logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तुमसर तालुक्यातील खरबी खापा ढाबासमोर भरधाव कारच्या धडकेत तरुण ठार ,दोन मित्र गंभीर जखमी खरबी खापा ढाबा समोर भरधाव कारच्या धडकेत तरुण ठार, दोन मित्र गंभीर जखमी ​खापा- खरबी राष्ट्रीय महामार्गावरील घटना आर्थिक मोबदल्यासाठी संतप्त ग्रामस्थ आक्रमक तुमसर : तालुक्यातील खापा-खरबी राष्ट्रीय महामार्गावर धुलीवंदनाच्या दिवशी ३ मार्च रोजी दुपारी एका भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका २९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांनंतर मृत युवकाचा वाढदिवस होता, मात्र त्याआधीच त्याच्यावर काळाने झडप घातल्याने खरबी गावावर शोककळा पसरली आहे. सदर अपघातात प्रशांत पुरूषोत्तम कांबळे (२९) रा.खरबी हा जागिच ठार झाला तर विकास अशोक गोमासे (२८) व भुषण गजानन सिंगनजुडे (२८) रा. खरबी हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना भंडारा येथील रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ​प्रशांत कांबळे हा ३ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी दुपारच्या सुमारास आपल्या दोन मित्रांसह दुचाकीने गावाकडे परत येत असताना खरबी शिवारातील ढाब्यासमोर येणाऱ्या भरधाव कारने क्रमांक MH 35 AG 8117) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्या अपघातात प्रशांतचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेले विकास अशोक गोमासे व भूषण गजानन सिगंनजुडे हे दोघे मित्र गंभीर जखमी झाले. मार्गावरील ​उभे ट्रक ठरले मृत्यूचा सापळा? ​हा अपघात खापा-खरबी शिवारातील एका ढाब्यासमोर उभा असलेल्या ट्रकमुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे रस्ता अरुंद झाला आणि समोरून येणाऱ्या कारचा अंदाज न आल्याने हा भीषण अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. धडक देणारी कार तिरोडा येथील 'बचवानी' नामक कंत्राटदाराची असल्याची माहिती समोर आली आहे. संतप्त ​ग्रामस्थ आक्रमक.... ​घटनेची माहिती मिळताच गावातील व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. मृताच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी संतप्त नागरिक आक्रमक होत महामार्गावर ठिय्या मांडला होता . यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर नागरिक नमते झाले. व महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. सदर घटनेचा मोहाडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह शोकाकुल वातावरणात नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. मृतक प्रशांतच्या मृतदेहावर खरबी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे, उपनिरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस करीत आहेत.

on 7 March
user_मनिषा विजय काशीवार
मनिषा विजय काशीवार
साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
on 7 March
85c39e24-f49d-43c1-b263-fcfe3bcaa97f

तुमसर तालुक्यातील खरबी खापा ढाबासमोर भरधाव कारच्या धडकेत तरुण ठार ,दोन मित्र गंभीर जखमी खरबी खापा ढाबा समोर भरधाव कारच्या धडकेत तरुण ठार, दोन मित्र गंभीर जखमी ​खापा- खरबी राष्ट्रीय महामार्गावरील घटना आर्थिक मोबदल्यासाठी संतप्त ग्रामस्थ आक्रमक तुमसर : तालुक्यातील खापा-खरबी राष्ट्रीय महामार्गावर धुलीवंदनाच्या दिवशी ३ मार्च रोजी दुपारी एका भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका २९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांनंतर मृत युवकाचा वाढदिवस होता, मात्र त्याआधीच त्याच्यावर काळाने झडप घातल्याने खरबी गावावर शोककळा पसरली आहे. सदर अपघातात प्रशांत पुरूषोत्तम कांबळे (२९) रा.खरबी हा जागिच ठार झाला तर विकास अशोक गोमासे (२८) व भुषण गजानन सिंगनजुडे (२८) रा. खरबी हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना भंडारा येथील रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ​प्रशांत कांबळे हा ३ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी दुपारच्या सुमारास आपल्या दोन मित्रांसह दुचाकीने गावाकडे परत येत असताना खरबी शिवारातील ढाब्यासमोर येणाऱ्या भरधाव कारने क्रमांक MH 35 AG 8117) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्या अपघातात प्रशांतचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेले विकास

519f8319-8240-4a5b-b964-458140cbc1c9

अशोक गोमासे व भूषण गजानन सिगंनजुडे हे दोघे मित्र गंभीर जखमी झाले. मार्गावरील ​उभे ट्रक ठरले मृत्यूचा सापळा? ​हा अपघात खापा-खरबी शिवारातील एका ढाब्यासमोर उभा असलेल्या ट्रकमुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे रस्ता अरुंद झाला आणि समोरून येणाऱ्या कारचा अंदाज न आल्याने हा भीषण अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. धडक देणारी कार तिरोडा येथील 'बचवानी' नामक कंत्राटदाराची असल्याची माहिती समोर आली आहे. संतप्त ​ग्रामस्थ आक्रमक.... ​घटनेची माहिती मिळताच गावातील व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. मृताच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी संतप्त नागरिक आक्रमक होत महामार्गावर ठिय्या मांडला होता . यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर नागरिक नमते झाले. व महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. सदर घटनेचा मोहाडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह शोकाकुल वातावरणात नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. मृतक प्रशांतच्या मृतदेहावर खरबी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे, उपनिरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस करीत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by मनिषा विजय काशीवार
    1
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    47 min ago
  • बॉटनिकल गॉर्डने चे स्वप्न ! तास कॉलनी गार्डन कडे दुर्लक्ष ? ० गार्डनचे लोखंडी गेट तुटले, सिमेन्टचे गट्टू उखळले, ०फक्त अर्ध्या परिसरातच सौंदर्यकरण 0 तिकडे - तिकडे कचऱ्याचे साम्राज्य ० उमरेड ( राजु जांभुळे ) शहर वासियांना आंभोरा रोड परिसरात बॉटनिकल गॉर्डन तयार करण्याचे स्वप्न तत्कालिन आमदार यांनी दाखविण्यात आले होते. हे बॉटनिकल गॉर्डन प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकाळात तयारच झाले नसल्याची चर्चा व्यक्त केली जात असतांना भिवापूर शहरात नमो उद्योन तयार करण्याचे प्रयत्न नगरपंचायत कडून प्रयत्न केले जात आहे. परंतु ज्या ठिकानी हे उद्यान तयार करायचे त्या जोगेवरून नगरपंचायत सत्तारूढ गटामध्ये कमालीचे मतभेद असल्याचे समोर आले यात सत्तारूढ गटामध्ये दोन वेगवेगळे गट पडल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या तास कॉलनी येथे पाच वर्षापूर्वी गॉर्डन तयार करण्यात आले होते. येथील गॉर्डनचे काम निकृष्ट दर्जाचे व अर्धवट केल्याचा आरोप परिसरातील नागरीक करीत असून येथील ग्रीन जिम ची तुटफूट झाली आहे. या गार्डनच्या अर्ध्या भागात कोणतेही सौंदयीकरण केले नसून तिचे कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. याकडे नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. मात्र एकीकडे बॉटनिकल गार्डन मात्र तयार झाले नाही. दुसरीकडे नमो गॉर्डन करीता सत्तारूढ व मित्र पक्षाचे नगरसेवक आपसात भिंडले असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. आता तरी नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकांनी या तास कॉलनी येथे असलेल्या गार्डन कडे जातीयतेने लक्ष देण्याची गरज आहे.
    1
    बॉटनिकल गॉर्डने चे स्वप्न ! तास कॉलनी गार्डन कडे दुर्लक्ष ?
० गार्डनचे लोखंडी गेट तुटले, सिमेन्टचे गट्टू उखळले,                ०फक्त अर्ध्या परिसरातच सौंदर्यकरण 0 तिकडे - तिकडे कचऱ्याचे साम्राज्य ०
उमरेड ( राजु जांभुळे )
शहर वासियांना आंभोरा रोड परिसरात बॉटनिकल गॉर्डन तयार करण्याचे स्वप्न तत्कालिन आमदार यांनी दाखविण्यात आले होते. हे बॉटनिकल गॉर्डन प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकाळात तयारच झाले नसल्याची चर्चा व्यक्त केली जात असतांना भिवापूर शहरात नमो उद्योन तयार करण्याचे प्रयत्न नगरपंचायत कडून प्रयत्न केले जात आहे. परंतु ज्या ठिकानी हे उद्यान तयार करायचे त्या 
जोगेवरून नगरपंचायत सत्तारूढ गटामध्ये कमालीचे मतभेद असल्याचे समोर आले यात सत्तारूढ गटामध्ये दोन वेगवेगळे गट पडल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या तास कॉलनी येथे पाच वर्षापूर्वी गॉर्डन तयार करण्यात आले होते. येथील गॉर्डनचे काम निकृष्ट दर्जाचे व अर्धवट केल्याचा आरोप परिसरातील नागरीक करीत असून येथील ग्रीन जिम ची तुटफूट झाली आहे. या गार्डनच्या अर्ध्या भागात कोणतेही सौंदयीकरण केले नसून तिचे कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. याकडे नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. मात्र एकीकडे बॉटनिकल गार्डन मात्र तयार झाले नाही. दुसरीकडे नमो गॉर्डन करीता सत्तारूढ व मित्र पक्षाचे नगरसेवक आपसात भिंडले असल्याचे  स्पष्ट चित्र दिसत आहे. आता तरी नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकांनी या तास कॉलनी येथे असलेल्या  गार्डन कडे जातीयतेने लक्ष देण्याची गरज आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • कामठी शहर में कल शुक्रवार को हुई महज आधे घंटे की बारिश ने नगर परिषद कामठी के विकास कार्यों की हकीकत उजागर कर दी। शहर के कई इलाकों में सड़कों पर पानी भर जाने से आम नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ा। बारिश के चलते प्रमुख मार्गों सहित कई अंदरूनी क्षेत्रों में जलभराव की स्थिति बन गई। नालों की सफाई और जल निकासी की उचित व्यवस्था न होने के कारण पानी लंबे समय तक सड़कों पर जमा रहा, जिससे यातायात भी प्रभावित हुआ। जगह-जगह कीचड़ और गड्ढों के कारण राहगीरों को मुश्किलों का सामना करना पड़ा। स्थानीय नागरिकों का कहना है कि हर साल बारिश के मौसम में यही हालात देखने को मिलते हैं, लेकिन शासन द्वारा स्थायी समाधान की दिशा में कोई ठोस कदम नहीं उठाए जाते।लाखों रुपये खर्च होने के बावजूद जमीनी स्तर पर विकास नजर नहीं आता। नागरिकों का यह भी कहना है कि अगर अभी से यह स्थिति है तो आगामी भारी बारिश में हालात और भी गंभीर हो सकते हैं। उन्होंने प्रशासन से जल्द से जल्द जल निकासी की बेहतर व्यवस्था करने और सड़कों की मरम्मत कराने की मांग की है। आधे घंटे की बारिश ने ही शहर के विकास कार्यों की पोल खोल दी है। यदि समय रहते उचित कदम नहीं उठाए गए, तो आने वाले मानसून में कामठीवासियों को और गंभीर समस्याओं का सामना करना पड़ सकता है।
    2
    कामठी शहर में कल शुक्रवार को हुई महज आधे घंटे की बारिश ने नगर परिषद कामठी के विकास कार्यों की हकीकत उजागर कर दी। शहर के कई इलाकों में सड़कों पर पानी भर जाने से आम नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ा।
बारिश के चलते प्रमुख मार्गों सहित कई अंदरूनी क्षेत्रों में जलभराव की स्थिति बन गई। नालों की सफाई और जल निकासी की उचित व्यवस्था न होने के कारण पानी लंबे समय तक सड़कों पर जमा रहा, जिससे यातायात भी प्रभावित हुआ। जगह-जगह कीचड़ और गड्ढों के कारण राहगीरों को मुश्किलों का सामना करना पड़ा।
स्थानीय नागरिकों का कहना है कि हर साल बारिश के मौसम में यही हालात देखने को मिलते हैं, लेकिन शासन द्वारा स्थायी समाधान की दिशा में कोई ठोस कदम नहीं उठाए जाते।लाखों रुपये खर्च होने के बावजूद जमीनी स्तर पर विकास नजर नहीं आता।
नागरिकों का यह भी कहना है कि अगर अभी से यह स्थिति है तो आगामी भारी बारिश में हालात और भी गंभीर हो सकते हैं। उन्होंने प्रशासन से जल्द से जल्द जल निकासी की बेहतर व्यवस्था करने और सड़कों की मरम्मत कराने की मांग की है।
आधे घंटे की बारिश ने ही शहर के विकास कार्यों की पोल खोल दी है। यदि समय रहते उचित कदम नहीं उठाए गए, तो आने वाले मानसून में कामठीवासियों को और गंभीर समस्याओं का सामना करना पड़ सकता है।
    user_Mazahir Anwar
    Mazahir Anwar
    Local Politician कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पत्रकारों पर लगे झूठे केस वापस लो! संविधान चौक पर जोरदार धरना प्रदर्शन नागपुर : डिजिटल मीडिया के पत्रकार विजयकुमार खवसे और मुकेश मोहन पर दर्ज किए गए कथित झूठे मामलों को तुरंत वापस लेने की मांग को लेकर मिशन बहुजन संगठन के नेतृत्व में नागपुर के संविधान चौक पर एक दिवसीय धरना प्रदर्शन आयोजित किया गया, इस आंदोलन में मिशन बहुजन संगठन के साथ-साथ बहुजन समाज पार्टी, भीम आर्मी, वंचित बहुजन आघाड़ी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और कई सामाजिक संगठनों ने भाग लिया। शनिवार, ४ अप्रैल को हुए इस प्रदर्शन में पत्रकारों ने आरोप लगाया कि सच्चाई सामने लाने की कोशिश करने वाले पत्रकारों को दबाने का प्रयास किया जा रहा है। बताया गया कि डब्ल्यू एच न्यूज के मुख्य संपादक विजय खवसे ने एक पत्रकार परिषद में नागपुर शहर में चल रहे अवैध धंधों को लेकर पुलिस आयुक्त से सवाल किया था। इसके बाद पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल द्वारा उन पर विभिन्न थानों में मामले दर्ज किए गए। खवसे पिछले पच्चीस वर्षों से पत्रकारिता कर रहे हैं और कई प्रतिष्ठित दैनिकों में काम कर चुके हैं। वहीं, पत्रकार मुकेश मोहन पर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी द्वारा ५० करोड़ रुपये का मानहानि दावा दायर किया गया है। आंदोलन में शामिल पत्रकारों ने सवाल उठाया कि क्या समाज के सामने सच रखना अब अपराध बन गया है? उन्होंने कहा कि डिजिटल मीडिया के पत्रकारों में भय का माहौल पैदा हो गया है। धरना प्रदर्शन के दौरान सभी संगठनों पदाधिकारी मौजूद थे, इन लोगों ने एक स्वर में मांग की कि विजय खवसे और मुकेश मोहन पर लगाए गए सभी झूठे मुकदमे तत्काल वापस लिए जाएं। इस मौके पर मिशन बहुजन संगठन के अध्यक्ष राकेश धारगावे सहित कई प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता और बड़ी संख्या में डिजिटल मीडिया के पत्रकार मौजूद रहे।
    1
    पत्रकारों पर लगे झूठे केस वापस लो! संविधान चौक पर जोरदार धरना प्रदर्शन
नागपुर : डिजिटल मीडिया के पत्रकार विजयकुमार खवसे और मुकेश मोहन पर दर्ज किए गए कथित झूठे मामलों को तुरंत वापस लेने की मांग को लेकर मिशन बहुजन संगठन के नेतृत्व में नागपुर के संविधान चौक पर एक दिवसीय धरना प्रदर्शन आयोजित किया गया,
इस आंदोलन में मिशन बहुजन संगठन के साथ-साथ बहुजन समाज पार्टी, भीम आर्मी, वंचित बहुजन आघाड़ी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और कई सामाजिक संगठनों ने भाग लिया। शनिवार, ४ अप्रैल को हुए इस प्रदर्शन में पत्रकारों ने आरोप लगाया कि सच्चाई सामने लाने की कोशिश करने वाले पत्रकारों को दबाने का प्रयास किया जा रहा है।
बताया गया कि डब्ल्यू एच न्यूज के मुख्य संपादक विजय खवसे ने एक पत्रकार परिषद में नागपुर शहर में चल रहे अवैध धंधों को लेकर पुलिस आयुक्त से सवाल किया था। इसके बाद पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल द्वारा उन पर विभिन्न थानों में मामले दर्ज किए गए। खवसे पिछले पच्चीस वर्षों से पत्रकारिता कर रहे हैं और कई प्रतिष्ठित दैनिकों में काम कर चुके हैं।
वहीं, पत्रकार मुकेश मोहन पर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी द्वारा ५० करोड़ रुपये का मानहानि दावा दायर किया गया है। आंदोलन में शामिल पत्रकारों ने सवाल उठाया कि क्या समाज के सामने सच रखना अब अपराध बन गया है? उन्होंने कहा कि डिजिटल मीडिया के पत्रकारों में भय का माहौल पैदा हो गया है।
धरना प्रदर्शन के दौरान सभी संगठनों पदाधिकारी मौजूद थे, इन लोगों ने एक स्वर में मांग की कि विजय खवसे और मुकेश मोहन पर लगाए गए सभी झूठे मुकदमे तत्काल वापस लिए जाएं। इस मौके पर मिशन बहुजन संगठन के अध्यक्ष राकेश धारगावे सहित कई प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता और बड़ी संख्या में डिजिटल मीडिया के पत्रकार मौजूद रहे।
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • हिंगणा तालुक्यात मुरूम माफियांचा बेधडक खेळ ; प्रशासन झोपेत? शासनाचा लाखोंचा महसूल माफियांच्या खिशात! नागपूर :- हिंगणा तालुक्यातील मेटा उमरी परिसरात सध्या बेकायदेशीर मुरूम वाहतुकीचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून, दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात मोठ्या ट्रकद्वारे मुरूमची वाहतूक बेधडकपणे सुरू आहे. या ट्रकांचा वेग इतका प्रचंड असतो की रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी धूळ, आवाज आणि वेगामुळे नागरिक त्रस्त झाले असून, अपघात होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधितांकडून कोणतीही भीती न बाळगता नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. मुरूम उपसा आणि वाहतूक ही परवानगीशिवाय सुरू असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी तर लहान रस्त्यांचा वापर करून ट्रक वळवले जातात, ज्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि दुचाकीस्वार यांचा जीव धोक्यात येत आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे RTO, महसूल विभाग आणि वन विभाग यांचे अद्याप कोणतेही ठोस लक्ष नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा रंगू लागली आहे. “इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असताना प्रशासनाला माहिती नाही का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यामध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सुट्टीच्या दिवशी — विशेषतः गुड फ्रायडे सारख्या दिवशी — ही वाहतूक अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण महसूल विभागाचे अधिकारी तालुक्याच्या मुख्यालयात उपस्थित नसतात, ही बाब ट्रक चालक आणि संबंधितांना माहीत असल्याने याचाच फायदा घेतला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप वाढत आहे. “अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवालही विचारला जात आहे. ग्रामस्थांची मागणी आहे की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशीर मुरूम उपसा आणि वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि परिसरात पोलिस व महसूल विभागाने संयुक्त मोहीम राबवावी. अन्यथा, येणाऱ्या काळात मोठा अपघात किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
    1
    हिंगणा तालुक्यात मुरूम माफियांचा बेधडक खेळ ; प्रशासन झोपेत? शासनाचा लाखोंचा महसूल माफियांच्या खिशात!
नागपूर :- हिंगणा तालुक्यातील मेटा उमरी परिसरात सध्या बेकायदेशीर मुरूम वाहतुकीचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून, दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात मोठ्या ट्रकद्वारे मुरूमची वाहतूक बेधडकपणे सुरू आहे. या ट्रकांचा वेग इतका प्रचंड असतो की रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी धूळ, आवाज आणि वेगामुळे नागरिक त्रस्त झाले असून, अपघात होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधितांकडून कोणतीही भीती न बाळगता नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. मुरूम उपसा आणि वाहतूक ही परवानगीशिवाय सुरू असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी तर लहान रस्त्यांचा वापर करून ट्रक वळवले जातात, ज्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि दुचाकीस्वार यांचा जीव धोक्यात येत आहे.
विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे RTO, महसूल विभाग आणि वन विभाग यांचे अद्याप कोणतेही ठोस लक्ष नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा रंगू लागली आहे. “इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असताना प्रशासनाला माहिती नाही का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
यामध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सुट्टीच्या दिवशी — विशेषतः गुड फ्रायडे सारख्या दिवशी — ही वाहतूक अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण महसूल विभागाचे अधिकारी तालुक्याच्या मुख्यालयात उपस्थित नसतात, ही बाब ट्रक चालक आणि संबंधितांना माहीत असल्याने याचाच फायदा घेतला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप वाढत आहे. “अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवालही विचारला जात आहे.
ग्रामस्थांची मागणी आहे की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशीर मुरूम उपसा आणि वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि परिसरात पोलिस व महसूल विभागाने संयुक्त मोहीम राबवावी. अन्यथा, येणाऱ्या काळात मोठा अपघात किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள தலையூத்து மேல் அருவியில் ரீல்ஸ் முகத்தில் கரூர் மாவட்ட சேர்ந்த பள்ளப்பட்டி பகுதியில் வசிக்கும் இளைஞர்கள் நான்கு பேர் நேற்று நீரில் மூழ்கி பரிதாபமாக பலியானார்கள் அவர்களை மீட்கும் பணியில் தீயணைப்புத் துறையினர் ஈடுபட்டு வரும்பொழுது எடுக்கப்பட்ட வீடியோ காட்சி
    1
    திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள தலையூத்து மேல் அருவியில் ரீல்ஸ் முகத்தில் கரூர் மாவட்ட சேர்ந்த பள்ளப்பட்டி பகுதியில் வசிக்கும் இளைஞர்கள் நான்கு பேர் நேற்று நீரில் மூழ்கி பரிதாபமாக பலியானார்கள் அவர்களை மீட்கும் பணியில் தீயணைப்புத் துறையினர் ஈடுபட்டு வரும்பொழுது எடுக்கப்பட்ட வீடியோ காட்சி
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    58 min ago
  • HSRP नंबर प्लेट सेंटर हिंगणा तालुक्यातील एकमात्र सेंटर एक महिन्यापासून बंद!
    1
    HSRP नंबर प्लेट सेंटर हिंगणा तालुक्यातील एकमात्र सेंटर एक महिन्यापासून बंद!
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.