अचानक लागलेल्या आगीत अंजनाई गोशाळेचा चारा व साहित्य जळून खाक अचानक लागलेल्या आगीत अंजनाई गोशाळेचा चारा व साहित्य जळून खाक सोयगाव दि. २९-- सोयगाव तालुक्यातील आमखेडा येथील क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा संचालित अंजनाई गोशाळेतील चाऱ्याला अचानक लागलेल्या आगीत ३० क्विंटल चारा व गुरांना चारा खाऊ घालण्यासाठी घेतलेले ३० कॅरेट या आगीत भस्मसात झाल्याने गोशाळेचे सव्वा लाख रुपये पर्यंत नुकसान झाल्याची घटना दि.२८ मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. गुरे बाजूला चरत असल्याने मोठी जीवित हानी टळली. याबाबत सविस्तर माहिती अशी, क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा संचालित अंजनाई गोशाळेतील चाऱ्याला दि.२८ मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने मोठी धावपळ उडाली होती. आग विझविण्यासाठी ज्ञानेश्वर गाडेकर,अनिल लोखंडे, रामेश्वर बोडखे, एकनाथ ठोंबरे,पवन आगे, ज्ञानेश्वर जाधव, संदीप इंगळे,दिलीप शिंदे आदींनी शर्यतीचे प्रयत्न केले.मात्र हवा जास्त असल्याने पाच तासांच्या अथक शर्यतीनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.मात्र तो पर्यंत गोशाळेतील ३० क्विंटल चारा व गुरांना चारा खाऊ घालण्यासाठी घेतलेले ३० कॅरेट जळून खाक झाली.यामुळे गोशाळेचे सव्वा लाख रुपये पर्यंत नुकसान झाले आहे. दरम्यान ग्राम महसूल अधिकारी महेंद्र वारकड यांनी जायमोक्यावर जाऊन घटनेचा पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात दाखल करण्यात आला. फोटो. दत्तात्रय काटोले

- 😯😯😯😯1
- SBI बँकेलगत भंगार गोदामाला भीषण आग; फुलंब्रीत धुराचे लोट, नागरिकांत घबराट1
- खुलताबादमध्ये ओमनी कारमध्ये भीषण स्पोर्ट ; कारला आग, गॅस सिलेंडर बाहेर खुलताबाद शहरातील कमला नेहरू भद्रा कॉलनी रोडलगत उभी असलेल्या एका ओमनी कारमध्ये अचानक भीषण स्पोर्ट होऊन आग लागल्याची घटना घडली. आगीदरम्यान गाडीत असलेला गॅस सिलेंडर उडून बाहेर पडल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली. घटनेनंतर अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. तसेच नगरपरिषदेकडून कोणताही आपत्कालीन संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी काही वेळाने पाण्याच्या सहाय्याने आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.नगरपरिषदेकडे अग्निशमन गाडी उपलब्ध असूनही त्यावर प्रशिक्षित फायरमन नसल्याची बाब समोर आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. .1
- Post by Vikash Thakare1
- Post by Gautam Hiwrale1
- नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- जामनेर1