मुंबईत पहिली नाॅन -एसी लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल! GBK NEWS | मुंबई 🚆 मुंबईत पहिली नॉन-एसी बंद दरवाज्यांची लोकल; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत रेल्वेकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतच नव्हे तर देशातील पहिली नॉन-एसी बंद दरवाज्यांची लोकल ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. या विशेष लोकलचे डिझाइन (ICF) कडून तयार करण्यात आले असून ही 12 डब्यांची ट्रेन असेल. प्रत्येक डब्यामध्ये आपापसात जोडलेली युनिट्स असतील, त्यामुळे एका डब्यातून दुसऱ्यात सहज जाता येणार आहे. महिलांसाठी स्वतंत्र आरक्षित डबेही असणार आहेत. 👉 मुख्य वैशिष्ट्ये : सर्व दरवाजे ऑटोमॅटिक बंद होणारे दरवाज्यांवर लटकण्याचा धोका पूर्णपणे कमी डब्यात सेन्सर, टॉकबॅक आणि डिस्प्ले सिस्टम स्टेशन माहिती देणारे डिजिटल बोर्ड कार्बन डायऑक्साइड साचू नये यासाठी उत्तम व्हेंटिलेशन व्यवस्था छतावर व्हेंटिलेशन युनिट्स व ब्लोअर्स रेल्वेच्या या उपक्रमामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. विशेषतः गर्दीच्या वेळी होणारे अपघात टाळण्यासाठी हा मोठा बदल ठरणार आहे. सध्या या लोकलच्या काही चाचण्या बाकी असून, त्या पूर्ण झाल्यानंतरच ही सेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. 📢 GBK NEWS – सत्याचा आवाज जनतेसाठी

- जौनपुर में मौसम बदला आंधी तूफान बारिश लोगों का हुआ नुकसान BNN NEWS1
- क्या ईद की बकरा, पाड़ा मंडी के लिए की गई मुंब्रा के 5 हॉल पर कारवाई? #mumbra #viralvideo #viralshorts #viralvideoシ #mumbranews #viralshort #everyonefollowers #mumbrakausa #NewsUpdate #thane #JusticeForAll #viral #Hall Jitendra Awhad Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Thane Police Commissionerate BBC News Aaj Tak Moiz Shaikh ROhit Singh Karim Khan Ansari Lissan Basit Shaikh1
- बकरा और पाड़ा मंडी के लिए AVK के सभी हॉल पर कार्रवाई? सवालों पर AMC विजय कावले ने साधी चुप्पी! #breakingnews #shortshorts #mumbrakausa #avkcompound #mumbrakausa1
- Post by Alim muslim shaikh1
- Post by Rayyan News1
- मराठी भाषा को लेकर इम्तियाज जलील का बयान, मराठी सीखना जरूरी1
- ईद पर लगेगी जानवरो की मंडी ? शादी हॉल पर बुलडोजर कार्यवाई || Islamuddin Khan1
- मुंबई: ड्रग तस्कर सलीम डोला को NCB कार्यालय से स्थानीय अदालत में पेशी के लिए ले जाया गया। गैंगस्टर दाऊद इब्राहिम के करीबी सहयोगी और कुख्यात ड्रग तस्कर मोहम्मद सलीम डोला को **नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)** की एक टीम बुधवार शाम मुंबई लेकर आई। ### मुख्य विवरण: * **आरोपी:** मोहम्मद सलीम डोला (दाऊद इब्राहिम का करीबी)। * **कार्रवाई:** NCB द्वारा मुंबई लाया गया और अदालत में पेशी। * **समय:** बुधवार शाम।1
- समाजवादी पार्टी के नेता Akhilesh Yadav ने एक बड़ा बयान देते हुए कहा है कि चुनाव खत्म होते ही सरकार महंगाई बढ़ाने की तैयारी में है। उन्होंने दावा किया कि पेट्रोल, डीजल और अन्य जरूरी वस्तुओं के दाम बढ़ सकते हैं। इस बयान के बाद राजनीतिक माहौल गर्म हो गया है और आम जनता के बीच भी चिंता बढ़ गई है। क्या वाकई चुनाव के बाद महंगाई बढ़ेगी? जानिए इस रिपोर्ट में पूरी जानकारी। 📺 आप देख रहे हैं Police Vision Times1