Shuru
Apke Nagar Ki App…
शिरूर रामलिंग चे माजी सरपंच गोधाजी घावटे वय ९५ यांचे निधन शिरूर शिरूर पंचक्रोशीतील जुन्या पिढीतील माजी सरपंच गोधाजी कोंडाजी घावटे पाटील वय ९५ यांचे वृद्धापकाळाने निधण झाले. त्याच्या पश्चात तीन मुले, २ मुली, पुतणे सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे . घावटे हे शिरूर ग्रुप ग्रामीण ग्रामपंचायतीचे ६ वर्ष सरपंच होते. तसेच रामलिंग देवस्थान ट्रस्टचे संस्थापक सदस्य होते. चासकमान प्रकल्पचे माजी अभियंता सुदाम घावटे तसेच प्रगतीशील शेतकरी वसंत घावटे आणि चंद्रसेन घावटे यांचे ते वडील होत. माजी कृषी संचालक विजय घावटे व बालरोगतज्ज्ञ डॉ. विक्रम घावटे हे त्याचे पुतणे होत.
Satish Dhumal

More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by R A News1
- ‘सुमन – एक वास्तविक प्रेम कथा’ Amazon वर उपलब्ध... बातमी लिंक - सविस्तर 👇🏻1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- "मजुर मुलाचे अपहरण करुन खंडणी मागणाऱ्या आरोपीतांना वैजापूर पोलीसांनी शर्तीचे प्रयत्न करुन चोवीस तासाच्या आत केली अटक."1
- राहुरीत शनिवारी पाणी टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांसाठी प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी स्वतःच्या खर्चाने पाण्याची व्यवस्था राहुरी (प्रतिनिधी): राहुरी शहरातील नगरपरिषद हद्दीत दर शनिवारी पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच पाणीटंचाईचा फटका शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) एका शाळेतील विद्यार्थ्यांना बसला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली. ही बाब लक्षात येताच राहुरी नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी तत्काळ पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या खर्चाने जीवनधारा पाणी पुरवठा गाडी चालकांना संपर्क करून शाळेत पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करून दिली. यावेळी प्रा. मोरे स्वतः शाळेत उपस्थित राहून रांगेत उभ्या विद्यार्थ्यांना पाणी पाजत होते. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर झाली. या कार्याबद्दल फ्रिडम पॉवर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा प्रतिनिधी दत्ताभाऊ जोगदंड यांनी प्रा. भाऊसाहेब मोरे यांचे आभार व्यक्त केले. तसेच राहुरी शहरातील सर्व शाळांनी दर शनिवारी नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून, शनिवारी नियमित पाणीपुरवठा व्हावा अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.1
- Post by Dattatray Funde1
- Post by R A News1
- शहरातील नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश... बातमी लिंक - सविस्तर 👇🏻1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1