Shuru
Apke Nagar Ki App…
परळी वैजनाथ येथील लोकनेता संपर्क कार्यालयात ओंकार साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर सुधाकरजी सोळुंके यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष राजेश गित्ते यांच्यासह पोलीस पाटील संघटनेच्या माऊली पाटील मुंडे व इतरांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.
M. p. gitte
परळी वैजनाथ येथील लोकनेता संपर्क कार्यालयात ओंकार साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर सुधाकरजी सोळुंके यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष राजेश गित्ते यांच्यासह पोलीस पाटील संघटनेच्या माऊली पाटील मुंडे व इतरांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- लातूर-नांदेड रोडवरील महाराणा प्रताप परिसरात मध्यरात्री स्वामी विवेकानंद पोलिसांनी 'हाय-प्रोफाइल' वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करून मुख्य आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. आर्थिक अडचणीतील महिलांना जाळ्यात ओढले जात असल्याचा संशय असून, जागेच्या मालकाच्या भूमिकेचीही पोलीस चौकशी करत आहेत.1
- अभियान प्रमुख संजय कुमार यांनी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नांदेड जिल्ह्याप्रमाणे पीक विम्याची मागणी केली आहे. ही मागणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमधील विमा संरक्षणातील भेदभावाकडे लक्ष वेधते.1
- हैदराबाद येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात देविदास महामुने यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाने परभणी जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.1
- गंगाखेड शहरातील सारडा कॉलनीतील शिक्षकाच्या घरात भरदिवसा घरफोडी झाली होती. गंगाखेड पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जालन्यातून आरोपीला अटक केली असून, चोरलेला १ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.1
- लातूर जिल्ह्यातील पहेलवान टी हाऊस परिसरात एका युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.1
- बुधवारी रात्री उदगीर शहरावर अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे खबरदारी म्हणून काही भागांतील वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला होता. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, शेतकऱ्यांनी याकडे संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे.1
- उदगीर-देगलूर रस्त्यावरील बोरतळा पाटीजवळ अचानक नियंत्रण सुटल्याने एक क्रूझर जीप पलटी झाली. सुदैवाने जीप रिकामी असल्याने चालक बचावला आणि कोणतीही जीवितहानी टळली.1
- राष्ट्रीय स्तरावरील NEET परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द झाली आहे, ज्यामुळे २२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यांचा दोष नसून यंत्रणा जबाबदार असल्याची भूमिका अभियान प्रमुख संजयकुमार कांबळे यांनी मांडली.1
- राज्यात आजही महिलांना पाण्यासाठी मैलो मैल पायपीट करावी लागत आहे. कोट्यवधींचा निधी आल्यानंतरही पाण्याची समस्या कायम असल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी स्वप्नील (अण्णा) जाधव यांनी केली आहे.1