पत्रकारांच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील-आ.संतोष बांगर हिंगोली: सदैव लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पत्रकारांच्या घराचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मी तुमच्या सोबत असून लवकरच सर्व समावेशक बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लावू असे प्रतिपादन आमदार संतोष बांगर यांनी केले. हिंगोली शासकीय विश्राम ग्रुह येथे दि.२१ एप्रिल मंगळावर रोजी पत्रकार वेल्फेअर सोसायटीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी आमदार संतोष बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती. या, प्रसंगी पुढे बोलताना आ. संतोष बांगर म्हणाले की, पत्रकारांच्या घराच्या संदर्भात मी तुमच्या सोबतच आहे आपण लवकरच मुंबई येथे आ. तानाजी मुटकुळे, आ.राजूभाऊ नवघरे सर्व आमदार खासदार आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे व सुचित्राताई पवार अशी सर्वसमावेशक बैठक लवकरच मुंबईत लावून पत्रकारांच्या घरासाठी सर्वजण एकजुटीने प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. बैठकीच्या सुरुवातीला पत्रकार वेल्फेअर सोसायटीच्या वतीने आ. संतोष बांगर यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी शिवशंभो प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण हि देण्यात आले. या वेळी प्रास्ताविक भाषण कल्याण देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकाश इंगोले यांनी केले शेवटी आभार सुनिल पाठक यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियाचे प्रतिनिधी व प्रेस फोटोग्राफर उपस्थित होते.
पत्रकारांच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील-आ.संतोष बांगर हिंगोली: सदैव लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पत्रकारांच्या घराचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मी तुमच्या सोबत असून लवकरच सर्व समावेशक बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लावू असे प्रतिपादन आमदार संतोष बांगर यांनी केले. हिंगोली शासकीय विश्राम ग्रुह येथे दि.२१ एप्रिल मंगळावर रोजी पत्रकार वेल्फेअर सोसायटीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी आमदार संतोष
बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती. या, प्रसंगी पुढे बोलताना आ. संतोष बांगर म्हणाले की, पत्रकारांच्या घराच्या संदर्भात मी तुमच्या सोबतच आहे आपण लवकरच मुंबई येथे आ. तानाजी मुटकुळे, आ.राजूभाऊ नवघरे सर्व आमदार खासदार आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे व सुचित्राताई पवार अशी सर्वसमावेशक बैठक लवकरच मुंबईत लावून पत्रकारांच्या घरासाठी सर्वजण एकजुटीने प्रयत्न करू असे आश्वासन
त्यांनी यावेळी दिले. बैठकीच्या सुरुवातीला पत्रकार वेल्फेअर सोसायटीच्या वतीने आ. संतोष बांगर यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी शिवशंभो प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण हि देण्यात आले. या वेळी प्रास्ताविक भाषण कल्याण देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकाश इंगोले यांनी केले शेवटी आभार सुनिल पाठक यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियाचे प्रतिनिधी व प्रेस फोटोग्राफर उपस्थित होते.
- हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- Post by Sk Chand1
- तेलंगाना के बोर्ड के अध्यक्ष परभणी जिले के केंद्र निरीक्षक अजमतउल्लाह हुसैनी के नेतृत्व में जिंतूर शहर संगठन सूजन अभियान5
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयटीआय कर्मचाऱ्यांचे बेमुद्दत कामबंद आंदोलन सुरू1
- Post by Jafar tarodekar1
- Post by Today One Live1
- Post by Sk Chand1