पत्रकारांच्या मुलांना मिळणार "एमपीएससी"चे मोफत शिक्षण पत्रकारांच्या मुलांना मिळणार ‘एमपीएससी’चे मोफत शिक्षण व्हॉईस ऑफ मीडिया’,‘भगीरथ संस्था’ यांच्यात पुण्यात मोठा करार पत्रकारांच्या मुलांचे ‘लाल दिव्याचे’ स्वप्न होणार साकार, व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुढाकार नागपूर/पुणे :- पुणे महाराष्ट्रातील, देशातील पत्रकारांच्या कुटुंबासाठी मोठी दिलासा देणारी आनंदी बातमी आहे. पत्रकारांच्या पुढील पिढीचे भविष्य घडवण्यासाठी ऐतिहासिक पुढाकार म्हणून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ आणि पुण्यातील ख्यातनाम ‘भगीरथ आयएएस अकॅडमी’ यांच्यात महत्त्वपूर्ण संयुक्त करार करण्यात आला. या करारामुळे महाराष्ट्रासह देशभरातील ‘व्हॉईस ऑफ मीडिया’शी संलग्न सदस्य, पदाधिकारी पत्रकारांच्या मुलांना एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. यामुळे पत्रकारांच्या मुलांसाठी प्रशासकीय सेवेकडे वाटचाल करण्याचे नवे दार उघडले आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळावी, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. आर्थिक अडचणी किंवा शहरात राहण्याची अडचण यामुळे मागे पडणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना यामुळे मोठा आधार मिळणार आहे. पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने घर, आरोग्य, मुलांचे शिक्षण, कौशल्य विकास आणि सेवानिवृत्तीनंतरचे नियोजन या पंचसूत्रीवर सातत्याने काम सुरू ठेवले आहे. पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रवेश, समुपदेशन, वसतिगृह आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न यापूर्वीही संस्थेकडून करण्यात आले असून या नव्या करारामुळे त्या कार्याला अधिक गती मिळणार आहे. या करारानुसार ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे सदस्य आणि पदाधिकारी असलेल्या पत्रकारांच्या मुलांना ‘भगीरथ अकॅडमी’मध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. जे विद्यार्थी शहरात येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी घरबसल्या ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून अभ्यास करण्याची सोय उपलब्ध राहणार आहे. प्रवेशासाठी संबंधित पत्रकाराचे ओळखपत्र, सदस्य क्रमांक आणि जिल्हाध्यक्षांचे शिफारस पत्र आवश्यक राहणार आहे. भगीरथ संस्थेचे संस्थापक संचालक रंजन वासुदेव कोळंबे यांनी २००६ साली ‘भगीरथ’ संस्थेची स्थापना केली असून पुण्यातील नारायण पेठ येथील मुख्य कार्यालयासह राज्यभर या संस्थेचे विस्तृत जाळे निर्माण झाले आहे. या संस्थेमार्फत आतापर्यंत वीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केले असून दोनशेहून अधिक आयएएस आणि आयपीएस अधिकारी घडविण्याचा मान संस्थेला मिळाला आहे. दरवर्षी दहा ते पंधरा आएएस, आयपीएस अधिकारी घडविणारी अग्रगण्य संस्था म्हणून भगीरथची ओळख निर्माण झाली आहे. या संयुक्त करारावर भगीरथचे संस्थापक संचालक रंजन कोळंबे, व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही ओ इंटरनॅशनल फोरमचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष चेतन बंडेवार आणि शैक्षणिक विंगचे प्रमुख चेतन कात्रे यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी कराराच्या प्रतींचे आदान प्रदान करण्यात आले. यावेळी भगीरथचे व्यवस्थापक सुरजकुमार पाटील यांची उपस्थिती होती. याप्रसंगी रंजन कोळंबे म्हणाले की, पत्रकारांचे काम समाजातील प्रश्न सोडवणे हे आहे पण असं असताना अनेक वेळा त्याच्या घरातले प्रश्न मात्र तसेच राहतात त्या प्रश्नाला सोडवण्यासाठी त्याची पुढची पिढी सक्षम व्हावी आणि त्यांनी उराशी बाळगले स्वप्न पूर्ण करावेत या भावनेतून आम्ही ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून आज एक संयुक्त करार केला आहे आणि या कराराच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम ज्या पत्रकारांच्या मुलांची शिफारस करेल त्यांना आम्ही एमपीएससी यूपीएससीची मोफत शिकवणी देणार आहोत . या उपक्रमाबाबत संदीप काळे यांनी पत्रकारांच्या मुलांची मोठी स्वप्ने साकार करण्याच्या दिशेने हा निर्णायक टप्पा असल्याचे नमूद केले. चेतन बंडेवार यांनी देशातील, राज्यातील सर्व पत्रकारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तर चेतन कात्रे यांनी जास्तीत जास्त गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. इच्छुक पत्रकार आणि त्यांच्या पाल्यांनी संबंधित जिल्हाध्यक्ष किंवा शैक्षणिक विंगचे प्रमुख चेतन कात्रे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या वतीने करण्यात आले आहे. "व्हॉईस ऑफ मीडिया" ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’, व पुण्यातील भगीरथ आयएएस अकॅडमी यांच्यात महत्त्वपूर्ण संयुक्त करार करण्यात आला आहे. यावेळी भगीरथचे संस्थापक, संचालक रंजन कोळंबे, व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, शैक्षणिक विंगचे प्रमुख चेतन कात्रे, भगीरथचे व्यवस्थापक सुरजकुमार पाटील यांची उपस्थिती होती.

- छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....1
- Post by Samachar king digital1
- ब्रेकिंग चित्रकूट: बागै नदी में डूबने से दो मासूमों की दर्दनाक मौत, गांव में पसरा मातम* चित्रकूट। जनपद के पहाड़ी थाना क्षेत्र अंतर्गत सकरौली मजरा केयूटरा पुरवा गांव में मंगलवार सुबह एक हृदयविदारक हादसा हो गया। बागै नदी के चकरेही घाट पर नहाने गए दो मासूम बच्चों की डूबने से दर्दनाक मौत हो गई। प्राप्त जानकारी के अनुसार सुबह करीब 9 बजे शिवम राजपूत (पुत्र नवल) और आशीष राजपूत (पुत्र गोविंद) नदी में नहाने के लिए गए थे। इसी दौरान गहराई का अंदाजा न लग पाने के कारण दोनों बच्चे पानी में डूब गए। आसपास मौजूद लोगों ने बचाने का प्रयास किया, लेकिन तब तक काफी देर हो चुकी थी। घटना की सूचना मिलते ही परिजनों में कोहराम मच गया और पूरे गांव में शोक की लहर दौड़ गई। मौके पर पहुंची पुलिस ने ग्रामीणों की मदद से दोनों बच्चों के शव बाहर निकलवाए और आवश्यक कार्रवाई में जुट गई। इस दर्दनाक हादसे ने एक बार फिर नदी घाटों पर सुरक्षा व्यवस्था की कमी और बच्चों की निगरानी को लेकर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं।1
- hamare yaha harrai gao ke dongari tola me water sapplay ka pani acche se nahi chal Raha hai or kabhi kabhar to ek bhi nahi chalta hai or na hi cheking carne aate hai ki kaha pani chal raha hai or kaha nahi or koi kuch bolta hai to wo bole ge ki kon ho yaha ke mantri hoor dhamki bhi dete hai bolte ki tumhara chal raha hai to yahi thik jada na bolo . ...... or bhi bahut kuch hai thankyou gram post harrai district maihar mp block ramnagar1
- सच दिखाने के लिए पत्रकार को परमिशन चाहिए #Aurai #BiharPolice #Muzaffarpur #viralreels #worldbiharnews1
- Post by Pitam Parjapati1
- ସସ୍ତିକ ଉ ପ୍ରା ମଇ ବିଦ୍ୟାଳୟ ଗୋଡ଼ଭଙ୍ଗା ଦେବଗଡ଼. ୩୨ତମ ବାର୍ଷିକ ଉତ୍ସବ ୨୦୨୬1
- नशिक: अल्पवयातच नको ते कृत्य भोंदू व विकृत खरात करत असल्याने घरच्यांनी ढुंगणावर लाथ घालून घराबाहेर हाकलले1