logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी प्राथमिक चौकशीचे काम तातडीने पूर्ण करून संबंधित कंपनीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात आयुक्तांनी महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून ही दुर्घटना घडली होती. या इमारतीत आणि इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, भारतीय सेना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले होते. दुर्घटना घडल्यानंतर लगेचच ५ नागरिक स्वतः बाहेर आले होते, तर उर्वरित १८ नागरिकांपैकी ९ नागरिकांना ढिगाऱ्यातून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

1 hr ago
user_City Mirror News
City Mirror News
Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
1 hr ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी प्राथमिक चौकशीचे काम तातडीने पूर्ण करून संबंधित कंपनीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात आयुक्तांनी महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून ही दुर्घटना घडली होती. या इमारतीत आणि इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, भारतीय सेना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले होते. दुर्घटना घडल्यानंतर लगेचच ५ नागरिक स्वतः बाहेर आले होते, तर उर्वरित १८ नागरिकांपैकी ९ नागरिकांना ढिगाऱ्यातून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये गरीब असण्याची हीच शिक्षा आहे का, असा संतप्त आणि वेदनादायी सवाल करत एका मायमाऊलीने आक्रोश केला आहे. या गरिबांच्या वेदना पाहून प्रशासनाला कधी जाग येणार, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात असून प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
    1
    पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये गरीब असण्याची हीच शिक्षा आहे का, असा संतप्त आणि वेदनादायी सवाल करत एका मायमाऊलीने आक्रोश केला आहे. या गरिबांच्या वेदना पाहून प्रशासनाला कधी जाग येणार, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात असून प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये प्रशासनाने न्याय न दिल्यास थेट मंत्रालयात जाऊन आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून न्याय मिळावा, अशी मागणी करत न्याय न मिळाल्यास हे टोकाचे पाऊल उचलणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
    1
    पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये प्रशासनाने न्याय न दिल्यास थेट मंत्रालयात जाऊन आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून न्याय मिळावा, अशी मागणी करत न्याय न मिळाल्यास हे टोकाचे पाऊल उचलणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
    user_न्यूज पीसीएमसी
    न्यूज पीसीएमसी
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पुण्याच्या पुरंदरमधून गरिबांच्या दुरवस्थेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गरिबांचे प्रचंड हाल होत असतानाही त्यांना अजून शिव्या आणि धमक्या दिल्या जात असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांच्या भाषेवर "वाह रे वाह, बघा आपल्या मुख्यमंत्र्यांची भाषा" असा जोरदार टोमणा मारला आहे. या सर्व अन्यायाविरोधात लोकांमध्ये चीड निर्माण करण्याचा प्रयत्न करत, "अरे भावांनो, तुमचे रक्त का थंड पडले आहे?" असा अत्यंत आक्रमक आणि थेट सवाल विचारण्यात आला आहे.
    1
    पुण्याच्या पुरंदरमधून गरिबांच्या दुरवस्थेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गरिबांचे प्रचंड हाल होत असतानाही त्यांना अजून शिव्या आणि धमक्या दिल्या जात असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांच्या भाषेवर "वाह रे वाह, बघा आपल्या मुख्यमंत्र्यांची भाषा" असा जोरदार टोमणा मारला आहे. या सर्व अन्यायाविरोधात लोकांमध्ये चीड निर्माण करण्याचा प्रयत्न करत, "अरे भावांनो, तुमचे रक्त का थंड पडले आहे?" असा अत्यंत आक्रमक आणि थेट सवाल विचारण्यात आला आहे.
    user_Jay shree Krishna
    Jay shree Krishna
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पिंपरी चिंचवड येथील मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील बचावकार्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीमधून आतापर्यंत ८ मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले असून इमारतीमधील रेस्क्यू ऑपरेशन आता संपले आहे. या दुर्घटनेबाबत माहिती देताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, इमारतीतील शोधकार्य संपले असले तरी बाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली आणखी एक व्यक्ती दबली असल्याची शक्यता आहे. त्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम अद्याप सुरू आहे.
    1
    पिंपरी चिंचवड येथील मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील बचावकार्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीमधून आतापर्यंत ८ मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले असून इमारतीमधील रेस्क्यू ऑपरेशन आता संपले आहे.

या दुर्घटनेबाबत माहिती देताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, इमारतीतील शोधकार्य संपले असले तरी बाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली आणखी एक व्यक्ती दबली असल्याची शक्यता आहे. त्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम अद्याप सुरू आहे.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरासर खोटं बोलत असून हीच आपल्या भारत देशाची खरी अवस्था असल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे. या परिस्थितीवर सामान्य नागरिकांनी नक्की काय अर्थ काढायचा आणि आपला देश नेमका विकासाच्या दिशेने चालला आहे की अविकासाच्या, असा गंभीर व संतप्त प्रश्न येथे उपस्थित करण्यात आला आहे. अशाच प्रकारच्या भन्नाट माहितीसाठी त्वरित सबस्क्राईब करण्याचे आवाहनही यादरम्यान करण्यात आले आहे.
    1
    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरासर खोटं बोलत असून हीच आपल्या भारत देशाची खरी अवस्था असल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे. या परिस्थितीवर सामान्य नागरिकांनी नक्की काय अर्थ काढायचा आणि आपला देश नेमका विकासाच्या दिशेने चालला आहे की अविकासाच्या, असा गंभीर व संतप्त प्रश्न येथे उपस्थित करण्यात आला आहे. अशाच प्रकारच्या भन्नाट माहितीसाठी त्वरित सबस्क्राईब करण्याचे आवाहनही यादरम्यान करण्यात आले आहे.
    user_Bhau 🎀💞
    Bhau 🎀💞
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये पालिका आयुक्तांच्या हलगर्जीपणामुळे ९ लोकांचा बळी गेला आहे. हे ९ लोक थेट पालिका आयुक्तांच्या हलगर्जीपणाचे बळी ठरले आहेत.
    1
    पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये पालिका आयुक्तांच्या हलगर्जीपणामुळे ९ लोकांचा बळी गेला आहे. हे ९ लोक थेट पालिका आयुक्तांच्या हलगर्जीपणाचे बळी ठरले आहेत.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.