logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

1 hr ago
user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
लोखंडे संभाजी नगर पत्रकार
कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
1 hr ago

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अभिजीत दिपके यांची प्रकृती स्थिर; डॉक्टरांकडून आवश्यक उपचार सुरू छत्रपती संभाजीनगर | कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी तातडीने तपासणी करून आवश्यक उपचार केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले. विश्रांतीचा सल्ला देत पुढील काही काळ वैद्यकीय देखरेखीखाली राहण्याचा सल्लाही देण्यात आला.
    1
    अभिजीत दिपके यांची प्रकृती स्थिर; डॉक्टरांकडून आवश्यक उपचार सुरू
छत्रपती संभाजीनगर | कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी तातडीने तपासणी करून आवश्यक उपचार केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले. विश्रांतीचा सल्ला देत पुढील काही काळ वैद्यकीय देखरेखीखाली राहण्याचा सल्लाही देण्यात आला.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सरला बेटाला पाण्याचा वेढा; गोदावरीच्या कुशीत खुलले निसर्गाचे अद्भुत रूप छत्रपती संभाजीनगर... सरला बेटाला पाण्याचा वेढा; गोदावरीच्या कुशीत खुलले निसर्गाचे अद्भुत छत्रपती संभाजीनगर... रूप सौजन्य : भगवान फोटो ANC : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका आणि अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवरील गोदावरी नदीपात्रात वसलेले ६५ एकरांचे सराला बेट सध्या निसर्गसौंदर्याने नटले आहे. यंदाच्या मान्सूनमधील सलग ५९ दिवसांच्या पावसानंतर बेटाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला असून, दाट हिरवळ आणि मध्यभागी उभे असलेले भव्य मंदिर संकुल पर्यटक व भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पावसाळ्यात सराला बेटावर खुललेले हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. ANC : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका आणि अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवरील गोदावरी नदीपात्रात वसलेले ६५ एकरांचे सराला बेट सध्या निसर्गसौंदर्याने नटले आहे. यंदाच्या मान्सूनमधील सलग ५९ दिवसांच्या पावसानंतर बेटाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला असून, दाट हिरवळ आणि मध्यभागी उभे असलेले भव्य मंदिर संकुल पर्यटक व भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पावसाळ्यात सराला बेटावर खुललेले हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
    1
    सरला बेटाला पाण्याचा वेढा; गोदावरीच्या कुशीत खुलले निसर्गाचे अद्भुत रूप
छत्रपती संभाजीनगर...

सरला बेटाला पाण्याचा वेढा; गोदावरीच्या कुशीत खुलले निसर्गाचे अद्भुत
छत्रपती संभाजीनगर...
रूप
सौजन्य : भगवान फोटो 
ANC : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका आणि अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवरील गोदावरी नदीपात्रात वसलेले ६५ एकरांचे सराला बेट सध्या निसर्गसौंदर्याने नटले आहे. यंदाच्या मान्सूनमधील सलग ५९ दिवसांच्या पावसानंतर बेटाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला असून, दाट हिरवळ आणि मध्यभागी उभे असलेले भव्य मंदिर संकुल पर्यटक व भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पावसाळ्यात सराला बेटावर खुललेले हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
ANC : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका आणि अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवरील गोदावरी नदीपात्रात वसलेले ६५ एकरांचे सराला बेट सध्या निसर्गसौंदर्याने नटले आहे. यंदाच्या मान्सूनमधील सलग ५९ दिवसांच्या पावसानंतर बेटाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला असून, दाट हिरवळ आणि मध्यभागी उभे असलेले भव्य मंदिर संकुल पर्यटक व भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पावसाळ्यात सराला बेटावर खुललेले हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • ट्रक चालकाने वैतागून रस्त्यावर ओतत इथेनॉल मिश्रित डिझेलचा पर्दाफाश केला
    1
    ट्रक चालकाने वैतागून  रस्त्यावर ओतत 
इथेनॉल मिश्रित डिझेलचा पर्दाफाश केला
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून
    1
    भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा 
मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून
भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा 
मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून
    user_Samadhn kalam
    Samadhn kalam
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • भोकरदन स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण
    1
    भोकरदन स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण
स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    1 day ago
  • ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत..... वणी अंबोडे येथे कन्हेर नाल्यात खुप मोठा पुर आला. वणी अंबोडे येथे कन्हेर नाल्यात खुप मोठा पुर आला. या अचानक आलेल्या पावसामुळे व आलेल्या पुराने काठावर रहाणाऱ्या सर्व घरात पाणी गेले. सर्व घरात चिखल झाला. निवासी जन जिव घेवून पळाले. पण गृहोपयोगी साहित्यावर पाणी फिरले.काही घरे वाहुन गेले. नाल्यात या चार माणसे वाहुन गेली. दोन बेपत्ता आहेकपडे लत्ते वह्या पुस्तके ओली झाली.व निरोपयोगी झाली. त्यामुळे जेवण काय करायचं,रहाणार कोठे, झोपणार कोठे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
    1
    ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत.....
वणी अंबोडे येथे कन्हेर नाल्यात खुप मोठा पुर आला.
वणी अंबोडे येथे कन्हेर नाल्यात खुप मोठा पुर आला. या अचानक आलेल्या पावसामुळे व आलेल्या पुराने काठावर रहाणाऱ्या सर्व घरात पाणी गेले. सर्व घरात चिखल झाला. निवासी जन जिव घेवून पळाले. पण गृहोपयोगी साहित्यावर पाणी फिरले.काही घरे वाहुन गेले. नाल्यात या चार माणसे वाहुन गेली. दोन बेपत्ता आहेकपडे लत्ते वह्या पुस्तके ओली झाली.व निरोपयोगी झाली. त्यामुळे जेवण काय करायचं,रहाणार कोठे, झोपणार कोठे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Video Creator धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    11 min ago
  • शाळेच्या खिचडीत काच; पेडणेकरांचा थेट तुकाराम मुंढेंना फोन!
    1
    शाळेच्या खिचडीत काच; पेडणेकरांचा थेट तुकाराम मुंढेंना फोन!
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त
    1
    वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त 
वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त
    user_Samadhn kalam
    Samadhn kalam
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • पार्किंगच्या किरकोळ वादातून सराफा बाजारात धिंगाणा; दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी, सहा जणांवर गुन्हा छत्रपती संभाजीनगर शहरातील सराफा बाजार परिसरात पार्किंगच्या किरकोळ कारणावरून दोन गट आमनेसामने येत तुंबळ हाणामारी झाली. मोहन टॉकीजसमोरील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स दुकानात सुरू झालेल्या वादानंतर एका कॉलवर मोठे टोळके घटनास्थळी दाखल झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणत्याही पक्षाने तक्रार दाखल न केल्याने पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत दोन्ही गटांतील सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
    1
    पार्किंगच्या किरकोळ वादातून सराफा बाजारात धिंगाणा; दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी, सहा जणांवर गुन्हा
छत्रपती संभाजीनगर शहरातील सराफा बाजार परिसरात पार्किंगच्या किरकोळ कारणावरून दोन गट आमनेसामने येत तुंबळ हाणामारी झाली. मोहन टॉकीजसमोरील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स दुकानात सुरू झालेल्या वादानंतर एका कॉलवर मोठे टोळके घटनास्थळी दाखल झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणत्याही पक्षाने तक्रार दाखल न केल्याने पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत दोन्ही गटांतील सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.