प्रतिदिन भजन संध्या होती है छोटे बालक लेते हैं आनंद1
- अमरावतीचे नवनियुक्त पोलिस आयुक्त राकेश ओला पोहोचले CP ऑफिसला.. #Amravati1