प्रामाणिक अधिकाऱ्यावर गदा? बदलीनंतर राज्यभर संताप, शंकांचे वादळ!” मुंबई आपकी जंग | विशेष रिपोर्ट राज्यातील दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या अचानक बदलीनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. प्रामाणिक आणि धडाडीचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मुंढे साहेबांच्या बदलीमागे नेमकं कारण काय, हा प्रश्न आता जनतेसमोर उभा ठाकला आहे. माहितीनुसार, बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या, पदोन्नती, कंत्राटे आणि इतर लाभ मिळवणाऱ्या गैरप्रकारांवर मुंढे यांनी कडक कारवाई सुरू केली होती. अनेक घोटाळ्यांची पोलखोल होऊ लागल्याने काही स्वार्थी घटक अस्वस्थ झाले होते. या पार्श्वभूमीवरच त्यांची बदली करण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. राज्यातील विविध संघटना आणि नागरिकांनी या निर्णयाचा तीव्र निषेध करत, “जो अधिकारी दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी दिवस-रात्र झटतो, त्यालाच हटवले जाते, ही दुर्दैवी बाब आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, CMO Maharashtra आणि PMO India यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी जोर धरत आहे. प्रश्न अजूनही अनुत्तरित — प्रामाणिकपणाची शिक्षा का? बोगसगिरीवर कारवाई करणाऱ्यांनाच का थांबवलं जातंय? तुमचं मत नक्की कळवा… ही लढाई न्यायासाठी आहे!
प्रामाणिक अधिकाऱ्यावर गदा? बदलीनंतर राज्यभर संताप, शंकांचे वादळ!” मुंबई आपकी जंग | विशेष रिपोर्ट राज्यातील दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या अचानक बदलीनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. प्रामाणिक आणि धडाडीचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मुंढे साहेबांच्या बदलीमागे नेमकं कारण काय, हा प्रश्न आता जनतेसमोर उभा ठाकला आहे. माहितीनुसार, बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या, पदोन्नती, कंत्राटे आणि इतर लाभ मिळवणाऱ्या गैरप्रकारांवर मुंढे यांनी कडक कारवाई सुरू केली होती. अनेक घोटाळ्यांची पोलखोल होऊ लागल्याने काही स्वार्थी घटक अस्वस्थ
झाले होते. या पार्श्वभूमीवरच त्यांची बदली करण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. राज्यातील विविध संघटना आणि नागरिकांनी या निर्णयाचा तीव्र निषेध करत, “जो अधिकारी दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी दिवस-रात्र झटतो, त्यालाच हटवले जाते, ही दुर्दैवी बाब आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, CMO Maharashtra आणि PMO India यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी जोर धरत आहे. प्रश्न अजूनही अनुत्तरित — प्रामाणिकपणाची शिक्षा का? बोगसगिरीवर कारवाई करणाऱ्यांनाच का थांबवलं जातंय? तुमचं मत नक्की कळवा… ही लढाई न्यायासाठी आहे!
- ফাঁসিদেওয়া বিধানসভার গাজীজোতে বিজেপির শক্তি বৃদ্ধি, একাধিক পরিবারের যোগদান!1
- Post by Panitanki Times1
- বিবাদ ভুলে আবার দলের সঙ্গে কাজ করবেন বিজেপির বিক্ষুব্ধ কর্মীরা, এমন বার্তা দিয়েই প্রার্থীকে সঙ্গে নিয়ে বাইক রেলি #Breaking_News #Belakoba #TMC #Jalpaiguri #BREAKING #BJP #news1
- রাজ্য সরকারের প্রকল্পে উপকৃত হয়েই মাদারিহাটে বিজেপি ছাড়লেন কর্মীরা1
- Post by Md Maksedul Haque2
- Post by DTD News Bangla1
- বিধানসভা নির্বাচনের আগে নিম্নমানের কাজের অভিযোগে পথশ্রী প্রকল্পের রাস্তার কাজ বন্ধ, বিক্ষোভে গ্রামবাসীরা! বিধানসভা নির্বাচনের প্রাক্কালে নিম্নমানের কাজের অভিযোগে পথশ্রী প্রকল্পের রাস্তার কাজ বন্ধ করে দিলেন স্থানীয় বাসিন্দারা। ঘটনাটি মঙ্গলবার ক্রান্তি ব্লকের দক্ষিণ হাঁসখালি এলাকার সীতাবাড়ি প্রাথমিক বিদ্যালয় থেকে কাঠামবাড়ি বাজার হয়ে বুধ কালীমন্দির পর্যন্ত রাস্তা নির্মাণকে কেন্দ্র করে।1
- বিজেপি-তৃণমূলের পর মাঠে CPI(ML) প্রার্থী, খড়িবাড়িতে প্রচারে সুমন্তী এক্কা!1