logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मदर तेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 रोजी, तात्कालीन ऑटोमन साम्राज्याचा भाग असलेल्या स्कोप्ये येथे झाला. त्यांचे मूळ नाव अग्नेस गोन्झा बोयाव्सिउ होते. लहान वयातच त्यांनी आपले जीवन ईश्वर आणि मानवतेच्या सेवेसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला. ती 1929 साली भारतात आली आणि तिने आयुष्यातील बहुतेक काळ कोलकत्ता येथे घालवला. सुरुवातीला तिने शाळेत शिक्षिका म्हणून काम केले. नंतर तिने गरिब आणि गरजूंची सेवा करण्याचा निर्णय घेतला. 1950 मध्ये तिने गरीब, आजारी, अनाथ, बेघर आणि मरणा सत्र लोकांची सेवा करण्यासाठी 'मिशनरीज चारिटी'या संस्थेची स्थापना केली. टेरेसा यांनी भारतासाठी, विशेषता खालील क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. गरिब आणि असाह्य लोकांची सेवा करत त्यांनी समाजात अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या लोकांना मदत केली. आजारी आणि मरणासन्न लोकांची काळजी घेणे कोलकत्यात त्यांनी अशा लोकांसाठी निवारा आणि देखभालीची व्यवस्था केली. अनाथांना मदत करणे-तिने अनाथ आणि निराधार मुलांसाठी घरे आणि व्यवस्था केली. कुष्ठरोग्यांची सेवा-समाजात कुष्ठरोग या प्रति असलेला भेदभाव कमी करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी कार्य केले. महिलां आणि गरजू कुटुंबांना सहाय्य-गरिबा आणि गरजू लोकांना अन्न, निवारा आणि इतर आवश्यक साहित्य पुरवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मानवतेची सेवा करण्याची भावना हे त्यांचे सर्वात मोठे योगदान होते. त्यांनी लोकांना जात, धर्म, भाषा किंवा आर्थिक स्थितीच्या पलीकडे जाऊन गरजूंची सेवा करायला शिकवले. मदर तेरेसा यांना त्यांच्या मानवतावादी कार्यासाठी अनेक सन्मान मिळाले, ज्यामध्ये 1962 मध्ये पद्मश्री, 1969 मध्ये जवाहरलाल नेहरू पुरस्कार, 1980 मध्ये भारतरत्न आणि 1979 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार यांचा समावेश आहे. 5 सप्टेंबर 1997 रोजी कोलकत्ता येथे त्यांचे निधन झाले. 2016 मध्ये फ्रान्सिस यांनी त्यांना संत पद बहाल केले, त्यानंतर त्या 'सेंट टेरेसा ऑफ कलकत्ता'म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

16 hrs ago
user_Sanjay Dsilva
Sanjay Dsilva
Security Guard वसई, पालघर, महाराष्ट्र•
16 hrs ago
f4f66f9f-2018-411a-9179-6878f1bec803

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुंब्रा कौसा में निकला ईद-ए-मिलाद-उन-नबी ﷺ का भव्य जुलूस! कैसा रहा माहौल देखिए पूरी तस्वीर.
    1
    मुंब्रा कौसा में निकला ईद-ए-मिलाद-उन-नबी ﷺ का भव्य जुलूस! कैसा रहा माहौल देखिए पूरी तस्वीर.
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मुंब्रा में बड़े ही धूम-धाम से मनाया गया 1501 वां ईद मिलादुन्नबी BNN NEWS मुंब्रा में बड़े ही धूम-धाम से मनाया गया 1501 वां ईद मिलादुन्नबी BNN NEWS
    1
    मुंब्रा में बड़े ही धूम-धाम से मनाया गया 1501 वां ईद मिलादुन्नबी BNN NEWS 
मुंब्रा में बड़े ही धूम-धाम से मनाया गया 1501 वां ईद मिलादुन्नबी BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मुंब्रा में जश्ने ऐ ईद मिलाद रोशनी से जगमगा उठा शहर || Islamuddin Khan मुंब्रा में जश्ने ऐ ईद मिलाद रोशनी से जगमगा उठा शहर || Islamuddin Khan
    1
    मुंब्रा में जश्ने ऐ ईद मिलाद
रोशनी से जगमगा उठा शहर || Islamuddin Khan
मुंब्रा में जश्ने ऐ ईद मिलाद
रोशनी से जगमगा उठा शहर || Islamuddin Khan
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • हर साल की तरह इस साल भी कादरी फैमिली द्वारा आयोजित किया गया ज़ियरत ए- मु- ए मुबारक।
    1
    हर साल की तरह इस साल भी कादरी फैमिली द्वारा आयोजित किया गया ज़ियरत ए- मु- ए मुबारक।
    user_Janta times news
    Janta times news
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • अशरफ़ सानू पठाण और मरज़िया पठाण लगातार 5 वर्षों से ईद मिलादुन्नबी ﷺ के मुबारक मौक़े पर नबी करीम हज़रत मुहम्मद ﷺ की हदीसों के ज़रिए लोगों तक नेक और अमन-भाईचारे का संदेश पहुँचाते आ रहे हैं। अशरफ़ सानू पठाण और मरज़िया पठाण लगातार 5 वर्षों से ईद मिलादुन्नबी ﷺ के मुबारक मौक़े पर नबी करीम हज़रत मुहम्मद ﷺ की हदीसों के ज़रिए लोगों तक नेक और अमन-भाईचारे का संदेश पहुँचाते आ रहे हैं।
    1
    अशरफ़ सानू पठाण और मरज़िया पठाण लगातार 5 वर्षों से ईद मिलादुन्नबी ﷺ के मुबारक मौक़े पर नबी करीम हज़रत मुहम्मद ﷺ की हदीसों के ज़रिए लोगों तक नेक और अमन-भाईचारे का संदेश पहुँचाते आ रहे हैं।
अशरफ़ सानू पठाण और मरज़िया पठाण लगातार 5 वर्षों से ईद मिलादुन्नबी ﷺ के मुबारक मौक़े पर नबी करीम हज़रत मुहम्मद ﷺ की हदीसों के ज़रिए लोगों तक नेक और अमन-भाईचारे का संदेश पहुँचाते आ रहे हैं।
    user_PRESS MBN NEWS
    PRESS MBN NEWS
    Media Consultant ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • जनाब रियाज़ क़ादरी द्वारा कराई गयी तबर्रुकात की ज़ियारत
    1
    जनाब रियाज़ क़ादरी द्वारा कराई गयी तबर्रुकात  की ज़ियारत
    user_Maharashtra India crime news
    Maharashtra India crime news
    Journalist Thane, Maharashtra•
    12 hrs ago
  • NCP (SP) के कार्यकर्ता सम्मेलन में विधायक जितेन्द्र आव्हाड ने किसको कहा " पॉकेट मार " नगरसेवक ?
    1
    NCP (SP) के कार्यकर्ता सम्मेलन में विधायक जितेन्द्र आव्हाड ने किसको कहा " पॉकेट मार " नगरसेवक ?
    user_मुंब्रा टाइम्स
    मुंब्रा टाइम्स
    Local News Reporter अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • बिलाल शेख के माध्यम से हुआ भव्य इंतज़ाम | चाय कबीला की अनोखी पहल #JashneEidMiladUnNabi बिलाल शेख के माध्यम से हुआ भव्य इंतज़ाम | चाय कबीला की अनोखी पहल #JashneEidMiladUnNabi #EidMiladUnNabi #Govandi #Lotus #ChaiKabila BilalSheikh
    1
    बिलाल शेख के माध्यम से हुआ भव्य इंतज़ाम | चाय कबीला की अनोखी पहल #JashneEidMiladUnNabi
बिलाल शेख के माध्यम से हुआ भव्य इंतज़ाम | चाय कबीला की अनोखी पहल #JashneEidMiladUnNabi #EidMiladUnNabi #Govandi #Lotus #ChaiKabila BilalSheikh
    user_Samir Mumbai Press
    Samir Mumbai Press
    Media Consultant मुंबई, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.