कोळसेवाडी पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल चोरांना जेरबंद करून ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत कल्याण : कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी दोन अट्टल आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात चोरीला गेलेला सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेतिवली, कल्याण पूर्व येथील आनंद नगरमधील रूम नं. ४, सुलभ शौचालयाजवळ राहणारे श्री. संजय भगवान कांबळे (वय ४५) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी घरात प्रवेश केला होता. घरातील सोन्या-चांदीचे दागिने, गॅस सिलेंडर, मोबाईल फोन, पंख आणि पाच हजार रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी फिर्यादीच्या जबाबावरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषणाद्वारे छडा लावत पोलिसांनी नदीम लियाकत खान (वय ३९ वर्षे) व राम प्रकाश गायकवाड (वय ३६) यांना ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदिप भालेराव आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या आधारे तपास चक्र वेगाने फिरवली. खबऱ्यामार्फत मिळालेल्या पक्की माहितीनुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींना शिताफिने जेरबंद केले. आरोपींच्या ताब्यातून चोरीला गेलेले ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने, मोबाईल फोन आणि पाच हजार रुपयांची रोकड असा एकूण ४,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस पथकाची यशस्वी कामगिरी : सदर धडाकेबाज कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ कल्याण अतुल झेंडे, आणि सहायक पोलीस आयुक्त कल्याण विभाग अशोक होनामाने यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खेडकर यांच्या सूचनेनुसार सपोनि. संदिप भालेराव, पोहवा. विशाल वाघ, गोरखनाथ घुगे, जाधव, सचिन आव्हाड, बुधवंत, पोशि. इंगळे, खरे आणि दिलीप कोती यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

- पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan विरार वेस्ट के नारंगी गांव में एक भयानक पारिवारिक झगड़ा सामने आया है।जहां आठ महीने के बच्चे की कस्टडी को लेकर ससुर और 28 साल की बहू के बीच हुए विवाद में बहु की मौत हो गई। इस मामले में बोलिंगज पुलिस ने ससुर के खिलाफ गैर-इरादतन हत्या का केस दर्ज कर उसे हिरासत में ले लिया है। पुलिस के मुताबिक, नारंगी गांव के भगताली में रहने वाले गणपत सखाराम पाटिल (60) पर आरोप है कि वह अपनी बहू प्राची कल्पेश पाटिल (28 इनके बीच जमती नही थी अनबन होते रहता था,गुरुवार सुबह प्राची का भाई विशाल पाटिल उसे उसकी मां के घर ले जाने आया था। उस समय प्राची की आठ महीने की बेटी गणपत पाटिल के कंधों पर थी।मां के घर जाते समय प्राची अपनी बेटी को अपने साथ ले जाने की कोशिश कर रही थी। लेकिन, इस बात पर उसके ससुर और बहू के बीच तीखी बहस हो गई। आरोप है कि बहस के दौरान गणपत पाटिल ने प्राची को ज़ोर से धक्का दिया जिससे वो ज़मीन पर गिर गई और सिर में गंभीर चोट लगने से उसकी मौके पर ही मौ-त हो गई। इस घटना के बाद, मृतक महिला के भाई विशाल पाटिल की शिकायत पर बोलिंगज पुलिस स्टेशन में इंडियन पीनल कोड की धारा 105 (गैर इरादतन हत्या) और 351(2) के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस ने तुरंत आरोपी गणपत पाटिल को हिरासत में ले लिया है और आगे की जांच जारी है1
- मुंब्रा के शिमला पार्क पर लगे नए ट्रैफिक सिग्नल पर क्या बोले वरिष्ठ ट्रैफिक पुलिस निरीक्षक अतुल आयीर? सुनिए पूरा बयान..1
- Available for Sale Locality : Mumbra Area (dimensions) : 1035 Property Type : Flat / Apartment Property Condition : New Bedrooms (BHK) : 2 BHK Furnishing : Fully Furnished sanam1
- आज ठाणे महानगर पालिका में मुंब्रा प्रभाग समिति के सभापति पद के लिए नामांकन प्रक्रिया के दौरान दीपाली मोतीराम भगत ने अपना नामांकन पत्र दाखिल किया। आज ठाणे महानगर पालिका में मुंब्रा प्रभाग समिति के सभापति पद के लिए नामांकन प्रक्रिया के दौरान दीपाली मोतीराम भगत ने अपना नामांकन पत्र दाखिल किया।1
- फर्जी सरकारी लेटरहेड, नकली हस्ताक्षर और 70 लाख की ठगी... ठाणे क्राइम ब्रांच का बड़ा खुलासा!1
- सपा कलवा मुंब्रा अध्यक्ष शब्बीर खान ने जंतरमंतर पर छात्रों के आंदोलन और SIR को लेकर क्या कहा ?1
- mumbai ke pizza hutt me mila customer ko baal staff kar raha hai bahes video viral1
- मुम्ब्रा के शिमला पार्क पर शुरू हुआ नया ट्रैफिक सिग्नल! स्थानीय युवक शानावाज खान ने दी जानकारी...!1