Shuru
Apke Nagar Ki App…
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत करा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या घरावर काढला मोर्चा पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात
गौतम कांबळे
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत करा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या घरावर काढला मोर्चा पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात
More news from Nanded and nearby areas
- Post by Harun Khan4
- 🟠 माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची स्पष्ट भूमिका 🟠 “काँग्रेसचे नेतृत्व दिशाहीन झाले असून काँग्रेसमध्ये भविष्य उरलेले नाही. त्यामुळे अनेक कार्यकर्ते व नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशामागे माझा कोणताही हात नाही. मी कोणालाही ‘या’ म्हणून सांगितलेले नाही आणि सांगणारही नाही. भाजप हा सर्वांसाठी खुला पक्ष आहे, ज्यांना यायचे असेल त्यांचे स्वागत आहे,” अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 🗣️ राजकीय घडामोडींवर स्पष्ट आणि ठाम मत #AshokraoChavan #BJP #Congress #PoliticalStatement #MaharashtraPolitics #PrajnyaSatav #PoliticalNews #NNLDigitalMedia1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- मतदान केंद्रावर उमेदवारांच्या दोन गटांमध्ये तुफान राडा1
- जलंब ग्रामपंचायत कडून खोटी ग्रामसभा असी तक्रार.... गोपाल मोहे ग्रामपंचायत सदस्य यांची1
- मतमोजणी साठी प्रशासन सज्ज; निकालाकडे नागरिकांचे लक्ष: सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर दाखल... #ElectionCommissionOfIndia #ElectionUpdate #election #election2025 #public #trendingpost #anjangaonsurji #जागरमराठी1
- मृतावस्थेत आढळला पट्टेदार वाघाचा मृतदेह, वणी वन विभागात खळबळ --------------------------------- बेलोरा खदान चेक पोस्ट जवळील घटना, वाघाच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट1