logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेत असताना साप चावल्याने एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेत असताना साप चावल्याने एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गंगाधर मरप्पा असं मृत पर्यटकाचं नाव असून ते हम्पीहून मित्रांसोबत आंबोलीत आले होते.सापदंशानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येत होतं, मात्र धबधबा परिसरातील मोठ्या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला वेळेत मार्ग मिळाला नाही. त्यामुळे उपचार मिळण्यास उशीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

57 min ago
user_Suvarna Jitendra Jadhav
Suvarna Jitendra Jadhav
Lawyer Pune City, Maharashtra•
57 min ago

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेत असताना साप चावल्याने एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेत असताना साप चावल्याने एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गंगाधर मरप्पा असं मृत पर्यटकाचं नाव असून ते हम्पीहून मित्रांसोबत आंबोलीत आले होते.सापदंशानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येत होतं, मात्र धबधबा परिसरातील मोठ्या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला वेळेत मार्ग मिळाला नाही. त्यामुळे उपचार मिळण्यास उशीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • धर्मदाय सह्याद्री हॉस्पिटलचा दिलासादायक निर्णय; रुग्णाचे सर्व बिल माफ, रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश
    1
    धर्मदाय सह्याद्री हॉस्पिटलचा दिलासादायक निर्णय; रुग्णाचे सर्व बिल माफ, रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • 🕉️ श्रावण मास के दूसरे सोमवार की हार्दिक शुभकामनाएं 🕉️ हर-हर महादेव के जयघोष से गूंजा वातावरण, भोलेनाथ की भक्ति में डूबे श्रद्धालु पिंपरी-चिंचवड़। पवित्र श्रावण मास के दूसरे सोमवार के शुभ अवसर पर देशभर के शिव भक्तों में विशेष उत्साह और श्रद्धा का वातावरण देखने को मिल रहा है। मंदिरों में भगवान भोलेनाथ के दर्शन, जलाभिषेक एवं पूजा-अर्चना के लिए श्रद्धालुओं की आस्था उमड़ रही है। हर-हर महादेव और बम-बम भोले के जयघोष से शिवालय भक्तिमय हो उठे हैं। श्रावण मास भगवान शिव को समर्पित पवित्र महीना माना जाता है। इस अवसर पर श्रद्धालु भगवान शिव की पूजा-अर्चना कर सुख, शांति, समृद्धि और परिवार की खुशहाली की प्रार्थना करते हैं। भक्तों का विश्वास है कि सच्ची श्रद्धा और भक्ति से भोलेनाथ अपने भक्तों पर सदैव कृपा बनाए रखते हैं। श्रावण मास के दूसरे सोमवार के पावन अवसर पर भगवान भोलेनाथ सभी भाई-बहनों के जीवन में सुख-शांति, स्वास्थ्य, समृद्धि और खुशहाली प्रदान करें। हर परिवार पर महादेव की कृपा बनी रहे और सभी के जीवन से दुख एवं परेशानियां दूर हों। 🔱 मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन की ओर से हार्दिक शुभकामनाएं 🔱 रिपोर्टर – सूर्य प्रकाश पाण्डेय मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन
    1
    🕉️ श्रावण मास के दूसरे सोमवार की हार्दिक शुभकामनाएं 🕉️
हर-हर महादेव के जयघोष से गूंजा वातावरण, भोलेनाथ की भक्ति में डूबे श्रद्धालु
पिंपरी-चिंचवड़। पवित्र श्रावण मास के दूसरे सोमवार के शुभ अवसर पर देशभर के शिव भक्तों में विशेष उत्साह और श्रद्धा का वातावरण देखने को मिल रहा है। मंदिरों में भगवान भोलेनाथ के दर्शन, जलाभिषेक एवं पूजा-अर्चना के लिए श्रद्धालुओं की आस्था उमड़ रही है। हर-हर महादेव और बम-बम भोले के जयघोष से शिवालय भक्तिमय हो उठे हैं।
श्रावण मास भगवान शिव को समर्पित पवित्र महीना माना जाता है। इस अवसर पर श्रद्धालु भगवान शिव की पूजा-अर्चना कर सुख, शांति, समृद्धि और परिवार की खुशहाली की प्रार्थना करते हैं। भक्तों का विश्वास है कि सच्ची श्रद्धा और भक्ति से भोलेनाथ अपने भक्तों पर सदैव कृपा बनाए रखते हैं।
श्रावण मास के दूसरे सोमवार के पावन अवसर पर भगवान भोलेनाथ सभी भाई-बहनों के जीवन में सुख-शांति, स्वास्थ्य, समृद्धि और खुशहाली प्रदान करें। हर परिवार पर महादेव की कृपा बनी रहे और सभी के जीवन से दुख एवं परेशानियां दूर हों।
🔱 मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन की ओर से हार्दिक शुभकामनाएं 🔱
रिपोर्टर – सूर्य प्रकाश पाण्डेय
मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन
    user_सूर्य प्रकाश पाण्डेय
    सूर्य प्रकाश पाण्डेय
    Voice of people Pimpri Chanchwad, Pune•
    10 hrs ago
  • "जे निवडून येतात त्यांना काहीच फरक पडत नाही.., रस्ता चांगला करा किंवा वाईट ठेवा...!"
    1
    "जे निवडून येतात त्यांना काहीच फरक पडत नाही.., रस्ता चांगला करा किंवा वाईट ठेवा...!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • 🔥 वराळ्यात अवैध गॅस रिफिलिंगचा भांडाफोड! ७ जणांना अटक, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
    1
    🔥 वराळ्यात अवैध गॅस रिफिलिंगचा भांडाफोड! ७ जणांना अटक, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • *शिक्षण व्यवस्थेतील अनियमितते विरोधात जागर प्रतिष्ठान मैदानात..!* *१५ ऑगस्ट पासून आष्टी ता.परतूर येथे आमरण उपोषण..!* #जागर_प्रतिष्ठान 🚩 *शिक्षण व्यवस्थेतील अनियमितते विरोधात जागर प्रतिष्ठान मैदानात..!* *१५ ऑगस्ट पासून आष्टी ता.परतूर येथे आमरण उपोषण..!* #जागर_प्रतिष्ठान 🚩
    1
    *शिक्षण व्यवस्थेतील अनियमितते विरोधात जागर प्रतिष्ठान मैदानात..!*
*१५ ऑगस्ट पासून आष्टी ता.परतूर येथे आमरण उपोषण..!*

#जागर_प्रतिष्ठान 🚩
*शिक्षण व्यवस्थेतील अनियमितते विरोधात जागर प्रतिष्ठान मैदानात..!*
*१५ ऑगस्ट पासून आष्टी ता.परतूर येथे आमरण उपोषण..!*
#जागर_प्रतिष्ठान 🚩
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    खेड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पुणे नाशिक रेल्वेसाठी चक्काजाम; कोल्हेंवरील वैयक्तिक टीकेनं आंदोलनात तणाव..! चाकण पुणे : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सरळ मार्गाने व्हावी, या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी अनिल सोनवणे यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. मात्र, सोनवणे यांनी वैयक्तिक टीका केल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी त्यांना रोखलं. यावरून काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर वैयक्तिक टीका टाळत आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आलं.... #पुणेनाशिकरेल्वे #पुणेनाशिकरेल्वेप्रकल्प #चक्काजामआंदोलन #पुणेनाशिकरेल्वेआंदोलन #अमोलकोल्हे #रेल्वेआंदोलन #चाकण #पुणे #नाशिक #शेतकरीआंदोलन #सर्वपक्षीयआंदोलन #महाराष्ट्रराजकारण #BreakingNews #PuneNews #NashikNews #PuneNashikRailway #AmolKolhe #Chakan #MaharashtraNews #TheNayakNews
    1
    पुणे नाशिक रेल्वेसाठी चक्काजाम; कोल्हेंवरील वैयक्तिक टीकेनं आंदोलनात तणाव..!
चाकण पुणे :
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सरळ मार्गाने व्हावी, या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी अनिल सोनवणे यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. मात्र, सोनवणे यांनी वैयक्तिक टीका केल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी त्यांना रोखलं. यावरून काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर वैयक्तिक टीका टाळत आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आलं....
#पुणेनाशिकरेल्वे #पुणेनाशिकरेल्वेप्रकल्प #चक्काजामआंदोलन #पुणेनाशिकरेल्वेआंदोलन #अमोलकोल्हे #रेल्वेआंदोलन #चाकण #पुणे #नाशिक #शेतकरीआंदोलन #सर्वपक्षीयआंदोलन #महाराष्ट्रराजकारण #BreakingNews #PuneNews #NashikNews #PuneNashikRailway #AmolKolhe #Chakan #MaharashtraNews #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात पुण्यात महामोर्चा; आनंदराज आंबेडकरांचं नेतृत्व! | Massive Protest in Pune Against SC Reservation Sub-Classification अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात आज पुण्यात महामोर्चा काढण्यात येणार आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून मंगळवारपेठ जुनाबाजार येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मोर्चास्थळी काय तयारी करण्यात आली आहे? आंदोलकांची भूमिका काय आहे? याचा आढावा घेत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड. A massive protest march is set to be held in Pune against the sub-classification of reservation for Scheduled Castes. The march will be led by Anandraj Ambedkar and will proceed from Mangalwar Peth Juna Bazaar to the Pune District Collector's Office. Saam TV correspondent Sagar Avhad joins us from the protest site with the latest ground report, preparations and developments. anandraj ambedkar, sc reservation, sc reservation sub classification, scheduled caste reservation, sc quota sub classification, pune protest, pune mega march, anandraj ambedkar protest, sc reservation protest, reservation protest pune, anandraj ambedkar pune, mangalwar peth protest, juna bazaar pune, pune
    1
    अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात पुण्यात महामोर्चा; आनंदराज आंबेडकरांचं नेतृत्व! | Massive Protest in Pune Against SC Reservation Sub-Classification 

अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात आज पुण्यात महामोर्चा काढण्यात येणार आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून मंगळवारपेठ जुनाबाजार येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मोर्चास्थळी काय तयारी करण्यात आली आहे? आंदोलकांची भूमिका काय आहे? याचा आढावा घेत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड.
A massive protest march is set to be held in Pune against the sub-classification of reservation for Scheduled Castes. The march will be led by Anandraj Ambedkar and will proceed from Mangalwar Peth Juna Bazaar to the Pune District Collector's Office. Saam TV correspondent Sagar Avhad joins us from the protest site with the latest ground report, preparations and developments. 
anandraj ambedkar, sc reservation, sc reservation sub classification, scheduled caste reservation, sc quota sub classification, pune protest, pune mega march, anandraj ambedkar protest, sc reservation protest, reservation protest pune, anandraj ambedkar pune, mangalwar peth protest, juna bazaar pune, pune
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Lawyer Pune City, Maharashtra•
    22 hrs ago
  • पार्किंग असूनही रस्त्यावर गाडी लावली; संतापलेल्या व्यक्तीकडून वाहनाची हवा सोडल्याचा आरोप
    1
    पार्किंग असूनही रस्त्यावर गाडी लावली; संतापलेल्या व्यक्तीकडून वाहनाची हवा सोडल्याचा आरोप
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • A trainer aircraft operated by a private company skidded off the runway near the Baramati airstrip in Maharashtra’s Pune district around 12:30 pm on Sunday. A trainer aircraft operated by a private company skidded off the runway near the Baramati airstrip in Maharashtra’s Pune district around 12:30 pm on Sunday. Police said no serious injuries were reported. The Baramati airstrip had earlier witnessed a fatal aviation incident involving the aircraft carrying NCP leader Ajit Pawar. Police said it is too early to determine whether a technical snag caused the latest incident, and an investigation is underway. watch full video
    1
    A trainer aircraft operated by a private company skidded off the runway near the Baramati airstrip in Maharashtra’s Pune district around 12:30 pm on Sunday.
A trainer aircraft operated by a private company skidded off the runway near the Baramati airstrip in Maharashtra’s Pune district around 12:30 pm on Sunday. Police said no serious injuries were reported.
The Baramati airstrip had earlier witnessed a fatal aviation incident involving the aircraft carrying NCP leader Ajit Pawar. Police said it is too early to determine whether a technical snag caused the latest incident, and an investigation is underway.
watch full video
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Lawyer Pune City, Maharashtra•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.