स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षेमध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे उज्वल यश उदगीर (एल पी उगिले) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत उन्हाळी परीक्षा 2024 मध्ये घेण्यात आल्या होत्या या परीक्षेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर येथील विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवले आहे इंग्रजी एमए वर्गातील तीन विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रथम द्वितीय तृतीय स्थान मिळवले आहे यात सय्यद सानिया सय्यद मोइज अहमद या विद्यार्थिनीने 78.59% गुण घेऊन विद्यापीठातून गुणवत्ता यादीत प्रथम स्थान मिळवले आहे तर निलेश बाजीराव राजुरे यांनी 78.53% गुण घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहे तसेच शेख सायना अंजूम खालीद अहमद येणे 78.41% गुण घेऊन तिसरा क्रमांक पटकावला आहे तसेच पदव्युत्तरच्या इतिहास विषयात महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी पहिले तिन्ही स्थान पटकावले आहेत पर कोठे श्री फातिमा सिरीज हिने 86.24% गुण घेऊन विद्यापीठात पहिला क्रमांक मिळवला आहे तर जोशी प्रसाद किशोरीयाने 82.18% गुण मिळवत दुसरे स्थान प्राप्त केले आहे मिठेवाड सविता रमेशने 81.65% गुण मिळवत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे विद्यार्थ्यांनी त्यांच्या मेहनतीने आणि शिक्षकांच्या समर्पणाने हा गौरव मिळवला आहे त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी उपाध्यक्ष डॉक्टर रेखा रेड्डी सचिव रामचंद्र तिरुके सहसचिव विधीज्ञ एस टी पाटील चिखलीकर आणि डॉक्टर रामप्रसाद लखोटिया कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य व प्राचार्य डॉक्टर आर के मस्के उपप्राचार्य डॉक्टर एस जी पाटील इंग्रजी वाघ प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस एम सूर्यवंशी इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस आर सोमवंशी इत्यादींनी अभिनंदन केले आहे
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षेमध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे उज्वल यश उदगीर (एल पी उगिले) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत उन्हाळी परीक्षा 2024 मध्ये घेण्यात आल्या होत्या या परीक्षेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर येथील विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवले आहे इंग्रजी एमए वर्गातील तीन विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रथम द्वितीय तृतीय स्थान मिळवले आहे यात सय्यद
सानिया सय्यद मोइज अहमद या विद्यार्थिनीने 78.59% गुण घेऊन विद्यापीठातून गुणवत्ता यादीत प्रथम स्थान मिळवले आहे तर निलेश बाजीराव राजुरे यांनी 78.53% गुण घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहे तसेच शेख सायना अंजूम खालीद अहमद येणे 78.41% गुण घेऊन तिसरा क्रमांक पटकावला आहे तसेच पदव्युत्तरच्या इतिहास विषयात महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी पहिले तिन्ही स्थान पटकावले आहेत पर
कोठे श्री फातिमा सिरीज हिने 86.24% गुण घेऊन विद्यापीठात पहिला क्रमांक मिळवला आहे तर जोशी प्रसाद किशोरीयाने 82.18% गुण मिळवत दुसरे स्थान प्राप्त केले आहे मिठेवाड सविता रमेशने 81.65% गुण मिळवत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे विद्यार्थ्यांनी त्यांच्या मेहनतीने आणि शिक्षकांच्या समर्पणाने हा गौरव मिळवला आहे त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी उपाध्यक्ष
डॉक्टर रेखा रेड्डी सचिव रामचंद्र तिरुके सहसचिव विधीज्ञ एस टी पाटील चिखलीकर आणि डॉक्टर रामप्रसाद लखोटिया कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य व प्राचार्य डॉक्टर आर के मस्के उपप्राचार्य डॉक्टर एस जी पाटील इंग्रजी वाघ प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस एम सूर्यवंशी इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस आर सोमवंशी इत्यादींनी अभिनंदन केले आहे
- हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक | काँग्रेसचा दणदणीत विजय 🎉 हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवत सलग दुसऱ्यांदा नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे. थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शेख रफिक सेठ शेख महेबुब यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविल्याने त्यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. रविवार (दि. २१) रोजी शांततेत पार पडलेल्या मतमोजणीत शेख रफिक सेठ यांना ६,६५० मते, तर भाजपचे उमेदवार डॉ. राजेंद्र वानखेडे यांना ४,२८१ मते मिळाली. तब्बल २,५६९ मतांनी शेख रफिक सेठ यांनी दणदणीत विजय झाला. विजयानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना प्रमाणपत्र वितरित करून शुभेच्छा दिल्या. या निवडणुकीत काँग्रेसचे ८, भाजपा 3, उबाठा गटाचे 3, शिवसेना शिंदे गट -2, राष्ट्रवादी शरद पवार गट 1 नगरसेवक विजयी झाले असून, हिमायतनगरच्या जनतेने विकासावर विश्वास व्यक्त केला आहे. विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. #Himayatnagar #नगरपंचायतनिवडणूक #CongressVictory #शेखरफिकसेठ #नगराध्यक्ष दणदणीतविजय लोकशाही विकासाचाविश्वास TeamCongress Nanded https://www.instagram.com/reel/DShp7_REhTv/?igsh=MTFmbnA3dzJvY3oxOQ==1
- ईव्हीएम मशीनचा खेळखंडोबा उमेदवार संतापले नागरिकाचे मतदान गेले वाया पहा संपूर्ण बातमी1
- मतदान केंद्रावर उमेदवारांच्या दोन गटांमध्ये तुफान राडा1
- Post by Roshan Khankure1
- मतमोजणी साठी प्रशासन सज्ज; निकालाकडे नागरिकांचे लक्ष: सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- नगराध्यक्ष पदाच्या तिरंगी लढतीत भाजप चा विजय... #ElectionCommissionOfIndia #ElectionUpdate #BJPNEWS #election #election2025 #public #trendingpost #anjangaonsurji #जागरमराठी1
- 🔶 नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा दणदणित विजय 🔶 महाराष्ट्रातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत विकसित भारत–विकसित महाराष्ट्र या भाजपच्या संकल्पाला कौल दिला आहे. नांदेड जिल्ह्यात भाजप हा निर्विवाद क्रमांक एकचा पक्ष ठरला असून, सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक भाजपचे विजयी झाले आहेत. आगामी निवडणुकांत उणिवा दूर करून आणखी भक्कम यश मिळवू, असा विश्वास खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. — खा. अशोकराव चव्हाण #BJPVictory #नगरपरिषदनिवडणूक #नगरपंचायतनिवडणूक #Nanded #विकसितभारत #विकसितमहाराष्ट्र #NarendraModi #DevendraFadnavis #RavindraChavan #AshokraoChavan #BJPMaharashtra #लोकशाहीचा_विजय1
- इटलीत बॅन असणारी कंपनी महाराष्ट्रात रत्नागिरी येथे.. या कंपुनीमुळे वाढला नागरिकांच्या जीवाला धोका... बघा सविस्तर माहिती..1
- अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार..?कमेंट करून नक्की सांगा... #ElectionCommissionOfIndia #ElectionUpdate #election #election2025 #public #trendingpost #anjangaonsurji #जागरमराठी1