logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कोपरगाव येथे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन करताना कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी बदलत्या पर्यावरणीय स्थितीत दिवसेंदिवस तापमानात मोठी वाढ होत असून, परिणामी पर्जन्यमानात घट होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रत्येकाने वृक्षारोपण करून झाडे जगवण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे यांनी बिपीनदादा कोल्हे यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. कामगार नेते मनोहर शिंदे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे आणि एच. आर. मॅनेजर विशाल वाजपेयी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. श्री. ज्ञानेश्वर परजणे यांनी पुढे बोलताना बिपीनदादा कोल्हे यांच्या सामाजिक कार्याचा आलेख मोठा असल्याचे सांगितले. ते नेहमीच वृक्ष लावून त्यांची जोपासना करण्यावर भर देतात असे नमूद करत, परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो अशी सदिच्छा व्यक्त केली. या प्रसंगी कारखाना अंतर्गत विविध विभागांची साफसफाई देखील करण्यात आली. या कार्यक्रमाला कारखान्याचे संचालक निलेश देवकर, पांडुरंगशास्त्री शिंदे, ज्ञानेश्वर होन, बापूसाहेब बारहाते, विलासराव वाबळे, मोहनराव वाबळे, रमेश घोडेराव यांच्यासह सीओओ शिवाकुमार, तांत्रिक सल्लागार सिमांचल पांडा, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, अमृत संजीवनीचे अमोल चांदोरे, संभाजी आहेर, उपमुख्य लेखापाल प्रविण टेमगर, मुख्य शेतकी अधिकारी नारायण चौधरी, मुख्य अभियंता महंतेश तोडकर, जनसंपर्क अधिकारी रंगनाथ लोंढे, कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने, भास्करराव बेलोटे, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे, स्वीय सहाय्यक आयुब पठाण, स्थापत्य अभियंता एस. एन. निकम, श्री. साबळे, राजेंद्र पाबळे, सेफटी ऑफिसर सलमान शेख, मतीन सर, बायोगॅस विभाग प्रमुख उदय पवार, आरोग्य खात्याचे प्रविण गिरमे, तसेच खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी, एच. आर. मॅनेजर विशाल वाजपेयी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. ही स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त संजीवनी कार्यस्थळावर आयोजित करण्यात आले होते.

3 hrs ago
user_Press Rajendra Taskar
Press Rajendra Taskar
कोपरगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
3 hrs ago
eadf4324-5b9e-441a-abd7-7ed0297d5d97

कोपरगाव येथे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन करताना कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी बदलत्या पर्यावरणीय स्थितीत दिवसेंदिवस तापमानात मोठी वाढ होत असून, परिणामी पर्जन्यमानात घट होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रत्येकाने वृक्षारोपण करून झाडे जगवण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे यांनी बिपीनदादा कोल्हे यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. कामगार नेते मनोहर शिंदे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे आणि एच. आर. मॅनेजर विशाल वाजपेयी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. श्री. ज्ञानेश्वर परजणे यांनी पुढे बोलताना बिपीनदादा कोल्हे यांच्या सामाजिक कार्याचा आलेख मोठा असल्याचे सांगितले. ते नेहमीच वृक्ष लावून त्यांची जोपासना करण्यावर भर देतात असे नमूद करत, परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो अशी सदिच्छा व्यक्त केली. या

263a27e1-edca-45a1-8d54-5462d8be8de9

प्रसंगी कारखाना अंतर्गत विविध विभागांची साफसफाई देखील करण्यात आली. या कार्यक्रमाला कारखान्याचे संचालक निलेश देवकर, पांडुरंगशास्त्री शिंदे, ज्ञानेश्वर होन, बापूसाहेब बारहाते, विलासराव वाबळे, मोहनराव वाबळे, रमेश घोडेराव यांच्यासह सीओओ शिवाकुमार, तांत्रिक सल्लागार सिमांचल पांडा, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, अमृत संजीवनीचे अमोल चांदोरे, संभाजी आहेर, उपमुख्य लेखापाल प्रविण टेमगर, मुख्य शेतकी अधिकारी नारायण चौधरी, मुख्य अभियंता महंतेश तोडकर, जनसंपर्क अधिकारी रंगनाथ लोंढे, कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने, भास्करराव बेलोटे, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे, स्वीय सहाय्यक आयुब पठाण, स्थापत्य अभियंता एस. एन. निकम, श्री. साबळे, राजेंद्र पाबळे, सेफटी ऑफिसर सलमान शेख, मतीन सर, बायोगॅस विभाग प्रमुख उदय पवार, आरोग्य खात्याचे प्रविण गिरमे, तसेच खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी, एच. आर. मॅनेजर विशाल वाजपेयी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. ही स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त संजीवनी कार्यस्थळावर आयोजित करण्यात आले होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • परभणी जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. देवदर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर अचानक बांधलेला मंडप कोसळला.
    1
    परभणी जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. देवदर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर अचानक बांधलेला मंडप कोसळला.
    user_Sushma Khilari
    Sushma Khilari
    कोपरगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • हैदराबाद गॅझेटमधील तरतुदींनुसार, आजपासून कुणबी प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रमाणपत्रांसाठी अर्ज देखील प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे.
    1
    हैदराबाद गॅझेटमधील तरतुदींनुसार, आजपासून कुणबी प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रमाणपत्रांसाठी अर्ज देखील प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • खुलताबाद तालुक्यातील सालूखेडा येथील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून, पंचायत समिती सदस्य सुरेश बापू जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाणीप्रश्नावर सुरेश बापू जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दालनात झालेल्या चर्चेदरम्यान 'सालूखेड्यातील एक जरी नागरिक उपोषणाला बसला, तर मी स्वतः त्यांच्यासोबत उपोषणाला बसेन,' असा निर्वाणीचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडले आणि गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ सालूखेडा गावासाठी दोन पाणी टँकर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर, जलजीवन मिशन अंतर्गत अनेक दिवसांपासून बंद असलेली पाईपलाईन त्वरित दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश सराई ग्रामसेवक आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे बंद पडलेले काम पूर्ण करण्यात आले असून, मावसाळा येथील तलावातील पाणी सालूखेडा गावात पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. या कामात नव्याने रुजू झालेल्या पाणीपुरवठा शाखेच्या अभियंत्यांनीही विशेष पुढाकार घेतला आणि ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा मोटारीसाठी स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे. सालूखेडा येथील नागरिकांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या पंचायत समिती सदस्य सुरेश बापू जाधव, गटविकास अधिकारी तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
    2
    खुलताबाद तालुक्यातील सालूखेडा येथील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून, पंचायत समिती सदस्य सुरेश बापू जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाणीप्रश्नावर सुरेश बापू जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दालनात झालेल्या चर्चेदरम्यान 'सालूखेड्यातील एक जरी नागरिक उपोषणाला बसला, तर मी स्वतः त्यांच्यासोबत उपोषणाला बसेन,' असा निर्वाणीचा इशारा दिला होता.

या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडले आणि गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ सालूखेडा गावासाठी दोन पाणी टँकर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर, जलजीवन मिशन अंतर्गत अनेक दिवसांपासून बंद असलेली पाईपलाईन त्वरित दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश सराई ग्रामसेवक आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे बंद पडलेले काम पूर्ण करण्यात आले असून, मावसाळा येथील तलावातील पाणी सालूखेडा गावात पोहोचण्यास सुरुवात झाली आहे.

या कामात नव्याने रुजू झालेल्या पाणीपुरवठा शाखेच्या अभियंत्यांनीही विशेष पुढाकार घेतला आणि ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा मोटारीसाठी स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे. सालूखेडा येथील नागरिकांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या पंचायत समिती सदस्य सुरेश बापू जाधव, गटविकास अधिकारी तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
    user_Salman Fayyaz khan
    Salman Fayyaz khan
    Video editing service खुलदाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नाशिकमध्ये सारडा सर्कल ते चौक मंडई परिसरातील रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि सुरक्षेचे प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. या समस्येची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली, ज्यामुळे रस्ते व पदपथ मोकळे झाले. या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी या कृतीचे स्वागत करत मत व्यक्त केले की, शहराच्या शिस्तबद्ध विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी प्रशासनाने अशीच तत्परता कायम ठेवावी.
    1
    नाशिकमध्ये सारडा सर्कल ते चौक मंडई परिसरातील रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि सुरक्षेचे प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. या समस्येची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली, ज्यामुळे रस्ते व पदपथ मोकळे झाले.

या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी या कृतीचे स्वागत करत मत व्यक्त केले की, शहराच्या शिस्तबद्ध विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी प्रशासनाने अशीच तत्परता कायम ठेवावी.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • औरंगाबादमधील हज हाऊसमध्ये वक्फ बोर्डाचे कार्यालय सुरू करण्याच्या प्रस्तावावर AIMIM पक्षाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
    1
    औरंगाबादमधील हज हाऊसमध्ये वक्फ बोर्डाचे कार्यालय सुरू करण्याच्या प्रस्तावावर AIMIM पक्षाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    19 hrs ago
  • खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथे किरकोळ वादातून दोन भावांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध खुलताबाद पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत पोलिसांनी आरोपीची मुख्य बाजारपेठेतून धिंड काढली. या कारवाईमागील भूमिका स्पष्ट करताना पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सांगितले की, गुन्हेगारांना कठोर संदेश देण्यासाठी ही धिंड काढण्यात आली. त्यांनी नमूद केले की, ही बाजार सावंगी येथील घटनेवरील त्यांची पहिली प्रतिक्रिया आहे, ज्यामध्ये त्यांनी गुन्हेगारांना संदेश देण्यासह पोलिसांच्या पुढील भूमिकेविषयीही माहिती दिली.
    1
    खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथे किरकोळ वादातून दोन भावांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध खुलताबाद पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत पोलिसांनी आरोपीची मुख्य बाजारपेठेतून धिंड काढली.

या कारवाईमागील भूमिका स्पष्ट करताना पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सांगितले की, गुन्हेगारांना कठोर संदेश देण्यासाठी ही धिंड काढण्यात आली. त्यांनी नमूद केले की, ही बाजार सावंगी येथील घटनेवरील त्यांची पहिली प्रतिक्रिया आहे, ज्यामध्ये त्यांनी गुन्हेगारांना संदेश देण्यासह पोलिसांच्या पुढील भूमिकेविषयीही माहिती दिली.
    user_Salman Fayyaz khan
    Salman Fayyaz khan
    Video editing service खुलदाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यातील बखिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोलकी चमरसन बभनी ग्रामसभेत एका दलित तरुणाच्या हत्येची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व आक्रोश दिसून येत आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या घटनेची सविस्तर माहिती, स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया आणि प्रशासनाच्या कारवाईशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती उपलब्ध आहे.
    1
    उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यातील बखिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोलकी चमरसन बभनी ग्रामसभेत एका दलित तरुणाच्या हत्येची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व आक्रोश दिसून येत आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या घटनेची सविस्तर माहिती, स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया आणि प्रशासनाच्या कारवाईशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती उपलब्ध आहे.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.