Shuru
Apke Nagar Ki App…
“वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह Courier सेवा!” “आज पाठवा… उद्या पोहोचवा! वेळ वाचवा, तणाव टाळा!” “तुमचा महत्त्वाचा पार्सल असो किंवा छोटंसं डॉक्युमेंट—आम्ही ते सुरक्षित, वेळेवर आणि जबाबदारीने पोहोचवतो. Fast delivery, real-time अपडेट्स आणि विश्वास—हेच आमचं वचन!” “दूर अंतर कितीही असो… तुमचा पार्सल पोहोचवणं आमची जबाबदारी! Domestic, International,– सर्व सुविधा एकाच ठिकाणी. आजच तुमचा पार्सल आमच्याकडे द्या आणि निर्धास्त व्हा!” “📦 आजच पार्सल बुक करा! 📍 Kiran Courier Service, Vivek Sankul, Nutan Colony, Chhatrapati Sambhajinagar 📞 संपर्क: आत्ताच कॉल करा!” 9545789966
User8830
“वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह Courier सेवा!” “आज पाठवा… उद्या पोहोचवा! वेळ वाचवा, तणाव टाळा!” “तुमचा महत्त्वाचा पार्सल असो किंवा छोटंसं डॉक्युमेंट—आम्ही ते सुरक्षित, वेळेवर आणि जबाबदारीने पोहोचवतो. Fast delivery, real-time अपडेट्स आणि विश्वास—हेच आमचं वचन!” “दूर अंतर कितीही असो… तुमचा पार्सल पोहोचवणं आमची जबाबदारी! Domestic, International,– सर्व सुविधा एकाच ठिकाणी. आजच तुमचा पार्सल आमच्याकडे द्या आणि निर्धास्त व्हा!” “📦 आजच पार्सल बुक करा! 📍 Kiran Courier Service, Vivek Sankul, Nutan Colony, Chhatrapati Sambhajinagar 📞 संपर्क: आत्ताच कॉल करा!” 9545789966
More news from Aurangabad and nearby areas
- नमस्कार..!! मी विशाल ज्योती नवलकिशोर जैस्वाल रहिवासी :मुकुंदनगर, गट नंबर ३७. आपल्या मुकुंदनगर राजनगर सातारा देवळाई प्रभाग क्रमांक २६ ओबीसी पुरुष (ब) मधून राष्ट्रीय पक्ष कडून निवडणूक लढवत आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की मुकुंदनगर राजनगर वार्ड क्रमांक ९० मध्ये मुख्य रस्ते रस्ता, ड्रेनेज,विद्युत पोल,विद्युत डिपी,आरोग्य केंद्र सुविधा,कोरोना काळात केलेले कामे, लहान मूल ज्येष्ठ नागरिक,महिला यांचे लसीकरण सुविधा तसेच नागरिकांच्या कायम सुख दुःखात एक कॉल वर उभा राहणारा तसेच शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व अशी माझी ओळख आपल्या प्रेम आशीर्वाद मुळेच निर्माण झाली आहे आणि पुढे ही समाजसेवा अशीच चालू राहील. प्रेम,आशीर्वाद तसेच आपले अमूल्य मत नक्कीच आपल्या परिसरातील रहिवासी म्हणजेच आपल्या विशाल जैस्वाल साठी असू द्या..!! कोणाच्याही भूलथापा, अफवांवर विश्वास ठेऊ नका किंवा आमिषाला बळी पडू नका. मी निवडणूक लढवणारच..आपल्या आशीर्वाद पाठिंबांनी तसेच सर्वांचा मान ठेवून निवडून येणार.. धन्यवाद. लवकरच भेटू.. मो. 9970037775. #मुकुंदनगर #राजनगर #सातारा #देवळाई #प्रभाग_२६ #नगरसेवक #मनपा_निवडणूक #viral #suppport #election #phulambari #west1
- पेठन मौलाना चिश्ती दरगाह कमेटी और वक्त बोर्ड के अधिकारी, वक्त की सैकड़ो एकड़ जमीन को अनलीगल तरीके से बेंच रहै थे,,,दोषियों पर अब होगी बड़ी कार्रवाई,,, सुदर्शन न्यूज़ की खबर के बाद एक्शन मोड में है, महाराष्ट्र वक्त बोर्ड मंडल के अध्यक्ष समीर काजी,,,1
- *🛑याही निवडणुकीत महाशक्तींचा पराभव होणार-- विजय वहाडणे.* *👉विजय वहाडणे यांची पत्रकार परिषद संपन्न1
- लोकेशन : रुद्रपुर, उद्यमसिंह नगर,उत्तराखंड मोहम्मद फतेह नामी व्यक्ति ने गाय को लेकर एक वीडियो बनाया जिसके बाद गौ रक्षा सेवा समिति रुद्रपुर के अध्यक्ष पंडित कुमार आर्य के नेतृत्व में गौरक्षकों ने पिटाई करते हुए उसका जुलूस निकाला और उसे पुलिस के हवाले कर दिया।1
- पारेगावमध्ये थरार! भरवस्तीत बिबट्याचा वावर; कुत्र्याची शिकार सीसीटीव्हीत कैद... पारेगाव येथील सतिष दौलत सुरासे यांच्या वस्तीवर बिबट्याने धुमाकूळ घातला, भरवस्तीत शिरून बिबट्याने पाळीव कुत्र्याची शिकार केली. हा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे. प्रतिनिधी सचिन वखारे येवला.1
- मैनपुरी ब्रेकिंग - मारपीट करने वाले दबंगों पर कार्रवाई न होने पर प्रदर्शन पीड़ित परिवार ने सिविल लाइन पुलिस चौकी के पास किया धरना प्रदर्शन दबंगों पर पुलिस ने नहीं की कोई कार्रवाई- पीड़ित सड़क पर अपनी माँग को लेकर की जमकर नारेबाज़ी जमीनी विवाद में दबंगों ने की थी रवि पाल से मारपीट मारपीट की घटना का वीडियो हुआ था वायरल वायरल वीडियो की जाँच पड़ताल में जुटी शहर कोतवाली पुलिस पूरा मामला शहर कोतवाली क्षेत्र के सिविल लाइन चौकी के पास किया प्रदर्शन बाईट - रवि पाल - पीड़ित बाईट - जयपाल सिंह बघेल - प्रदर्शनकारी1
- *लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 'काँग्रेस भवन'येथे काॅंग्रेस पक्षाकडून उमेदवारांच्या मुलाखती ;नविन जुन्या ईच्छुक उमेदवारांच्या लागल्या रांगा* https://youtu.be/o_8ScniWJ3A2
- *🛑आता महिला सबलीकरण दिसतय,,काका २५ वर्ष झोपले होते का-- सौ.स्नेहलता कोल्हे.#janwartanews #* *👉विकासाचा समतोल साधायचा असेल तर कमळ फुलवा-- विवेक कोल्हे1